एकूण 80 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
विधानसभा 2019 : पुणे - महिला सक्षमीकरणाच्या घोषणा करणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांकडूनच महिलांना विधानसभेच्या उमेदवारीसाठी डावलले जात असल्याचे यंदाच्या निवडणुकीतून दिसून आले आहे. राज्यात एकूण ३२३९ उमेदवार रिंगणात असले, तरी त्यात फक्त २१४ महिलांनाच आमदारकी लढविण्याची संधी मिळाली आहे. भाजप आणि काँग्रेसने...
ऑक्टोबर 09, 2019
नाशिक :  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार अभिनेते डॉ. अमोल कोल्हे शुक्रवार (ता.११) व शनिवार (ता.१२) ऑक्टोबरला नाशिक जिल्हा दौऱ्यावर असून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्र पक्ष आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ विविध ठिकाणी सभा घेणार आहे. तसेच रॅली व रोड शोद्वारे नागरिकांच्या भेटी गाठी घेणार...
ऑक्टोबर 07, 2019
नाशिक : नाशिक पूर्व मधून अशोक मुर्तडक यांनी माघार घेऊन राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याबद्दल राज ठाकरे यांचे आभार असून तरुणांनी व सुज्ञ मतदारांनी कामाला लागा असे आदेश माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी गोंदे येथील प्रचार सभेत दिले. मनसेच्या बैठकीत बाळासाहेब सानप यांना पाठिंबा...
ऑक्टोबर 07, 2019
येवला : विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात ८ उमेदवार राहिले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते माणिकराव शिंदे यांच्यासह ६ जणांची माघार घेतल्याने आता येथे दुरंगी लढत होईल.मात्र वंचित आघाडीचे सचिन अलगट,महेंद्र पगारे यांची उमेदवारी तापदायी होऊ शकेल अशी स्थिती दिसतेय.  रिंगणातील उमेदवार - ...
ऑक्टोबर 05, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूकीच्या अनुषंगाने आपल्या ४० स्टार प्रचारकांची यादी आज (शनिवार) जाहीर केली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, विधीमंडळ...
ऑक्टोबर 03, 2019
#Vidhansabha2019 नाशिक : नाशिक पश्चिम मधून अपूर्व हिरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. काँग्रेस आघाडीच्या जागा वाटपाचा घोळ मिटत नसल्याने पश्चिम मतदार संघातून उमेदवारी अपक्ष अर्ज भरला असल्याचे हिरे म्हणाले. -नाशिक : येवल्यातील अखिल भारतीय छावा संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख संजय सोमासे पाटील यांनी...
ऑक्टोबर 03, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने आज (गुरुवार) आपली दुसरी यादी जाहीर केली असून, यामध्ये 20 उमेदवारांचा समावेश आहे. खेड-आळंदीतून दिलीप मोहीते, नांदगावमधून पंकज भुजबळ, मावळमधून सुनील शेळके, माढ्यातून बबनराव शिंदे, माळशिरसमधून उत्तम जानकरांना उमेदवारी जाहीर झाली आहे. राष्ट्रवादीने बुधवारी 77...
ऑक्टोबर 02, 2019
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी आपली उमेदवारांची दुसरी यादी बुधवारी (ता.2) रात्री साडे दहाच्या सुमारास जाहीर केली. बारामतीतून गोपीचंद पडळकर आणि केजमधून नमिता मुंदडा यांना सत्तारूढ पक्षाने तिकीट दिले आहे. त्याच वेळी विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे या मंत्र्यांसह ज्येष्ठ...
ऑक्टोबर 02, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने 77 उमेदवारांची पहिली यादी आज (बुधवार) जाहिर केली. यामध्ये कर्जत-जामखेड मधून रोहित पवार, येवला मधून छगन भुजबळ, बारामतीतून अजित पवार, श्रीवर्धन आदिती तटकरे, अणुशक्ती नगर नवाब मलिक, परळी धनंजय मुंडे, मुंब्रा-कळवा जितेंद्र आव्हाड, केज पृथ्वीराज...
सप्टेंबर 27, 2019
मुंबई : निवडणुकांच्या तोंडावर एकापाठोपाठ एका नेत्याने साथ सोडायला सुरुवात केली. त्याचवेळी राज्य सहकारी बँकेतील कथित गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) नोटिस आली. आज या नोटिसच्या पार्श्वभूमीवर शरद पवार स्वतः ईडीच्या कार्यालयात जाणार आहेत. या प्रकरणावर राज्य सरकार सारवासारव करत असताना...
सप्टेंबर 21, 2019
विधानसभा 2019 : गेल्या महिनाभरापासून चर्चेत असलेला छगन भुजबळांचा शिवसेनाप्रवेश आता थांबल्यात जमा असून, काँग्रेस नेते अमरीश पटेल यांच्याही भाजप प्रवेशाला ब्रेक लागला आहे. उत्तर महाराष्ट्रात पडत्या काळात काँग्रेस महाआघाडीला मिळालेला केवळ हा एकच दिलासा म्हणता येईल. आघाडीसमोर सर्वांत मोठं...
सप्टेंबर 17, 2019
मुंबई, नाशिक - विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्यास अवघ्या काही दिवसांचाच अवधी शिल्लक असताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांचे जागावाटप निश्‍चित झाले आहे. मात्र, सत्ताधारी असलेल्या भाजप आणि शिवसेनेच्या जागावाटपाचे घोडे अद्याप कायम असल्याने युतीबाबतचा संभ्रम कायम आहे. ‘‘...
सप्टेंबर 05, 2019
नाशिक - छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात खूष असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्यांच्या ज्येष्ठत्वाचा सन्मान राखलाच पाहिजे, तसेच आमच्याकडे लोक धुऊन घेण्यासाठी वॉशिंग मशिनही नाही, अशा शब्दांत...
ऑगस्ट 31, 2019
मुंबई : आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात शिवसेनेतून केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा शिवसेनेतील प्रवेश निश्चित असल्याचे मानले जात आहे. उद्या (१ सप्टेंबर) भुजबळ मुंबईमध्ये शिवसेनेत प्रवेश करतील, अशी चर्चा आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...
ऑगस्ट 30, 2019
मुंबई : जालन्यातील 19 वर्षीय मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्त्वाखाली चुनाभट्टी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते व मुंबई अध्यक्ष नवाब मालिकांसह पोलिसांना भेटून...
ऑगस्ट 27, 2019
नाशिक : 'सध्या पक्ष बदलणं मोबाईलमधील सीम कार्ड बदलण्यासारखे झाले आहे. थोडं कोणी जास्त दिल की तिकडे जातात. आता पॅकेजिंग बदललं म्हणून आतला माल बदलणार आहे का?'', असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी सध्या सुरु असलेल्या पक्षांतराला उद्देशून केला. 'ईडी', 'सीबीआय'ने आजवर...
ऑगस्ट 12, 2019
मुंबई : भारतीय जनता पक्षाने काॅंग्रेस व राष्ट्रवादीवर गळ टाकलेले असताना शिवसेनेही आता राष्ट्रवादीला खिंडार पाडण्यास सुरूवात केली आहे. छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत चर्चा सुरु असताना स्वतः भुजबळ यांनीच राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे सांगितले आहे. ...
ऑगस्ट 03, 2019
महाराष्ट्र माझा : मुंबई  ‘ईव्हीएम’च्या मुद्द्यावर येत्या २१ तारखेला मुंबईत विरोधी पक्ष मोर्चा काढणार आहेत. आता ‘ईव्हीएम’च्या नावाने सत्ताधारी ‘चांगभले’ म्हणत आहेत, तर विरोधक बोटे मोडत आहेत. जात्यात गेलेले काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आज जे करीत आहेत, तेच भाजपने पूर्वी पराभव झाल्यावर केले होते....
ऑगस्ट 02, 2019
नाशिक पूर्व हा भाजपचा ‘अ’ ग्रेडचा हक्काचा मतदारसंघ असल्याने पक्ष प्रतिमेचा लाभ घेत विधानसभेत जाण्यासाठी भाजपमध्ये डझनभर इच्छुकांत तीव्र चुरस आहे. आमदारकीपेक्षा पक्षाची उमेदवारी हेच प्रत्येक इच्छुकांचे ध्येय आहे. या ध्येयापर्यंत पोचण्यास बाळासाहेब सानप यांना रोखणे हाच एकमेव पर्याय शिल्लक असल्याने...
जुलै 26, 2019
नाशिक - ‘कोण कुठे चाललेय हे मला माहीत नाही. माझ्याबद्दल निश्‍चिंत राहा. मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे आणि इथेच राहणार आहे,’ असा निर्वाळा पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज येथे दिला. देवसाने-मांजरपाडा वळण योजनेद्वारे बोगद्यातून दुष्काळी भागाला जाणाऱ्या पाण्याच्या...