एकूण 57 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
कोल्हापूर - सत्ताभक्षक नशा डोक्‍यात घुसली की त्याचे काय होते, याचे उत्तम उदाहरण म्हणून दोन्ही काँग्रेसकडे पाहता येईल. सत्तेच्या जोरावर त्यांनी पैशांच्या तुंबड्या भरल्या. त्यांची चौकशी करायची नाही, तर करायची कोणाची? सत्तेची लालसा असणाऱ्या काँग्रेस-राष्‍ट्रवादी काँग्रेसचा विनाश अटळ असल्याचे शिवसेना...
ऑक्टोबर 03, 2019
नाशिकः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबातील पहिले सदस्य शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी वरळीतून विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळांनी कुटुंबियांतर्फे शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच भाजपची उमेदवारी न मिळाल्याने...
ऑक्टोबर 01, 2019
पुणे : घराणेशाही म्हटलं की, काँग्रेसकडे सर्वच विरोधी पक्ष बोट दाखवत आलेले आहेत. परंतु, सध्याच्या काळात पाहायचे झाल्यास कमी अधिक प्रमाणात सर्वच पक्षात घराणेशाही दिसून येत आहेत. त्यात काका-पुतण्याच्या तर असंख्य जोड्या आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळतील. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब...
सप्टेंबर 21, 2019
विधानसभा 2019 : गेल्या महिनाभरापासून चर्चेत असलेला छगन भुजबळांचा शिवसेनाप्रवेश आता थांबल्यात जमा असून, काँग्रेस नेते अमरीश पटेल यांच्याही भाजप प्रवेशाला ब्रेक लागला आहे. उत्तर महाराष्ट्रात पडत्या काळात काँग्रेस महाआघाडीला मिळालेला केवळ हा एकच दिलासा म्हणता येईल. आघाडीसमोर सर्वांत मोठं...
सप्टेंबर 21, 2019
मार्केट यार्ड - पितृपक्षामुळे नैवेद्यासाठी लागणाऱ्या गवार, भेंडी, तांबडा भोपळा, कारले, काकडी, मेथी तसेच अळूच्या पानांना मागणी वाढली आहे. एकीकडे जोरदार पाऊस तर दुसरीकडे फळभाज्या उत्पादित क्षेत्रात पावसाने ओढ दिली. त्यामुळे आवक घटल्यामुळे भाव २० टक्‍क्‍यांपर्यंत वाढले आहेत. यंदा सोलापूर आणि नगर...
ऑगस्ट 31, 2019
मुंबई : आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात शिवसेनेतून केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा शिवसेनेतील प्रवेश निश्चित असल्याचे मानले जात आहे. उद्या (१ सप्टेंबर) भुजबळ मुंबईमध्ये शिवसेनेत प्रवेश करतील, अशी चर्चा आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...
ऑगस्ट 02, 2019
मुंबई : माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी आज शिवसेनाप्रमुख उध्वव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत घरवापसी केली.  मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्ष प्रवेश केला. कल्याणराव पाटील हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असून येवला मतदार संघात विद्यमान...
जुलै 27, 2019
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळदेखील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाला शिवसैनिकांनी विरोध दर्शवला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना...
जुलै 26, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची लवकरच घरवापसी होणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यावर काही शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या गेल्या. रविंद्र तिवारी या शिवसैनिकाने मुंबईत तसे होर्डिंग अनेक ठिकाणी लावलेत. अगदी मातोश्री कलानगर, शिवसेना भवन, वरळी सी...
जुलै 25, 2019
राष्ट्रवादी काँग्रेसचे हेवीवेट नेते छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चेचे वादळ पुन्हा एकदा घोंघावल्याने राजकीय वर्तुळात भूकंपाची स्थिती निर्माण झाली आहे. भुजबळ यांनी महत्वाकांक्षी मांजरपाडा प्रकल्पाच्या उद्घाटन प्रकल्पावरून लक्ष वळविण्यासाठी टुम...
जुलै 25, 2019
मुंबई : छगन भुजबळ हे भ्रष्टाचाराचा आरोप असणारे नेते आहेत, त्यामुळे त्यांना प्रवेश देवू नये अशी सेनेतील काही बड्यांची भूमिका आहे. सेनेला प्रतिसाद देणारे वातावरण असताना अचानक टिका ओढवणारे काही करू नका अशी विनवणी मातोश्रीला करण्यात आली. संबंधित वृत्त   आदित्य ठाकरे यांनी...
जुलै 25, 2019
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांतील आमदारांच्या शिवसेना प्रवेशाबाबत चर्चा सुरु असताना आज (गुरुवार) होणाऱ्या पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांची आज सकाळी अकराच्या सुमारास पत्रकार परिषद होत आहे. मातोश्री येथे पत्रकार...
जुलै 25, 2019
नाशिक : 'माझ्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चेत काहीही तथ्य नाही. मी राष्ट्रवादीत आहे, इथेच राहणार. कोण कुठे चाललंय हे मला माहीत नाही, पण मी इथेच आहे त्यामुळे सर्वांनी निश्चिंत रहावे,' अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.  आज (...
मे 23, 2019
मुंबई - ‘राष्ट्रवादी’चे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आज शिवसेनेत प्रवेश करत ‘राष्ट्रवादी’ला धक्‍का दिला. बीड जिल्ह्याच्या राजकारणाला यामुळे वेगळी दिशा मिळू शकते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज शिवसेना भवनामध्ये त्यांनी...
मे 22, 2019
बीड: जयदत्त यांना लोकसभा निवडणूक लढवावी आणि विधानसभा निवडणुकीसाठी ते सांगतील त्यास उमेदवारी दिली जाईल, असे सांगण्यात आले होते, तरीही त्यांनी मान्य केले नाही आणि राष्ट्रवादी सोडली असल्याचे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे. जयदत्त...
एप्रिल 21, 2019
सावंतवाडी -  उद्धव, तू माझं नाव तरी घेऊन दाखव असे आव्हान देत खासदार नारायण राणे म्हणाले उद्धव ठाकरे यांनी माझ्या वाटेला येऊ नये, माझ्या रस्त्यात जर तुम्ही आलात, तर  मी काय करेन हे उद्धवला चांगलंच माहिती आहे, असा इशाराही श्री. राणे यांनी दिला.  रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदार संघातील स्वाभिमानचे...
मार्च 24, 2019
देशभरात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत प्रत्येक राज्याची भूमिका महत्त्वाची असून, तेथील जागाही सत्ता स्थापनेसाठी तितक्याच मोलाच्या आहेत. उत्तर प्रदेशापाठोपाठ सर्वाधिक जागा असलेल्या महाराष्ट्रात लोकसभेच्या तब्बल 48 जागा आहेत. या 48 जागा सत्ता स्थापनेसाठी कोणत्याही पक्षाला खूप गरजेच्या असतात....
मार्च 05, 2019
नाशिक : महाराष्ट्र पाण्यावाचून तडफडत असताना अरबी समुद्राला मिळणारे महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातला देण्याचा करार सरकारने केला आहे. राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आल्यास कराराचे कागद फाडून टाकू. गुजरातला एक थेंब पाणी जाऊ देणार नाही, अशी घोषणा माजी उपमुख्यमंत्री छगन...
फेब्रुवारी 11, 2019
नाशिक - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, असे अनेकदा म्हटले आहे; पण तरीही त्यांचे नाव पंतप्रधानपदासाठी पुढे आल्यास शिवसेना मदत करू शकते, असा दावा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे केला.  काँग्रेस-राष्ट्रवादीच्या...
फेब्रुवारी 10, 2019
नाशिक : आगामी काळात पंतप्रधान पदासाठी शरद पवार यांचे नाव पुढे आले तर शिवसेना त्यांना मदत करु शकते, असा दावा शक्‍यता माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर बेतलेल्या 'ठाकरे' चित्रपटाचा खास खेळ आज माजी उपमुख्यमंत्री...