एकूण 38 परिणाम
जून 12, 2019
मनमाड : शासन दरबारी प्रलंबित असलेली करंजवण ते मनमाड थेट जलवाहिनी योजनेसंदर्भात आज मंत्रालयात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात आली. उद्या (ता. 12) मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. मनमाडचा पाणीप्रश्न नक्की सोडवू असे...
एप्रिल 22, 2019
पन्नास वर्षांतील बदलानंतर आदर्श नेतृत्व राहिले नाही. एका रात्रीत पैशासाठी नेते पक्ष बदलतात. पन्नास वर्षांतील बदलत्या निवडणुकांबाबत गोदावरी काठावरील सतीश शुक्‍ल सांगत होते. गोदावरी काठावर आम्ही अनेकांशी संवाद साधला तेव्हा ‘मसल आणि मनी पॉवर’खाली तत्त्वे दबली आहेत. कोणतेही सरकार असो भ्रष्टाचार कमी होत...
एप्रिल 21, 2019
पुणे  : “कसब्याने मला आशीर्वाद, विश्वास, सहकार्य आणि प्रेम या रूपाने भरभरून दिले. कसब्याच्या साक्षीने नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, ५ वेळा आमदार, आणि मंत्री  होऊ शकलो. हा पल्ला मी आयुष्यात गाठेन हे मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. आज मी ज्या उंचीवर उभा आहे ती माझी उंची नसून माझ्यावर नि:स्वार्थपणे...
एप्रिल 20, 2019
नाशिक मतदारसंघात महायुतीसमोर अपक्ष उमेदवाराने, तर महाआघाडीसमोर वंचित बहुजन आघाडीने आव्हान निर्माण केल्याने निवडणुकीत चुरस वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही लढत अस्तित्वाची बनली आहे. अशीच अवस्था झालेली शिवसेना उत्तर महाराष्ट्रातील एकमेव जागा कशी टिकवणार, हा खरा प्रश्‍न आहे. लोकसभेची निवडणूक...
एप्रिल 16, 2019
नाशिक - नाशिक लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांनी आज सकाळी कृषी नगर व हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरील जॉगिंग ट्रॅकवर "मॉर्निंग वॉक' करतं ट्रॅकर्सशी संवाद साधला. समस्या जाणून घेताना सोडविण्याचे आश्‍वासन श्री. भुजबळ यांनी...
मार्च 15, 2019
नगर - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर डॉ. सुजय विखे पाटील भाजपमध्ये गेल्यानंतर शहरातील काँग्रेसमध्ये पुन्हा दुफळी झाली आहे. थोरात गटाचे माजी शहर-जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारासाठी प्रचाराची फळी उभारण्याचा निर्णय काल घोषित केला. दुसरीकडे...
फेब्रुवारी 24, 2019
नाशिक रोड - भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीच्या राज्यात शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही, बेरोजगारांना नोकरी मिळत नाही. प्रकल्प होत नाहीत. विकासकामे झालेली नाहीत. विद्यार्थी शिष्यवृत्ती मिळत नाही. जीएसटी आणि नोटाबंदीमुळे छोटे-मोठे उद्योग अडचणीत आले. हे सर्व बदलण्यासाठी आणि शरद पवार यांना...
फेब्रुवारी 04, 2019
वडगाव मावळ  - ‘आगामी निवडणुकीत जातीयवादी शक्तींचा पाडाव करण्यासाठी सर्व समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचे काम पक्षाचे अध्यक्ष शरद पवार करीत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना साथ देऊन मावळ लोकसभा व विधानसभा मतदारसंघात परिवर्तन घडवून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आणावेत,’’ असे आवाहन माजी...
जानेवारी 28, 2019
पुणे - ‘एक वेळ तुम्ही आमदार-खासदारकीचे, अगदी मुख्यमंत्री पदासाठी त्या पातळीवरचे राजकारण करू शकता. परंतु, महापालिकेचा आणि तेही पुणे पालिकेच्या राजकारणाचा अंदाज तुम्ही लावू शकत नाही. माझा अनेक महापालिकांशी संबंध आला, परंतु मला आजवर पुणे महापालिकेचे राजकारण उमगलेले नाही. या महापालिकेला मोठी परंपरा आहे...
जानेवारी 13, 2019
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगर पालिका हद्द म्हटले की, शिवसेना भाजपा युतीचा बालेकिल्ला समजला जातो , लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर भाजपा , शिवसेना नेत्याच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजन कार्यक्रम पार पडल्यानंतर आता शिवसेना भाजपा युतीचा बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाची निर्धार परिवर्तनाचा जाहीर सभा...
ऑक्टोबर 03, 2018
पुणे - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त मंगळवारी (ता. २) पुण्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गांधींचा जीवनप्रवास सांगणारी व्याख्याने, स्वच्छता मोहीम यांसारखे उपक्रम राबवत त्यांना अभिवादन करण्यात आले. पुणे नवनिर्माण सेवातर्फे...
ऑगस्ट 24, 2018
सटाणा : वैद्यकिय व्यवसायात असूनही कसमादेतील शेतकऱ्यांसाठी सिंचनाची सुविधा पुरविणारे मालेगावचे जलदूत व मविप्र संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांचे योगदान समाजासाठी दिशादर्शक ठरणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ...
जून 14, 2018
नाशिकः माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांचे शिवाजीरोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ दुपारी चार वाजता जंगी स्वागत करण्यात आले. ढोल ताशांच्या गजर, फटाक्‍यांची आतषबाजी, शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयजयकार, डोक्‍यावर "मी भुजबळ' टोपी...
जून 09, 2018
कड्डीचा स्थानिक पातळीबरोबरच राज्य,राष्ट्रीयस्तरावर प्रचार प्रसार करणारे संघटक,प्रशिक्षक तसेच आपल्या खेळाने देश गाजविणाऱ्या  खेळाडूंचा आज नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनतर्फे  उत्कृष्ठ  खेळाडू,प्रशिक्षक,संघटकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.  मनमाडला झालेल्या या कार्यक्रमासाठी समता क्रीडा मंडळाचे...
जून 05, 2018
वाल्हेकरवाडी - सकाळची रम्य पहाट, मंद झुळझुळणारा वारा, पावसाची चाहूल आणि त्यात पर्यावरण प्रेमीचा उत्साह, नवतरुणांचा जल्लोष या सर्वाना निमित्त होते जागतिक पर्यावरण दिनाचे. पर्यावरण दिनानिमित्त रावेत येथे सकाळ माध्यम समूह व इंडो सायकलिस्ट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण जनजागृती करण्यासाठी...
मे 25, 2018
चाकण - चाकण नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक २९  मे रोजी आहे. या निवडणुकीसाठी भाजपच्या नगरसेविका सुरेखा गालफाडे, शिवसेनेचे शेखर घोगरे, स्नेहा जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अडीच वर्षांसाठी नगराध्यक्षाचे पद अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. तीनही उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत,...
मे 24, 2018
नाशिक ः विधानपरिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून पहिल्यांदा शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार ऍड्‌ शिवाजी सहाणे यांचा 167 मतांनी दणदणीत पराभव करत पहिल्यांदा "भगवा' फडकवला. श्री. दराडेंना 399, तर ऍड्‌. सहाणेंना 232 मते मिळाली. या यशानंतर नाशिकमध्ये ठासून...
मे 06, 2018
नांदगाव - शहरातील एकमेव विरुंगुळ्याचे ठिकाण असलेल्या शनी मंदिर जवळ असलेल्या उद्यानाला भर दुपारी आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने जागरूक नागरिक धावून आल्याने आग आटोक्यात आली. मात्र उद्यानाच्या पश्चिम कोपऱ्यात असलेली लहानमोठी झुडपे व काही झाडे या आगीत जळून खाक झालीत. कडक उन्हाच्यामुळे आडोशाला ...
मे 05, 2018
हडपसर - प्रभाग क्र. २६ मधील नागरी सुविधांकडे लक्ष वेधण्यासाठी सहायक आयुक्त कार्यालयात सुस्त प्रशासनाची तिरडी बांधून शिवसेनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. नियमीत व पुरेसा पाणी पुरवठा व्हावा, हांडेवाडी रस्ता अतिक्रमण मुक्त करावा, मोकाट डुकरांवर कारवाई करावी आदी प्रश्न घेवून प्रशासना विरोधात घोषणा देत...
एप्रिल 14, 2018
नांदगाव : बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमित्ताने आज गरजू गरीब अपंग व्यक्तींना चालणयासाठीचे वॉकर्स, काठी व कुबड्यांची साहित्ये वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. जैन ग्रुपचे सुरेंद्र नाहाटा व शाहू महाराज ग्रुपचे संस्थापक महावीर जाधव यांच्या संकल्पनेतून दीन दलित वस्त्यातील असहाय व गरजू अपंग...