एकूण 49 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
नाशिक ः राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या गुरुवारी (ता. 17) ऑक्‍टोबर) शहर आणि जिल्ह्यात सभा होतील. या सभा कांद्याच्या पट्यात होत असल्याने कांद्याच्या मुद्याला राष्ट्रवादीकडून तोफ डागली जाणार असे दिसते.  श्री. पवार यांची सकाळी दहाला सटाणा येथे बागलाणच्या उमेदवार दीपिका चव्हाण...
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
ऑक्टोबर 09, 2019
नाशिक :  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार अभिनेते डॉ. अमोल कोल्हे शुक्रवार (ता.११) व शनिवार (ता.१२) ऑक्टोबरला नाशिक जिल्हा दौऱ्यावर असून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्र पक्ष आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ विविध ठिकाणी सभा घेणार आहे. तसेच रॅली व रोड शोद्वारे नागरिकांच्या भेटी गाठी घेणार...
ऑक्टोबर 07, 2019
नांदगाव : विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी चे पंकज भुजबळ शिवसेनेचे सुहास कांदे व भाजपाचे बंडखोर उमेदवार रत्नाकर पवार यांच्या सह एकूण पंधरा उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. आपण पक्षाचा आदेश मानून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असल्याची माहिती उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर जिल्हा...
ऑक्टोबर 04, 2019
नाशिकः विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले प्रमुख उमेदवार ः येवला-राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ. नांदगाव-राष्ट्रवादीचे आमदार पंकज भुजबळ, शिवसेनेचे सुहास कांदे. भाजपच्या जिल्हा परिषद सभापती मनिषा पवार (अपक्ष). नाशिक बाह्य-शिवसेनेचे...
ऑक्टोबर 04, 2019
नाशिक ः विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी भारतीय जनता पक्षाला नाशिकमधून जोरदार दणका बसला आहे. नाशिक पूर्वमधून उमेदवारी कापलेले आमदार बाळासाहेब सानप यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच कालपर्यंत (ता. 3) नाशिक पश्‍चिमची जागा मित्रपक्षाला सोडल्याचे...
ऑक्टोबर 03, 2019
नाशिक ः नाशिक शहर आणि जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघातून आजअखेर 72 उमेदवारांनी 88 अर्ज दाखल केले आहेत. उद्याच्या (ता. 4) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पूर्वसंध्येपर्यंत आज 60 उमेदवारांनी 75 अर्ज दाखल केले आहेत. त्यात भाजप-शिवसेना महायुती, कॉंग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडी, एम. आय. एम., वंचित बहुजन...
ऑक्टोबर 03, 2019
#Vidhansabha2019 नाशिक : नाशिक पश्चिम मधून अपूर्व हिरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. काँग्रेस आघाडीच्या जागा वाटपाचा घोळ मिटत नसल्याने पश्चिम मतदार संघातून उमेदवारी अपक्ष अर्ज भरला असल्याचे हिरे म्हणाले. -नाशिक : येवल्यातील अखिल भारतीय छावा संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख संजय सोमासे पाटील यांनी...
ऑक्टोबर 03, 2019
नाशिक ः राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे नाशिक पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी "वेटिंग'वर ठेवल्याने आघाडीच्या मालेगाव बाह्य आणि नांदगाव या दोन जागा अडचणीत सापडल्या आहेत. नाशिक पश्‍चिममधून राष्ट्रवादीतर्फे भाजपमधून लोकसभा निवडणुकीअगोदर राष्ट्रवादीमध्ये प्रवेशकर्ते झालेले डॉ. अपूर्व हिरे यांनी तयारी...
ऑक्टोबर 03, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने आज (गुरुवार) आपली दुसरी यादी जाहीर केली असून, यामध्ये 20 उमेदवारांचा समावेश आहे. खेड-आळंदीतून दिलीप मोहीते, नांदगावमधून पंकज भुजबळ, मावळमधून सुनील शेळके, माढ्यातून बबनराव शिंदे, माळशिरसमधून उत्तम जानकरांना उमेदवारी जाहीर झाली आहे. राष्ट्रवादीने बुधवारी 77...
ऑगस्ट 28, 2019
नाशिक ः अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि मुंबई व नाशिकच्या मेट भुजबळ नॉलेज सिटीतर्फे पूरग्रस्तांसाठी मदत संकलित करण्यात आली. जीवनावश्‍यक वस्तूंची मदत नांदगावचे आमदार पंकज भुजबळ यांच्या हस्ते आज इस्लामपूर व वाळवा तालुक्‍याकडे रवाना करण्यात आली.  माजी उपमुख्यमंत्री...
जुलै 24, 2019
नाशिक ः पश्‍चिमेचे वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळविणाऱ्या आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा "ड्रीम प्रोजेक्‍ट' देवसाने (मांजरपाडा) प्रकल्पाच्या बोगद्याचे काम पूर्ण झाले. बोगद्यातून पाणी वाहून पुणेगाव धरणात येण्यास सुरवात झाली. या पाण्याचे जलपूजन उद्या (ता. 25) सकाळी...
जून 14, 2019
नांदगाव ः बुलेट ट्रेन आणायला शासनाकडे पैसे आहेत. पण शेतकऱ्यांचे पीकविम्याचे पैसे द्यायला नाहीत. कारण सरकारने शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून दिल्याचा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. चांदोरा येथील जनावरांच्या चारा छावणीच्या भेटीप्रसंगी श्री. शेट्टी बोलत होते. श्री. शेट्टी म्हणाले, की समृद्धी...
जून 13, 2019
मनमाड : मनमाडसाठी बहुचर्चित व बहुप्रतिक्षित असलेल्या करंजवन ते मनमाड थेट जलवाहिनी योजनेला आज अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दिला. वर्षा बंगल्यावर झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत २९७ कोटींच्या योजनेवर सविस्तर चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या योजनेला तत्वतः मंजुरी दिली. आगामी...
मे 23, 2019
नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार हेमंत तुकाराम गोडसे यांच्या गळ्यात पुन्हा एकदा खासदारकीची माळ पडली असून दिंडोरीमधून डॉ. भारती पवार यांच्या रूपाने "कमळ' ने हॅट्ट्रिक साधली आहे. नाशिक लोकसभा मतदार संघात 22 व्या फेरी अखेर शिवसेनेचे हेमंत गोडसे हे 2 लाख 64 हजार मतांनी पुढे होते....
मे 23, 2019
दिंडोरी : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या डॉ. भारती पवार दीड लाखांच्या मताधिक्‍यांनी विजयी झाल्या. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे धनराज महाले यांचा पराभव झाला. हा निकाल म्हणजे  २०१४  मधील पराभवाचा वचपा काढण्यासाठी डॉ. पवार यांनी हा विजय खेचुन आणला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने निवडणुकीत अनास्था...
एप्रिल 29, 2019
उत्तर महाराष्ट्रात मतदारांचा दांडगा उत्साह नाशिकः नाशिक,दिंडोरी आणि धुळे लोकसभा मतदार संघात सकाळपासूनच मतदारांचा चांगला उत्साह पहायला मिळत आहे. उत्तर महाराष्ट्रातील  शहरी भागासह ग्रामीण भागातही मतदारकेंद्राबाहेर मतदारांच्या लांबच लांब रांगा आहेत, दुपारी एक पर्यत नाशिक केंद्रात 26.61 तर दिंडोरीला 33...
फेब्रुवारी 18, 2019
मालेगाव - सध्याच्या सरकारच्या काळात देशातील शेतकरी आणि सैनिक हे दोघेही अडचणीत असून, देशात न किसान सुखी, न जवान सुखी अशी स्थिती आहे. जवान शहीद झाल्यानंतर देशाच्या डोळ्यांत अश्रू असताना पंतप्रधानांसह सरकारमधील मंत्री सभा घेण्यात धन्यता मानत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन...
ऑक्टोबर 31, 2018
नांदगाव - डॅमेजकंट्रोल साधण्यासाठी आलेल्या माजी खासदार समीर भुजबळ यांच्या दौऱ्यात बहुतांशी नेते पदाधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक टाळलेली उपस्थिती हा सध्या तालुक्यातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.  पंकज भुजबळ यांच्या विजयाच्या तिसऱ्या हॅट्ट्रिकसाठी होणाऱ्या प्रयत्नांचा...
ऑक्टोबर 16, 2018
नांदगाव : यंदाच्या दुष्काळाची भीषणता काळजीत टाकणारी असून शासन सर्वस्तरावर मदतीसाठी प्रयत्नशील असतांना यंत्रणेने अधिक संवेदनशील बनायची गरज असल्याच्या सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या. नांदगाव-मालेगाव तालुक्याच्या झालेल्या आढावा बैठकीत प्रशासकीय यंत्रणेला दिल्यात टँकरने पाणी...