एकूण 99 परिणाम
मे 08, 2019
लोकसभा 2019 पुणे : लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला पूर्ण बहुमत मिळणार नसले तरी पुन्हा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार असल्याचा दावा ज्योतिषी सिद्धेश्वर मारटकर यांनी केला. तसेच त्यांनी महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदारसंघातील जागांचा अंदाज व्यक्त केला असून त्यात औरंगाबादेतून चंद्रकांत खैरे, नगरमधून सुजय...
एप्रिल 20, 2019
शिराळा - शेट्टींना फक्त विरोध करणे हेच माहीत आहे. विरोध स्वतःच्या स्वार्थासाठी नसावा, तो लोकहितासाठी असावा, हेच त्यांना कळले नसल्याने हा मतदारसंघ १० वर्षे इतर मतदारसंघांच्या तुलनेत मागे राहिला आहे. धैर्यशील माने यांना संधी द्या. आम्ही पाच वर्षांचा विचार करत नाही, तर पुढील ५० वर्षांचा विचार करीत आहे...
मार्च 07, 2019
येवला - शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची दानत फक्त आघाडी सरकारची होती त्यामुळे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी देशात ७७ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली. मात्र सद्याच्या सरकारने निकष आणि ऑनलाईन च्या नावाखाली थट्टा केली आहे.या शासनाची शेतकऱ्यांना देण्याची दानत नसून युती सरकार कडून आश्वासनांचा...
मार्च 02, 2019
नाशिक : "भाजप-शिवसेना युती होताना आपणाला विचारले नाही. कदाचित, मी कुठे जात नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाटले असावे,' अशी नाराजी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज व्यक्त केली. रिपब्लिकन पक्षाला (आठवले गट) युतीत जागा न...
फेब्रुवारी 21, 2019
नांदेड -  ‘‘केंद्रात सत्तेत असलेल्या भाजप सरकारने गेल्या पाच वर्षांत फक्त आणि फक्त आश्वासनेच दिली आणि सगळ्यांनाच फसविले आहे, त्यामुळेच देशाच्या हितासाठी आणि ऐक्‍यासाठीच महाआघाडीची स्थापना झाली आहे. भाजपच्या सरकारने ‘राफेल’च्या प्रकरणात केलेला कोट्यवधीचा गैरव्यवहार आता उघड झाला आहे. त्यामुळे राफेलचे...
फेब्रुवारी 20, 2019
भाजप आणि शिवसेना यांची युती झाल्याने काँग्रेस-‘राष्ट्रवादी’ आघाडीपुढे मोठेच आव्हान उभे आहे. त्यांना आपल्या रणनीतीचा नव्याने विचार करावा लागणार आहे. म हाराष्ट्रातील राजकीय चित्र सोमवारी अवघ्या बारा तासांत आरपार पालटून गेले! एकीकडे ‘युती’तला बेबनाव आणि दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने...
फेब्रुवारी 18, 2019
मालेगाव - सध्याच्या सरकारच्या काळात देशातील शेतकरी आणि सैनिक हे दोघेही अडचणीत असून, देशात न किसान सुखी, न जवान सुखी अशी स्थिती आहे. जवान शहीद झाल्यानंतर देशाच्या डोळ्यांत अश्रू असताना पंतप्रधानांसह सरकारमधील मंत्री सभा घेण्यात धन्यता मानत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन...
फेब्रुवारी 06, 2019
अमरावती : लोकसभेच्या आगामी निवडणुकीत मतविभाजन टाळण्यासाठी सप, बसप यांच्यासारख्या समविचारी पक्षांना सोबत घेतले आहे. प्रकाश आंबेडकर यांनाही सोबत घेण्याची आमची तयारी आहे, देशात अघोषित आणीबाणी लागली आहे. व्यक्तिस्वातंत्र्य धोक्‍यात आहे, यातून प्रसारमाध्यमेही सुटली नाहीत. सरकार विरोधात बोललं की...
फेब्रुवारी 03, 2019
लोणी काळभोर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी लोकसभा व विधानसभेची निवडणूक अंत्यत गांभीर्याने घेतली आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीस पराभूत करण्याची ताकद एकाही विरोधी पक्षात नसतानाही, केवळ आमच्याच पक्षातील लोकांनी, विशेषतः पक्षाच्या स्टेजवर मिरवणाऱ्यांनीच निवडणुकीत ऐनवेळी गडबड...
फेब्रुवारी 01, 2019
नगर - "लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत. जाहीर केलेल्या अर्थसंकल्पातील कोणाला काही द्यायचही नाही आणि घ्यायचही नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे खोटं बोलं पण रेटून बोलं धोरण जोरात राबविले जात आहे. योजनांच्या कामांपेक्षा जाहिरातीवर खर्च जास्त केला जातो आहे. गेली साडेचार वर्षांत नाराज झालेल्या जनतेला...
जानेवारी 31, 2019
कर्जत : अमेरिकेच्या हॅकरने ईव्हीएमसाठी गोपीनाथ मुंडे यांची हत्या झाल्याचा दावा केला. मुंडे साहेबांचा वारसा चालवणाऱ्या एकाही व्यक्तीने सत्तेला लाथ मारत या घातपाताच्या दाव्याची चौकशी करण्यास सांगितले नाही. आम्ही मात्र हा अपघात आहे की घात हे सिद्ध झाल्याशिवाय शांत बसणार नाही, असे राष्ट्रवादी...
जानेवारी 24, 2019
हिंगोलीः भाजप सरकार पुरोहितांना महिना 5 हजार रुपये देणार आहे. एका घरात 4 जण असतील तर 20 हजार रुपये झाले. असे असेल तर काळ्या आईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार 50 हजार रुपये महिना का देत नाही?, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केला आहे. राष्ट्रवादी...
जानेवारी 23, 2019
जालना- मंत्रिपदाच्या 5 तुकड्यांसाठी बाळासाहेबांची शिवसेना लाचार झाली आहे. मंत्र्यांचे राजीनामे देण्याचं खोटं आश्वासन दिल्याने उद्धव ठाकरेंचं नाव गिनीज बुकात नोंदवलं जाणार आहे, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. आज (ता.23) जालन्यातील घनसावंगीत राष्ट्रवादीच्या निर्धार...
जानेवारी 21, 2019
औरंगाबाद - हर्सूल कारागृहात बेदम मारहाण झाल्याने न्यायालयीन कोठडीतील एका संशयित तरुणाचा घाटी रुग्णालयात शनिवारी (ता. १९) रात्री मृत्यू झाला. त्यामुळे आक्रमक झालेल्या त्याच्या नातेवाइकांनी कारागृह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह अन्य पोलिसांवर खुनाचा गुन्हा नोंदविल्यानंतरच मृतदेह ताब्यात घेण्याचा पवित्रा...
जानेवारी 20, 2019
अमळनेर - तीन ते चार राज्यांमध्ये भाजपविरोधी सरकार आले आहे. नरेंद्र मोदींचा करिष्मा कमी होत आहे. अच्छे दिन ही घोषणा मार खात आहे. मोदी सरकार विकासाचे मुद्दे टाळत असून, मनुवाद पसरविण्याचा प्रयत्न करीत आहे. हे सरकार संविधानविरोधी असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ...
जानेवारी 18, 2019
मनमाड - दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार धनराज महाले यांनी गुरुवारी (ता. 17) समर्थकांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे लोकसभेच्या दिंडोरी मतदारसंघात शिवसेनेला मोठा धक्का असून, श्री. महाले यांनी शिवबंधन काढून हातावर राष्ट्रवादीचे घड्याळ बांधल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने...
डिसेंबर 15, 2018
यशवंतनगर : पाच राज्यांत झालेल्या निवडणुकांतून भाजप सरकारचे काऊंटडाऊन सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राचेसुद्धा राजस्थान होईल. राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व समविचारी पक्षांच्या महाआघाडीचे सरकार येणार असल्याचे मत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. ...
डिसेंबर 12, 2018
नाशिक - आगामी लोकसभा निवडणुकीची ‘सेमी फायनल’ म्हणून मानल्या गेलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा सूपडा साफ झाला. त्यामुळे केंद्रातील सत्तेत मोदी लाटेवर विराजमान झालेले भाजपचे आमदार धास्तावले आहेत. मनसेचे इंजीन धावण्यास हातभार लावणाऱ्या नाशिककरांनी परिवर्तनशीलतेचे दर्शन घडवत...
नोव्हेंबर 28, 2018
पुणे- ओबीसी आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का न लावता मराठा समाजाला सरकारने आरक्षण द्यावे अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. पुण्यात फुले स्मारक येथे ते पत्रकारांशी बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, SEBC आणि OBC एकच आहेत, घटनेत OBC...
नोव्हेंबर 22, 2018
मुंबई : आदिवासी शेतकरी मोर्चा, आत्महत्याग्रस्त शेतकरी पत्नींचे आंदोलन, दुष्काळी मदत आणि मराठा व धनगर आरक्षणाचा तिढा विधीमंडळात गुरुवारी (ता.22) तिसऱ्या दिवशी सुद्धा कायम राहिला. धनगर समाजाचे आरक्षण आणि मराठा समाज आरक्षण अहवाल सभागृहात मांडले जात नाहीत तोपर्यत सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही या...