एकूण 79 परिणाम
जून 15, 2019
अमरावती ः जिल्हाधिकाऱ्याच्या दालनाबाहेर विषारी औषध पिणाऱ्या अनिल साहेबराव चौधरी (वय 45 रा. लोहगाव) यांचा शुक्रवारी (ता. 14) सकाळी सव्वानऊच्या सुमारास मृत्यू झाला. या घटनेनंतर नातेवाइक व ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाकडून मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीची मागणी केली. त्यामुळे शवविच्छेदन...
मे 23, 2019
नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार हेमंत तुकाराम गोडसे यांच्या गळ्यात पुन्हा एकदा खासदारकीची माळ पडली असून दिंडोरीमधून डॉ. भारती पवार यांच्या रूपाने "कमळ' ने हॅट्ट्रिक साधली आहे. नाशिक लोकसभा मतदार संघात 22 व्या फेरी अखेर शिवसेनेचे हेमंत गोडसे हे 2 लाख 64 हजार मतांनी पुढे होते....
एप्रिल 21, 2019
आमची भूमिका - महाराष्ट्र नवनिर्माण सेना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यापासून भारताला धोका आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मैदानात उतरली आहे, असे ‘मनसे’चे नेते बाळा नांदगावकर यांनी ‘सकाळ’चे प्रतिनिधी प्रशांत...
एप्रिल 16, 2019
नाशिक - नाशिक लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांनी आज सकाळी कृषी नगर व हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरील जॉगिंग ट्रॅकवर "मॉर्निंग वॉक' करतं ट्रॅकर्सशी संवाद साधला. समस्या जाणून घेताना सोडविण्याचे आश्‍वासन श्री. भुजबळ यांनी...
फेब्रुवारी 28, 2019
नाशिक - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ३ आणि ४ मार्चला नाशिक दौऱ्यावर येत आहेत. त्यानिमित्ताने पक्षातर्फे आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघाचा बिगुल फुंकला जाईल. येत्या ३ मार्चला दुपारी चारला चांदवड येथील चंद्रभागा लॉन्सवर, तर ४ मार्चला सकाळी साडेदहाला नाशिकमधील...
फेब्रुवारी 22, 2019
नाशिक - पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या समवेतची काल (ता. २०) रात्रीची चर्चा फिसकटल्यावर आज सकाळी किसान सभेच्या लाँग मार्चने मुंबईच्या दिशेने कूच केली. हा लाँग मार्च विल्होळीच्या पुढे येताच पुन्हा मागण्यांबाबत वाटाघाटी सुरू झाल्या आहेत. रात्री उशिरापर्यंत त्या सुरू होत्या.  महाजन, पर्यटनमंत्री...
फेब्रुवारी 14, 2019
मुंबई - लोकसभेच्या आगामी निवडणुकीत एकेक जागा महत्त्वाची असल्यामुळे गटबाजीच्या राजकारणात पराभवाचा चटका बसू नये, यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार स्वत: लोकसभेच्या आखाड्यात उतरणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उद्याच्या (ता. १४) बैठकीत यावर शिक्‍कामोर्तब केले जाण्याची शक्‍यता...
फेब्रुवारी 05, 2019
परभणी : मानवत शहरातील रचना कॉलनीत 2017 साली चोरी करून फरार झालेल्या एका चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी (ता. 4) रात्री अटक केली. त्यांच्याकडून चोरीतील सोन्याचे दागिने व रोख रक्कम हस्तगत केली आहे. परभणी शहरात सध्या ऊरुस यात्रा भरली आहे. या यात्रेत अनेक गुन्हेगार येत असतात. त्यामुळे...
जानेवारी 03, 2019
‘सकाळ’चा वर्धापन दिन म्हटले की भेटीगाठी आणि जुन्या आठवणींना हमखास उजाळा. अनेक क्षेत्रांतील मान्यवर या कार्यक्रमास येतात. ‘सकाळ’वर शुभेच्छांचा वर्षाव तर करतातच; पण कॉफी घेत गप्पांच्या मैफिलीदेखील रंगतात. साहित्य, संस्कृती, शिक्षण, उद्योग-व्यवसाय, पोलिस-प्रशासनातील मान्यवरांच्या उपस्थितीत या...
डिसेंबर 11, 2018
चांदवड (जि. नाशिक) - राज्य सरकारने कांद्याला हमीभाव जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, या मागणीसाठी मंगळवारी (ता. 11) सकाळी दहा वाजता मुंबई-आग्रा महामार्गावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने "रस्ता रोको' आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती तालुकाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड यांनी दिली....
डिसेंबर 08, 2018
नाशिक : विकासाच्या शर्यतीत नाशिकच्या जागी नागपूर हे वृत्त "सकाळ'मधून शुक्रवारी (ता. 7) प्रसिद्ध होताच, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ कडाडले. नागपूरचा विकास झाला, ही आनंददायी बाब असून, नाशिकच्या विकासातील घसरण ही चिंताजनक बाब असल्याची प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली. नाशिकच्या...
नोव्हेंबर 28, 2018
पिंपरी - 'सकाळ’च्या पिंपरी विभागीय कार्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात समाजातील सर्व क्षेत्रांतील मान्यवरांचा स्नेहमेळावा सोमवारी (ता. २६) झाला. राजकीय क्षेत्रातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते; तसेच सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, प्रशासकीय...
नोव्हेंबर 14, 2018
पिंपरी - वृत्तपत्र म्हणजे काय?..., ते कसे छापले जाते?..., बातम्या कुठून मिळतात?..., मीडियाविषयी आस्था..., त्याच्या कार्यपद्धतीविषयी जाणून घेण्याची जिज्ञासा... याबाबत चेहऱ्यावर कुतूहल..., असे वातावरण ‘सकाळ’च्या पिंपरी कार्यालयाने मंगळवारी (ता. १३) अनुभवले. निमित्त होते ‘सकाळ एनआयई’तर्फे बाल...
नोव्हेंबर 07, 2018
वाल्हे : दिवाळीचा सण म्हटले कि,''रंगरंगोटी आकाश कंदील, फराळांचे पदार्थ, रांगोळी यांच्यासोबत येणारे लक्ष्मीपुजन, भाऊबीज, दिवाळी पाडवा.''प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने हे दिवस साजरे करत असतात. मात्र, सुकलवाडी(ता.पुरंदर) येथील 'सकाळ' 'तनिष्का' ग्रुपच्यावतीने पारंपारिक लक्ष्मीपुजनाला फाटा देत गावातील...
ऑक्टोबर 29, 2018
येवला - राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगनर भुजबळ यांना आलेलले धमकीचे पत्र म्हणजे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेला आव्हान आहे. धमकी देणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करवी व भुजबळाना झेड प्‍लस सुरक्षा मिळावी अशी मागणी राष्‍ट्रवादी काँग्रेस व राष्‍ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने तहसिलदाराकडे...
ऑक्टोबर 14, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या धुळे जिल्हाध्यक्षपदी विद्यमान जिल्हाध्यक्ष देवेंद्र पाटील यांची फेरनिवड करावी, अशी मागणी ज्येष्ठ समता समता सैनिक, जैताणेचे माजी सरपंच तथा राष्ट्रवादी ओबीसी सेलचे धुळे जिल्हाध्यक्ष संजय खैरनार यांनी केली आहे. बुधवारी (ता. 10)...
ऑक्टोबर 08, 2018
टाकळी हाजी - शिरूर तालुक्यातील चांडोह गावात स्वस्त धान्य दुकानाबाबत अनेक तक्रारी महसूल विभागाला करण्यात आली होती. त्यातून धान्य दुकानदारावर कारवाई करून दुकान बंद करण्यात आले होते. अखेर या महिन्यापासून हे दुकान सुरू करण्यात आले. नियमीत धान्य मिळू लागल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे....
ऑक्टोबर 07, 2018
वाल्हे : ब्रम्ह सोपान तो झाला, भक्ता आनंद वर्तला' असा टाळ-मुदूंगाच्या तालावर विठ्ठलनामाचा गजर करत, वाल्हे(ता.पुरंदर) येथे संत सोपानकाका 'पंचक्रोशी प्रदक्षिणा' पालखी सोहळ्याचे फटाक्यांच्या आतषबाजीत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. पालखी सोहळा जेजुरी मुक्कामानंतर वाल्हे येथे न्याहरीसाठी विसावला....
ऑक्टोबर 02, 2018
पिंपरी - हिंजवडीमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोलिसांनी वाहतुकीमध्ये बदल केले. याचा सकारात्मक परिणाम आता दिसू लागला आहे. चार लाख आयटीयन्सचा सकाळ व सायंकाळच्या प्रवासातील पाऊण तास वाचत आहे. हिंजवडीतील वाहतूक कोंडीमुळे आयटीयन्स हैराण झाले होते. यामुळे काही कंपन्या हिंजवडीतून स्थलांतर करणार...
सप्टेंबर 21, 2018
पिंपरी - लाडक्‍या गणरायाची, त्याच्या अवतार कार्याची माहिती नवीन पिढीला व्हावी, या उद्देशाने ‘सकाळ माध्यम समूहा’ने ‘माय फ्रेंड श्रीगणेशा’ अर्थात ‘कोण होईल बाप्पाचा मित्र’ ही अनोखी प्रश्‍नमंजूषा स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा चांदीचा मुकुट ऋतुजा शिंदे या विद्यार्थिनीने...