एकूण 39 परिणाम
जानेवारी 28, 2019
पुणे - ‘एक वेळ तुम्ही आमदार-खासदारकीचे, अगदी मुख्यमंत्री पदासाठी त्या पातळीवरचे राजकारण करू शकता. परंतु, महापालिकेचा आणि तेही पुणे पालिकेच्या राजकारणाचा अंदाज तुम्ही लावू शकत नाही. माझा अनेक महापालिकांशी संबंध आला, परंतु मला आजवर पुणे महापालिकेचे राजकारण उमगलेले नाही. या महापालिकेला मोठी परंपरा आहे...
जानेवारी 27, 2019
परभणी - ‘मला तुरुंगात डांबले याची खंत नाही. खोटे आरोप लावणाऱ्यांनो, तुम्ही काही संत नाहीत. फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आहात, हे विसरू नका,’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सुनावले. सरकारने आमच्या कुटुंबाचा नाहक छळ केला...
जानेवारी 26, 2019
परभणी - 'मला तुरुंगात डांबले याची खंत नाही. खोटे आरोप लावणाऱ्यांनो, तुम्ही काही संत नाहीत. फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आहात, हे विसरू नका', असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सरकारला सुनावले. सरकारने आमच्या कुटुंबाचा नाहक...
नोव्हेंबर 29, 2018
पुणे - देशात प्रतिगामी विचार वाढविण्याचा डाव रचला जात असून, त्यातूनच मनुवाद फोफावत आहे. तो संपविण्यासाठी महात्मा व सावित्रीबाई फुले यांचा पुरोगामी विचार पुढे नेण्याची गरज आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पुण्यात सांगितले. फुले यांच्या नावाच्या पुरस्काराने खरा सन्मान...
नोव्हेंबर 29, 2018
पुणे - 'लेखनीच्या संदर्भातील अधिकार ज्यांचा आहे, असे सांगितले जाते, ते वास्तव नसून, अशा चौकटीत न बसणारी उत्तम कादंबरी भारस्कर यांनी लिहिली आहे. या कादंबरीत महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे जीवन एका वेगळ्या पद्धतीने रेखाटले आहे. लेखणी हातात धरण्याचा अधिकार माझाही तितकाच आहे आणि मी...
नोव्हेंबर 28, 2018
पुणे : मनुवाद संपविण्यासाठी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले विचार पुढे आणले पाहिजेत. देशात प्रतिगामी विचार रूजविण्याचा प्रयत्न होत आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त शरद पवार यांना समता पुरस्कार देण्यात आला. या...
नोव्हेंबर 28, 2018
वाल्हे - महात्मा फुलेंनी समतेच्या तत्वाचा स्वीकार केला. स्त्री-पुरूष समानता, शिक्षण, जातिभेद निर्मूलनासाठी जनजागृती केली. फुले हे पुण्याचे कमिशनर असताना बंद नळातुन घरोघरी पाणी देण्याची योजना राबविली. फुले हे उकृष्ट व्यापारी, ठेकेदार व कंपनीचे व्यवस्थापक होते. स्वत: कष्ट करुन त्यांनी पैसे कमविले....
नोव्हेंबर 28, 2018
पुणे- ओबीसी आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का न लावता मराठा समाजाला सरकारने आरक्षण द्यावे अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. पुण्यात फुले स्मारक येथे ते पत्रकारांशी बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, SEBC आणि OBC एकच आहेत, घटनेत OBC...
नोव्हेंबर 27, 2018
पुणे : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना यंदाचा महात्मा फुले समता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. परिषदेचे राज्याचे कार्याध्यक्ष कृष्णकांत कुदळे यांनी सोमवारी (ता. २६) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘महात्मा फुले यांच्या १२८ व्या...
नोव्हेंबर 20, 2018
सटाणा - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना निनावी पत्राद्वारे जीवे मारण्याच्या धमकी देण्यात आलेली आहे. राज्य शासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन भुजबळ यांच्या संरक्षणात तात्काळ वाढ करावी आणि पॉइंट ऑफ...
नोव्हेंबर 15, 2018
नागपूर - मराठ्यांना आरक्षणाची मागणी होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, असे स्पष्ट आश्‍वासन दिले होते. या शब्दावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी कायम राहावे, असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संयोजक प्राचार्य बबनराव तायवाडे यांनी केले. मराठा समाजाला...
नोव्हेंबर 05, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या धुळे जिल्हाध्यक्षपदी राजेश बागुल (जैताणे ता.साक्री), नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र वाघ (सोनवद ता.शहादा), जळगाव जिल्हाध्यक्षपदी सतीश महाजन (टाकळी प्र. चाळीसगाव), तर कार्याध्यक्षपदी वसंत पाटील यांची रविवारी (ता.4) निवड झाली. नुकतेच...
ऑक्टोबर 29, 2018
सटाणा : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना काल 'संभाजी भिडे यांचं नाव काढल्यास तुमचा देखील दाभोळकर - पानसरे करू' तसेच मनुस्मृतीला विरोध केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी निनावी पत्राद्वारे देण्यात आली आहे. या घटनेचा बागलाण...
ऑक्टोबर 14, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या धुळे जिल्हाध्यक्षपदी विद्यमान जिल्हाध्यक्ष देवेंद्र पाटील यांची फेरनिवड करावी, अशी मागणी ज्येष्ठ समता समता सैनिक, जैताणेचे माजी सरपंच तथा राष्ट्रवादी ओबीसी सेलचे धुळे जिल्हाध्यक्ष संजय खैरनार यांनी केली आहे. बुधवारी (ता. 10)...
सप्टेंबर 05, 2018
मुंबई - माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना यापुढे मुंबईबाहेर राज्यात कुठेही जायचे असल्यास पूर्वपरवानगी घ्यावी लागणार नाही, असा दिलासा मंगळवारी उच्च न्यायालयाने दिला. राज्याबाहेर जाताना मात्र कुठे जाणार, कुठे राहणार, याचा सविस्तर तपशील...
ऑगस्ट 07, 2018
टिळेकरांच्या कार्यालयासमोर आंदोलन गोकुळनगर - मराठा समाजाला आरक्षण भाजपचेच सरकार देईल, असा ठाम विश्वास आमदार योगेश टिळेकर यांनी आंदोलनकर्त्यांना दिला. सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सोमवारी सकाळी आमदार योगेश टिळेकर यांच्या कोंढवा येथील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.  मोर्चाच्या वतीने आमदार...
जुलै 24, 2018
वाल्हे (पुणे) : सकल मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी परळी येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सर्वपक्षिय सकल मराठा समाजाच्या वतीने वाल्हे (ता.पुरंदर) येथे आज मंगळवार (ता.24) येथे आठवडे बाजारसह व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळत आंदोलनास पाठिंबा दिला. मराठा समाजाला आरक्षण लागू करावे...
जुलै 09, 2018
नागपूर - संत ज्ञानेश्‍वर व संत तुकाराम हे मनुपेक्षा श्रेष्ठ होते. त्यामुळे ज्ञानोबा-तुकाराम यांच्यापेक्षा मनु श्रेष्ठ आहे, असा दावा करणाऱ्या व मनुवादाचे समर्थन करणाऱ्या संभाजी भिडे यांच्यासोबत असणाऱ्या बहुजनांनी आता तरी विचार करावा, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री...
जून 12, 2018
सटाणा : श्रीगोंदा (जि. नगर) येथील एका इसमाच्या घरी जाऊन दमदाटी करणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक महावीर जाधव यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याबद्दल अश्लाघ्य भाषा वापरून शिवीगाळ केली. शासनाने या गंभीर बाबीची दखल घेउन उपनिरीक्षक जाधव...
जून 11, 2018
पुणे : भारतीय जनता पार्टी विरोधात पर्याय उभा केला पाहिजे. मात्र, विरोधी पक्षनेते न निवडता पर्याय कसा देऊ शकाल, असा प्रश्‍न उपस्थित करून समविचारी पक्षांनी एकत्र येऊन निवडणुकांना सामोरे गेले पाहिजे. त्यासाठी मी पुढाकार घेतला आहे, असे सूचक विधान करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी...