एकूण 82 परिणाम
मे 22, 2019
बीड: जयदत्त यांना लोकसभा निवडणूक लढवावी आणि विधानसभा निवडणुकीसाठी ते सांगतील त्यास उमेदवारी दिली जाईल, असे सांगण्यात आले होते, तरीही त्यांनी मान्य केले नाही आणि राष्ट्रवादी सोडली असल्याचे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे. जयदत्त...
एप्रिल 28, 2019
मुंबई :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेेते धनंजय मुंडे हे राज्यातील लोकसभा निवडणुकीतील खरे स्टार प्रचारक ठरले. या तिघांनीही या निवडणुकीत प्रचाराचा धुमधडाका लावत सर्वाधिक सभा घेतल्या.  मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यभरात 87 सभा...
एप्रिल 27, 2019
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसने मनसेचे रेल्वे इंजिन भाड्याने घेतले आहे. गल्लीतही हे इंजिन शिल्लक राहिलेले नाही. नोटाबंदीसारख्या निर्णयामुळे राज ठाकरे यांचे दुकान बंद झाले असून, त्यामुळे त्यांचा जळफळाट झाल्याची जोरदार टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील...
एप्रिल 24, 2019
येवला : जिल्ह्यासह महाराष्ट्रातून शेकडो टीएमसी पाणी गुजरातला जाते, त्यावर मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील सभांमधून जाहीरपणे उत्तर द्यावे. सत्तेसाठी व मतांसाठी विनाकारण नाशिकच्या जनतेच्या डोळ्यात धूळ फेक करू नये असे जाहीर आवाहन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री...
एप्रिल 24, 2019
येवला : मागील लोकसभा निवडणुकीत ज्या चांदवड,नांदगाव,येवला,निफाड विधानसभा मतदारसंघाने भारतीय जनता पक्षाला तब्बल लाखभर मते देऊन 50 हजारांच्या वर मताधिक्य दिले होते. या तालुक्यांसह जेथे आपल्या पक्षाची ताकद अधिक आहे तेथे अधिक प्रचार करण्यावर भाजपाचे उमेदवार भारती पवार व राष्ट्रवादीचे उमेदवार धनराज महाले...
एप्रिल 22, 2019
लोकसभा 2019 मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची निवडणूक प्रचारातील भाषा अतिशय खालच्या पातळीला गेली आहे. जेव्हा पवार यांच्यासारखे नेते इतक्या खालच्या पातळीवर जाऊन प्रचार करतात, तेव्हा निवडणूकीत त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली दिसत आहे, अशी जोरदार टीका शिक्षण मंत्री विनोद तावडे...
एप्रिल 20, 2019
  नाशिक, : प्रत्येक निवडणुकीत लाटेवर स्वार होणाऱ्या नाशिककरांचा यंदाचा कौल कोणाकडे राहील, याचा अंदाज वर्तविण्यात राजकीय धुरंधर कमी पडत असून, नाशिककरांच्या मनात यंदाचा खासदार कोण, याबाबत "मन की बात' समजत नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे छातीठोकपणे हाच उमेदवार निवडून येईल, असा दावा...
एप्रिल 11, 2019
सय्यद पिंपरी : या सरकारला शेतकरी आणि शेतीच्या प्रश्नांबद्दल अजिबात आस्था नाही. आम्ही शेतमालाच्या उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांबरोबरच ग्राहकांचाही विचार करत होतो, मात्र भाजप सरकार फक्त खाणाऱ्यांचा (ग्राहकांचा) विचार करते अशी टीका शरद पवार यांनी मोदी सरकारवर केली आहे. ''राज्यातील 3 सभांमध्ये मोदींनी...
एप्रिल 05, 2019
मुंबई : लोकसभा निवडणूक न लढविणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना एकेकाळच्या विरोधकांकडून प्रचारासाठी मोठी मागणी होत आहे, तर दुसऱ्या बाजूला नारायण राणे यांच्यासह युती आणि आघाडीच्या मित्र पक्षांचे नेते प्रचारापासून बाजूला पडल्याचे चित्र आहे. राज ठाकरे राज्यात सात ते आठ सभा घेणार असल्याची चर्चा आहे....
मार्च 15, 2019
सर्व शंका-कुशंका, चर्चा, तर्क-वितर्क यानंतर पुणे जिल्ह्यातील मावळ मतदारसंघातून पार्थ अजित पवार यांची उमेदवारी जाहीर झाली. पार्थ यांच्या उमेदवारीमुळे मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू भक्कम झाली आहे. यानिमित्ताने पवार घराण्यातील तिसरी पिढी लोकसभेच्या रिंगणात उतरली आहे. एकाबाजूला पार्थ यांची...
मार्च 07, 2019
येवला - शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची दानत फक्त आघाडी सरकारची होती त्यामुळे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी देशात ७७ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली. मात्र सद्याच्या सरकारने निकष आणि ऑनलाईन च्या नावाखाली थट्टा केली आहे.या शासनाची शेतकऱ्यांना देण्याची दानत नसून युती सरकार कडून आश्वासनांचा...
मार्च 05, 2019
नाशिक : महाराष्ट्र पाण्यावाचून तडफडत असताना अरबी समुद्राला मिळणारे महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातला देण्याचा करार सरकारने केला आहे. राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आल्यास कराराचे कागद फाडून टाकू. गुजरातला एक थेंब पाणी जाऊ देणार नाही, अशी घोषणा माजी उपमुख्यमंत्री छगन...
मार्च 04, 2019
पाच दशकांपूर्वी छत्रपती शिवरायांचे नाव घेतले की चंद्रकांत वा सूर्यकांत अशा मातब्बर नटांच्या प्रतिमा डोळ्यांपुढे यायच्या. पुढे ती जागा मास्टर दत्ताराम यांनी घेतली आणि आज-काल शिवाजी महाराज वा संभाजी राजे यांची प्रतिमा अवघा महाराष्ट्र अमोल कोल्हे यांच्या रूपात पाहत असतो. अशा या युगपुरुषांची आठवण करून...
मार्च 03, 2019
नाशिक- राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. त्याचबरोबर, यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी शरद पवार हे राजकारणातील दिलीपकुमार आहेत, असेही म्हटले. ते सर्वोच्च मार्गदर्शक असल्याचं कौतूक त्यांनी यावेळी केले. नाशिकच्या...
फेब्रुवारी 28, 2019
नाशिक - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ३ आणि ४ मार्चला नाशिक दौऱ्यावर येत आहेत. त्यानिमित्ताने पक्षातर्फे आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघाचा बिगुल फुंकला जाईल. येत्या ३ मार्चला दुपारी चारला चांदवड येथील चंद्रभागा लॉन्सवर, तर ४ मार्चला सकाळी साडेदहाला नाशिकमधील...
फेब्रुवारी 24, 2019
परळी : तुरुंगाला मी घाबरत नाही, देवेंद्र फडणवीस माझे भाषण परत ऐका मी काहीच चुकीचे बोललो नाही. माझ्या तुरुंगाचा आणि जामिनाचा उल्लेख तुम्ही करुन घाबरविण्याचा प्रयत्न आहे. मात्र, मी घाबररणार नाही. मी सिंहासारखा जगेन. देवाने मला किती आयुष्य दिले ते माहित नाही. मात्र, जेवढा काळ जगेन तेवढा काळ सिंहासारखा...
फेब्रुवारी 24, 2019
परळी : या मैदानावर पहिली सभा झाली तेव्हा दिवंगत अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते आणि आता शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही परिवर्तन यात्रेची सांगता सभा होत आहे हा योगायोग आहे. माझ्या बहिणबाई म्हणाल्या, राष्ट्रवादीचा समारोप करू, राष्ट्रवादी काँग्रेस संपवने चिक्की खाण्याइतके सोपे नाही. लोकसभा...
फेब्रुवारी 21, 2019
नांदेड -  ‘‘केंद्रात सत्तेत असलेल्या भाजप सरकारने गेल्या पाच वर्षांत फक्त आणि फक्त आश्वासनेच दिली आणि सगळ्यांनाच फसविले आहे, त्यामुळेच देशाच्या हितासाठी आणि ऐक्‍यासाठीच महाआघाडीची स्थापना झाली आहे. भाजपच्या सरकारने ‘राफेल’च्या प्रकरणात केलेला कोट्यवधीचा गैरव्यवहार आता उघड झाला आहे. त्यामुळे राफेलचे...
फेब्रुवारी 20, 2019
नांदेड -  काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे (पीआरपी) व मित्रपक्षांची बुधवारी (ता. २०) सायंकाळी पाचला नांदेडला पहिली संयुक्त प्रचारसभा होत असून, या सभेकडे राज्याचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे,...
फेब्रुवारी 20, 2019
भाजप आणि शिवसेना यांची युती झाल्याने काँग्रेस-‘राष्ट्रवादी’ आघाडीपुढे मोठेच आव्हान उभे आहे. त्यांना आपल्या रणनीतीचा नव्याने विचार करावा लागणार आहे. म हाराष्ट्रातील राजकीय चित्र सोमवारी अवघ्या बारा तासांत आरपार पालटून गेले! एकीकडे ‘युती’तला बेबनाव आणि दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने...