एकूण 52 परिणाम
ऑक्टोबर 01, 2019
पुणे : घराणेशाही म्हटलं की, काँग्रेसकडे सर्वच विरोधी पक्ष बोट दाखवत आलेले आहेत. परंतु, सध्याच्या काळात पाहायचे झाल्यास कमी अधिक प्रमाणात सर्वच पक्षात घराणेशाही दिसून येत आहेत. त्यात काका-पुतण्याच्या तर असंख्य जोड्या आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळतील. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब...
सप्टेंबर 15, 2019
नाशिक ः राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार विधानसभा निवडणुकीच्या तयारीनिमित्त सोमवारी (ता. 16) नाशिकमध्ये तळ ठोकणार आहेत. त्यांच्या बैठकींमुळे पक्षाला "बूस्टर डोस' मिळणार आहे. त्याच वेळी तळ्यात-मळ्यात करणाऱ्यांच्या सीमा बंदिस्त होत असताना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ...
ऑगस्ट 27, 2019
नाशिक ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेले नाशिक कुपोषित झाले आहे. तसेच औद्योगिक मंदीमुळे कामगारांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे, अशी टीका करत खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी (ता. 27) येथे राज्यात सत्ता मिळताच, नाशिकच्या विकासासाठी आयटी पार्क आणण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी...
ऑगस्ट 27, 2019
 नाशिक ः राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड्‌. रवींद्र पगार यांच्या डा÷व्या डोळ्यावर मुंबईत शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. संवाद कार्यक्रमातंर्गत खासदार सुप्रिया सुळे नाशिकमध्ये आल्या असताना त्यांनी ऍड्‌. पगार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. सौ. संध्या पगार यांनी...
ऑगस्ट 27, 2019
.नाशिक ः महाराष्ट्राच्या गंभीर प्रश्‍नांची उकल करण्याऐवजी फोडाफोडीचे राजकारण सत्ताधाऱ्यांनी चालवले आहे. अशा परिस्थितीत पक्षांतर केल्यावर भ्रमनिराश होऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये परताल, तर रांगेत उभे रहावे लागेल, अशी तंबी खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीला सोडून जाणाऱ्या नेत्यांना दिली. तसेच...
ऑगस्ट 26, 2019
नाशिक ः राज्यात "इज ऑफ बिझनेस' पासून सामान्य माणसाच्या आनंदाचा गंभीर प्रश्‍न तयार झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नोकऱ्या आहेत असे म्हणतात पण त्या कुणाला मिळत नाहीत, असे टीकास्त्र सोडत खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी येथे प्रत्येक गोष्टीला शिक्षा अन्‌ तुरुंगवास कशाला? असा प्रश्‍न उपस्थित...
ऑगस्ट 14, 2019
नाशिक ः विंचूर येथील औद्योगिक वसाहतीमध्ये शंभर कोटींचा ÷अन्नप्रक्रिया उद्योगाची उभारणी सुरु आहे. प्रकल्पामध्ये मका आणि इतर शेतमालावर करण्यात येणारी प्रक्रियेची पाहणी आज माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज शेतकऱ्यांसमवेत प्रकल्पाची पाहणी केली.  श्री शिवसाई एक्‍स्पोर्ट अँड...
मे 23, 2019
नाशिक लोकसभा मतदारसंघातील अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत मतमोजणीच्या पहिल्या फेरीतच शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी ८५८५ मतांची आघाडी घेतली . पहिल्या फेरीत गोडसे यांना तब्बल २५००५ मत मिळाली तर काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांना १६४२० मतांवर...
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (बुधवार) सकाळी सुरुवात झाली आहे. प्राथमिक फेरीमध्ये एनडीए 200 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. युपीएचेही 100 उमेदवारी आघाडीवर आहेत. महाराष्ट्रातील प्राथमिक आकडेवारीनुसार भाजप 20, शिवसेना 10, काँग्रेस 7 आणि राष्ट्रवादी 10 जागांवर आघाडीवर आहे. आघाडी व पिछाडीवर...
मे 23, 2019
नाशिक- लोकसभा निवडणूकीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.उत्तर महाराष्ट्रातील आठ मतदारसंघात कॉँटे का ट्क्कर पहायला मिळणार आहे. माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे(धुळे) यांच्यासह नगरमधून डॉ,सुजय विखे,रावेरमधून रक्षा खडसे,नाशिकमधून हेमंत गोडसे-समीर भुजबळ,दिंडोरीतून डॉ.भारती पवार...
मे 12, 2019
29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. शिर्डीत कांबळेचा विजय होणार! शिर्डी लोकसभा मतदारसंघातील निवडणूक बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील या...
एप्रिल 29, 2019
नाशिक : समीर भुजबळ आणि हेमंत गोडसे यांच्यातील लढतीमुळे लक्षवेधी ठरत असलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये आज (सोमवार) सकाळपासून मतदानास सुरवात झाली. विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या समीर भुजबळ यांनी आव्हान उभे केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने...
एप्रिल 29, 2019
उत्तर महाराष्ट्रात मतदारांचा दांडगा उत्साह नाशिकः नाशिक,दिंडोरी आणि धुळे लोकसभा मतदार संघात सकाळपासूनच मतदारांचा चांगला उत्साह पहायला मिळत आहे. उत्तर महाराष्ट्रातील  शहरी भागासह ग्रामीण भागातही मतदारकेंद्राबाहेर मतदारांच्या लांबच लांब रांगा आहेत, दुपारी एक पर्यत नाशिक केंद्रात 26.61 तर दिंडोरीला 33...
एप्रिल 29, 2019
लोकसभा 2019 नाशिक : नाशिकमध्ये आज मोठ्या प्रमाणात मतदान हक्क बजावण्यासाठी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर गर्दी बघायला मिळाली. मात्र देशभर बऱ्याच मतदान केंद्रात झाला तसा नाशकातही मतदान केंद्रावर गोंधळ झाला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना चक्क त्यांचे मतदान...
एप्रिल 28, 2019
मुंबई - राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी नुकतेच तीन टप्प्यांतील मतदान पार पडले असून, चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यातील सतरा मतदारसंघांसाठीचा जनादेश सोमवारी (ता.२९) मतपेटीत बंद होणार आहे.  या शेवटच्या टप्प्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रचार करीत घाम गाळला. राष्ट्रवादी काँग्रेसचे...
एप्रिल 26, 2019
नाशिक: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला निराश केले आहे. सध्या देशात केवळ महाआघाडीचे वादळ असल्याचे मत अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्‍त केले. नाशिक मतदार संघातील महाआघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या प्रचारार्थ आयोजित मोटारसायकल रॅलीनंतर त्यांनी आडगाव नाका परीसरात...
एप्रिल 24, 2019
नाशिक : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची 26 एप्रिलला सायंकाळी सहाला संगमनेर येथील जाणता राजा मैदानावर सभा होणार आहे. सिन्नरमधील नियोजित सभेच्या सुरक्षेच्या कारणास्तव स्थळात बदल करण्यात आला आहे. सिन्नरमधील आडवा फाटा भागात सुरक्षा विभागाने पाहणी केली. त्यावेळी मैदानावरील विजेच्या तारा, उंच इमारती...
एप्रिल 22, 2019
पन्नास वर्षांतील बदलानंतर आदर्श नेतृत्व राहिले नाही. एका रात्रीत पैशासाठी नेते पक्ष बदलतात. पन्नास वर्षांतील बदलत्या निवडणुकांबाबत गोदावरी काठावरील सतीश शुक्‍ल सांगत होते. गोदावरी काठावर आम्ही अनेकांशी संवाद साधला तेव्हा ‘मसल आणि मनी पॉवर’खाली तत्त्वे दबली आहेत. कोणतेही सरकार असो भ्रष्टाचार कमी होत...
एप्रिल 20, 2019
  नाशिक, : प्रत्येक निवडणुकीत लाटेवर स्वार होणाऱ्या नाशिककरांचा यंदाचा कौल कोणाकडे राहील, याचा अंदाज वर्तविण्यात राजकीय धुरंधर कमी पडत असून, नाशिककरांच्या मनात यंदाचा खासदार कोण, याबाबत "मन की बात' समजत नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे छातीठोकपणे हाच उमेदवार निवडून येईल, असा दावा...
एप्रिल 20, 2019
नाशिक मतदारसंघात महायुतीसमोर अपक्ष उमेदवाराने, तर महाआघाडीसमोर वंचित बहुजन आघाडीने आव्हान निर्माण केल्याने निवडणुकीत चुरस वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही लढत अस्तित्वाची बनली आहे. अशीच अवस्था झालेली शिवसेना उत्तर महाराष्ट्रातील एकमेव जागा कशी टिकवणार, हा खरा प्रश्‍न आहे. लोकसभेची निवडणूक...