एकूण 65 परिणाम
एप्रिल 05, 2019
वणी (नाशिक) : मार्केण्ड पर्वतावर आग्या मोहाळाच्या हल्ल्यात बारा भाविक जखमी झाले असून, दहा भाविकांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टमार्फत आपात्कालीन परिस्थितीत मदतकार्य उपलब्ध करणे या हेतूने 'शीघ्र कृती दल' कार्यान्वित केले असूून, आजच्या घटनेत...
मार्च 16, 2019
बारामती - आगामी लोकसभा निवडणूकीसाठी भाजपने बारामती लोकसभा मतदारसंघासाठी व्यवस्थापन समितीची नियुक्ती केली आहे. बारामतीची जागा भाजप कमळाच्या चिन्हावरच लढविणार हे आता जवळपास निश्चित झाले असून, जिल्ह्यातील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांवर निवडणूकीसाठी जबाबदा-या सोपविण्यात आल्या आहेत.  पालकमंत्री गिरीश बापट...
फेब्रुवारी 20, 2019
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज (बुधवार) पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची सीमा वाढविण्यास मान्यता देण्यात आली. तसेच महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेंतर्गत सैन्य दलातील शौर्य व सेवापदक धारकांना प्राप्त होणाऱ्या सर्वच पदकांना...
डिसेंबर 08, 2018
नाशिक : विकासाच्या शर्यतीत नाशिकच्या जागी नागपूर हे वृत्त "सकाळ'मधून शुक्रवारी (ता. 7) प्रसिद्ध होताच, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ कडाडले. नागपूरचा विकास झाला, ही आनंददायी बाब असून, नाशिकच्या विकासातील घसरण ही चिंताजनक बाब असल्याची प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली. नाशिकच्या...
नोव्हेंबर 23, 2018
टाकळी हाजी (पुणे): शिरूर तालुक्‍यातील पश्‍चिम भागात बिबट्याची दहशत वाढली असून, पाळीव प्राण्यांबरोबर नागरिकांवर हल्ले होऊ लागले आहेत. वन विभागाने हिंसक बिबट्यांना जेरबंद करून मार्गदर्शन सुरू करण्याची मागणी घोडगंगा कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे यांनी केले. घोड नदी व कुकडी नदीच्या पाणी...
ऑक्टोबर 29, 2018
सटाणा : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना काल 'संभाजी भिडे यांचं नाव काढल्यास तुमचा देखील दाभोळकर - पानसरे करू' तसेच मनुस्मृतीला विरोध केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी निनावी पत्राद्वारे देण्यात आली आहे. या घटनेचा बागलाण...
ऑक्टोबर 08, 2018
टाकळी हाजी - शिरूर तालुक्यातील चांडोह गावात स्वस्त धान्य दुकानाबाबत अनेक तक्रारी महसूल विभागाला करण्यात आली होती. त्यातून धान्य दुकानदारावर कारवाई करून दुकान बंद करण्यात आले होते. अखेर या महिन्यापासून हे दुकान सुरू करण्यात आले. नियमीत धान्य मिळू लागल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे....
सप्टेंबर 14, 2018
नांदगाव : वर्षानुवर्षे अंधारात चाचपडत व उजेडापासून वंचित असलेल्या बोरताळेच्या आदिवासींच्या वस्तीवर अखेर उजेड पडला. स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतर कासारी गावाच्या पंचक्रोशीचा भाग असूनही नागरी सुविधांपासून वंचित असणाऱ्या या डोंगराळ वस्तीतल्या आदिवासींनी त्यासाठी प्रचंड पाठपुरावा केला होता. नाशिक...
ऑगस्ट 25, 2018
खामगाव : दुचाकीस्वाराकडून दोन हजार रूपयांची लाच घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर तो व्हिडीओ व बातमी 'ई-सकाळ'ने दाखविली. त्याची दखल घेत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी आज शहर पोलिस स्टेशनच्या दोन वाहतूक पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली. खामगाव शहर पोलिस स्टेशनमध्ये...
ऑगस्ट 24, 2018
जिल्हा परिषदेच्या सभापती सुजाता पवार यांची सूचना; शाळेच्या दुरवस्थेची पाहणी तळेगाव ढमढेरे (पुणे): तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषदेच्या कुमार जयसिंगराव ढमढेरे प्राथमिक विद्यालय शाळा क्रमांक एक व दोनची दुरुस्ती करून उपयोग होणार नाही, तर संपूर्ण इमारतच नवीन बांधणे गरजेचे असल्याचे मत...
ऑगस्ट 20, 2018
येवला - पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहच कालव्याची पूरपाण्याने चाचणी घेण्याचा प्रयत्न मागील वर्षी तीनदा पाणी सोडूनही फसला होता.यावर्षी आता धरणे भरल्याने पुन्हा चाचणीचा आशावाद वाढला आहे.त्यातच माजी उपमुख्यमंत्री  आमदार छगन भुजबळ यांच्या मागणीनुसार कालव्याच्या दुरुस्तीच्या...
ऑगस्ट 18, 2018
जुन्नर - पिंपळवंडी ता.जुन्नर येथे मानव व बिबट संघर्ष व सहजीवन याविषयी मार्गदर्शन शिबिरातून जनजागृती करण्यात आली.  जुन्नर वन विभाग तसेच माणिकडोह बिबट निवारा केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अजय देशमुख, सहाय्यक वैदयकीय अधिकारी महेंद्र ढोरे, आकाश डोळस, बाबु नेहरकर, धोंडु कोकणे आदी उपस्थित होते. डॉ....
ऑगस्ट 11, 2018
मंचर: पुणे जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी (ता. 10) थाळीनाद मोर्चा व ठिय्या आंदोलन पुणे येथे उपायुक्त महिला व बालविकास विभाग व पुणे जिल्हा परिषद कार्यालयासमोर केले.  सुरवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ अंगणवाडी सेविका जमा झाल्या...
ऑगस्ट 11, 2018
पुणे : प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी पुण्यातील महिला व बालविकास विभागाचे उपायुक्त, जिल्हा परिषद कार्यालयासमोर थाळीनाद मोर्चा व ठिय्या आंदोलन केले. जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.  सुरवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर...
ऑगस्ट 06, 2018
पुणे :  मराठा आरक्षणाला पाठींबा देण्यासाठी 9 आॅगस्टला मार्केट यार्ड येथील बाजार बंद ठेवण्यात येणार आहे. श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनची तातडीची  सभा आज (सोमवारी) झाली. या सभेमध्ये सध्या चालू असलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणा संदर्भात राज्यव्यापी आंदोलनांला पाठिंबा देण्यासाठी...
जुलै 28, 2018
येवला : अनेकदा विनवण्या करूनही दाद न देणाऱ्या अधिकाऱ्यांनी गवंडगांव परिसरातील रस्त्यांप्रश्नी जागेवर येत रखडलेल्या कामांना चालना देण्याचे लेखी आश्वासन दिले. या मागणीसाठी पंचायत समितीचे उपसभापती रुपचंद भागवत यांनी ग्रामस्थांसह उपोषणाचा दणका दिल्याने या विषयाला चालना मिळाली. दरम्यान, शिवसेना नेते...
जुलै 11, 2018
मोहोळ : शाहु फुले आंबेडकरांचा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे व सर्व जाती धर्माच्या भिंती पाडुन त्यांच्या अडचणी सोडविणे हा या ज्योती क्रांती परिषद स्थापनेचा उद्देश असून त्या बाबत सखोल मार्गदर्शन माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार करणार असल्याची माहिती मोहोळचे नगराध्यक्ष तथा ज्योती क्रांती...
जुलै 09, 2018
नागपूर - नाशिक जिल्ह्यातील आदीवासींना वन विभागाचे पट्टे देण्यासाठी जिल्हाधिकारी यांना वेळ नाही. त्यांना तेरा कोटी वृक्षलागवडीचे टार्गेट देण्यात आले आहे. असा आरोप राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी विधानसभेत करताच वनमंत्री सुधीर मुनगंठीवार चवताळून उठले. कोणीही येतं अन...
जून 30, 2018
येवला : थ्री इडियटस चित्रपट पाहतांना एक डायलॉग मनात घर करून जातो... ‘काबील बनो काबील,कामयाबी तो साली झक मारके पीछे आयेगी..!’ हि शब्द रचना खरी होऊ शकते याचे उदाहरण पहायचे असेल तर येवल्याच्या दराडे कुटुंबाकडे पहा..प्रचंड मेहनत व जिद्दीच्या बळावर महत्वकांक्षा ठेऊन शून्यातून आपले अस्तित्व उभे करणाऱ्या...
जून 21, 2018
शिक्रापूर (पुणे): पावसाअभावी शिक्रापूरची पाणी पूरवठा योजना बंद होत आहे. याबाबत मागणी करुनही चासकमानचे पाणी नदीपात्रात सोडले जात नाही. येत्या दोन दिवसात नदीपात्रात न सोडल्यास शिक्रापूरात रास्तारोको करण्याचा इशारा सरपंच जयश्री भुजबळ व सर्व पक्षीय पदाधिका-यांनी दिला. या आंदोलनात तळेगाव-...