एकूण 127 परिणाम
जून 17, 2019
सातारा - देशाला कुस्तीत पहिले पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव, धावपटू ललिता बाबर यांच्यापाठोपाठ आता सातारा जिल्ह्याचा ऑलिंपिकमध्ये झेंडा रोवणारे प्रवीण रमेश जाधव हे तिसरे ऑलिंपिकपटू ठरणार आहेत. नेदरलॅंड येथील जागतिक तिरंदाजी स्पर्धेत प्रवीण जाधव याने भारतीय तिरंदाज संघातील सहकारी अतानू दास, तरुणदीप...
जून 15, 2019
अमरावती ः जिल्हाधिकाऱ्याच्या दालनाबाहेर विषारी औषध पिणाऱ्या अनिल साहेबराव चौधरी (वय 45 रा. लोहगाव) यांचा शुक्रवारी (ता. 14) सकाळी सव्वानऊच्या सुमारास मृत्यू झाला. या घटनेनंतर नातेवाइक व ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाकडून मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीची मागणी केली. त्यामुळे शवविच्छेदन...
मे 22, 2019
राजुरा (जि. चंद्रपूर) - कल्याण इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनीने पाच महिन्यांपूर्वी घडलेल्या विनयभंगाची तक्रार सोमवारी (ता. 20) पोलिसात केली. त्यावरून संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे आणि राजुऱ्याचे नगराध्यक्ष व संस्थेचे सचिव अरुण धोटे यांना अटक केली. दोघांनाही 24...
मे 20, 2019
मलकापूर (बुलडाणा) : भरधाव कंटेनर व प्रवासी वाहनाची धडक दिल्याने 13 जण ठार झाल्याची झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर मलकापूर नजीक घडली. आज दुपारी तीन सुमारास हा अपघात झाला असून या अपघातामध्ये टाटा मजिक वाहनातील 13 जण जागीच ठार झाले असल्याची माहिती आहे.   मलकापूर नॅशनल हायवे 6 वर रसोय...
मे 16, 2019
खामगाव : शिवाजी नगर पोलिस स्टेशन हद्दीतील एका ऑइल मिल मध्ये अक्षय तृतीयेला जुगार रेड मॅनेज झाल्याचे प्रकरण आता जिल्हा पोलीस मुख्यालया पर्यन्त पोहोचले असून वरिष्ठांनी या प्रकरणात चौकशी आदेश दिले आहेत. त्यामुळे चिरीमिरी करून प्रकरण रफादफा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. अक्षय तृतीयेला जुगार खेळण्याची...
मे 06, 2019
पुणे : रिक्षामध्ये लिफ्ट देऊन प्रवाशांची लूट करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. मोहसीन नासिर शेख (वय ४५ रा. उरुळी कांचन, ता. हवेली) यांनी त्याबाबत  फिर्याद दिली होती. गौरव शिवराम गायकवाड (वय १९, रा. टाळगाव, चिखली), जयदीप नवीन कुमार शहा (वय १९, रा. भुजबळ वस्ती,...
एप्रिल 29, 2019
चिखली : बुलडाणा जिल्ह्यातील चिखली शहराच्या बाजार समिती परिसरात कुटूंबियांसमवेत झोपलेल्या नऊ वर्षीय चिमूकलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादाय घटना शुक्रवारी (ता. 26) रात्री चिखली येथे घडली. पिडीत मुलगी झोपेत असताना नराधमांनी तीला निर्जन स्थळी नेवून तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. याप्रकरणी...
एप्रिल 29, 2019
उत्तर महाराष्ट्रात मतदारांचा दांडगा उत्साह नाशिकः नाशिक,दिंडोरी आणि धुळे लोकसभा मतदार संघात सकाळपासूनच मतदारांचा चांगला उत्साह पहायला मिळत आहे. उत्तर महाराष्ट्रातील  शहरी भागासह ग्रामीण भागातही मतदारकेंद्राबाहेर मतदारांच्या लांबच लांब रांगा आहेत, दुपारी एक पर्यत नाशिक केंद्रात 26.61 तर दिंडोरीला 33...
एप्रिल 24, 2019
सांगली - पोलिस दलात प्रशंसनीय आणि गुणवत्तापूर्ण सेवा करणाऱ्या पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात येते. यासाठी जिल्ह्यातील २३ जणांची निवड करण्यात आली असून १ मे रोजी महाराष्ट्रदिनी त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. पोलिसांच्या संकेतस्थळावर ही माहिती...
मार्च 06, 2019
पिंपरी : पोलिसांना टीप दिल्याच्या संशयावरून पाच ते सहा जणांच्या टोळक्याने वाहनांची तोडफोड केली. तसेच महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्रही ओढून नेले. ही घटना पिंपळे गुरव परिसरात मंगळवारी (ता.५) रात्री घडली. अश्विन चव्हाण (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि त्याचे इतर चार ते पाच साथीदार, अशी गुन्हा दाखल...
फेब्रुवारी 28, 2019
नाशिक - नाशिक ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकपदी औरंगाबादच्या डॉ. आरती सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या आठवड्यात नाशिकचे पोलिस अधीक्षक संजय दराडे यांची विक्रीकर भवन (मुंबई) येथे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक म्हणून पदोन्नतीवर बदली झाली. मात्र, त्यांची जागा...
फेब्रुवारी 20, 2019
वर्धा : खरांगणा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मदना येथे प्रेमीयुगुलानी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली. गावातील छगन उर्फ बंटी प्रल्हाद गिरी (वय 24) रजनी दिलीप तुमडाम तुला (वय 21) हे 19 फेब्रुवारीला मध्यरात्री घरून निघून गेले. त्यानंतर...
फेब्रुवारी 20, 2019
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज (बुधवार) पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची सीमा वाढविण्यास मान्यता देण्यात आली. तसेच महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेंतर्गत सैन्य दलातील शौर्य व सेवापदक धारकांना प्राप्त होणाऱ्या सर्वच पदकांना...
फेब्रुवारी 05, 2019
परभणी : मानवत शहरातील रचना कॉलनीत 2017 साली चोरी करून फरार झालेल्या एका चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी (ता. 4) रात्री अटक केली. त्यांच्याकडून चोरीतील सोन्याचे दागिने व रोख रक्कम हस्तगत केली आहे. परभणी शहरात सध्या ऊरुस यात्रा भरली आहे. या यात्रेत अनेक गुन्हेगार येत असतात. त्यामुळे...
जानेवारी 21, 2019
औरंगाबाद - हर्सूल कारागृहात बेदम मारहाण झाल्याने न्यायालयीन कोठडीतील एका संशयित तरुणाचा घाटी रुग्णालयात शनिवारी (ता. १९) रात्री मृत्यू झाला. त्यामुळे आक्रमक झालेल्या त्याच्या नातेवाइकांनी कारागृह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह अन्य पोलिसांवर खुनाचा गुन्हा नोंदविल्यानंतरच मृतदेह ताब्यात घेण्याचा पवित्रा...
जानेवारी 16, 2019
यवत - पारगाव (ता. दौंड) येथील नदीपात्रातील १९ शेतकऱ्यांच्या वीजपंपांची १२ जानेवारी रोजी चोरी झाली होती. या चोरीचा तपास केवळ दोन दिवसांत लावून यवत पोलिसांनी ४ लाख १० हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह चौघांना अटक केली. महम्मदसमीर महम्मदवारिस चौधरी (वय २३, रा. जिल्हा सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश), मारूफ...
जानेवारी 15, 2019
नारायणगाव - येथील वारूळवाडी-गुंजाळवाडी रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करून वाहतुकीस अडथळा आणून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्या प्रकरणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके, तालुका युवक अध्यक्ष सूरज वाजगे, वारुळवाडीचे उपसरपंच, सदस्य यांच्यासह पन्नास ते...
जानेवारी 03, 2019
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरमध्ये आज (गुरुवार) पुन्हा एकदा तांत्रिक बिघाड झाला. उड्डाणापूर्वीच बिघाड उघड झाल्याने पुढील अनुचित घटना टळली. परंतु, या बिघाडामुळे मुख्यमंत्र्यांचा नियोजित सातारा दौऱ्याला काही काळ विलंब झाला आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त...
जानेवारी 02, 2019
कोरेगाव भीमा - विजयस्तंभ स्थळाला तीर्थक्षेत्राचा दर्जा व परिसराच्या विकासासाठी १०० कोटींची मागणी केल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केली. आठवले म्हणाले, ‘‘गतवर्षीच्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर या वर्षी विजयस्तंभस्थळी मानवंदनेसाठी येणाऱ्यांचे स्थानिकांकडून स्वागत, ही...
डिसेंबर 19, 2018
दौलताबाद : दौलताबाद (ता.औरंगाबाद) येथे मुंबई-नाशिक महामार्गावरील प्रवीण हॉटेलजवळ बुधवारी (ता.19) कार व कंटेनरचा अपघात झाला. या अपघातात दोन मित्रांचा मृत्यू झाला. यामध्ये पराग रामचंद्र कुलकर्णी (वय 32, रा. पडेगाव, औरंगाबाद) व अरुण छगन काकडे (वय 26, नारेगाव, औरंगाबाद) असे आहेत.  कारमध्ये...