एकूण 42 परिणाम
जानेवारी 02, 2019
कोरेगाव भीमा - विजयस्तंभ स्थळाला तीर्थक्षेत्राचा दर्जा व परिसराच्या विकासासाठी १०० कोटींची मागणी केल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केली. आठवले म्हणाले, ‘‘गतवर्षीच्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर या वर्षी विजयस्तंभस्थळी मानवंदनेसाठी येणाऱ्यांचे स्थानिकांकडून स्वागत, ही...
डिसेंबर 31, 2018
नारायणगाव - येथील पुणे-नाशिक महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने कोट्यवधी रुपयांचा निधी वाया जाणार आहे. कामाची वर्क ऑर्डर दाखवा, तोपर्यंत काम थांबविण्याची विनंती ग्रामस्थांनी केली होती. मात्र, याकडे दुर्लक्ष करून ठेकेदाराने शनिवारी रात्री काम सुरू केल्याने ग्रामस्थांनी...
डिसेंबर 26, 2018
शिक्रापूर - ‘शिक्षकांनी स्वत:ला शाळेत ‘गाडून’ घेतल्यावर काय होते, याचे राज्यातील मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वाबळेवाडी (ता. शिरूर) येथील अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा आहे. त्यामुळे मुख्याध्यापक दत्तात्रेय वारे आणि येथील सर्व शिक्षकांपुढे मी विनम्र नतमस्तक होतो,’’ अशा शब्दांत पालकमंत्री गिरीश...
डिसेंबर 08, 2018
जुन्नर : काँग्रेस पक्षाची ध्येय-धोरणे ही नेहमी समाजहिताची राहिली असून सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून त्याच्या सर्वांगीण प्रगतीचा विचार पक्षाने केला असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेश सदस्य व विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी येथे केले. काँग्रेसच्या नेत्या व माजी अध्यक्षा...
नोव्हेंबर 28, 2018
वाल्हे - महात्मा फुलेंनी समतेच्या तत्वाचा स्वीकार केला. स्त्री-पुरूष समानता, शिक्षण, जातिभेद निर्मूलनासाठी जनजागृती केली. फुले हे पुण्याचे कमिशनर असताना बंद नळातुन घरोघरी पाणी देण्याची योजना राबविली. फुले हे उकृष्ट व्यापारी, ठेकेदार व कंपनीचे व्यवस्थापक होते. स्वत: कष्ट करुन त्यांनी पैसे कमविले....
नोव्हेंबर 07, 2018
वाल्हे : दिवाळीचा सण म्हटले कि,''रंगरंगोटी आकाश कंदील, फराळांचे पदार्थ, रांगोळी यांच्यासोबत येणारे लक्ष्मीपुजन, भाऊबीज, दिवाळी पाडवा.''प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने हे दिवस साजरे करत असतात. मात्र, सुकलवाडी(ता.पुरंदर) येथील 'सकाळ' 'तनिष्का' ग्रुपच्यावतीने पारंपारिक लक्ष्मीपुजनाला फाटा देत गावातील...
ऑक्टोबर 14, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या धुळे जिल्हाध्यक्षपदी विद्यमान जिल्हाध्यक्ष देवेंद्र पाटील यांची फेरनिवड करावी, अशी मागणी ज्येष्ठ समता समता सैनिक, जैताणेचे माजी सरपंच तथा राष्ट्रवादी ओबीसी सेलचे धुळे जिल्हाध्यक्ष संजय खैरनार यांनी केली आहे. बुधवारी (ता. 10)...
ऑक्टोबर 09, 2018
महाळुंगे पडवळ - येथील फुलेवाडी येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेळी ठार झाली आहे. गेल्या १५ दिवसांतील बिबट्याने हल्ला केल्याची ही चौथी घटना घडली आहे. बैल, कालवड, मेंढ्या व शेळी या प्राण्यांवर हल्ला केल्यामुळे शेतकरी भयभीत झाले आहे. वनखात्याचे अधिकारी व कर्मचारी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा...
ऑक्टोबर 07, 2018
वाल्हे : ब्रम्ह सोपान तो झाला, भक्ता आनंद वर्तला' असा टाळ-मुदूंगाच्या तालावर विठ्ठलनामाचा गजर करत, वाल्हे(ता.पुरंदर) येथे संत सोपानकाका 'पंचक्रोशी प्रदक्षिणा' पालखी सोहळ्याचे फटाक्यांच्या आतषबाजीत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. पालखी सोहळा जेजुरी मुक्कामानंतर वाल्हे येथे न्याहरीसाठी विसावला....
सप्टेंबर 17, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री) येथील ग्रामीण रुग्णालयाच्या पर्यायी जागेचे खरे श्रेय हे जैताणे ग्रामपंचायत व आरोग्य विभागालाच जाते. खोटे श्रेय लाटण्याचा व आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचा केविलवाणा प्रयत्न कोणीही करू नये, असे घणाघाती टीकास्त्र माजी उपसरपंच व...
सप्टेंबर 05, 2018
जुन्नर- काँग्रेसचे ज्येष्ठ दिवंगत नेते बाळासाहेब खिलारी हे समाज मनाची नाळ जाणणारे द्रष्टे नेते होते. तत्वाशी बांधिलकी, विचाराशी एकनिष्ठ, स्पष्टवक्ते, हजरजबाबीपणा, पक्षनिष्ठा या गुणांमुळे ते सार्वजनिक जीवनात यशस्वी ठरले असे गौरवोद्गार विविध मान्यवरांनी आज बुधवार (ता. 5) रोजी यांच्या शोकसभेत व्यक्त...
ऑगस्ट 24, 2018
मंगळवेढा :  तालुक्यातील ढवळस ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत झालेल्या वादातून पोलिस ठाणे आवारातच गैरकायद्याची मंडळी जमवून दोन गटात फिल्मी स्टाईलने दगडाने मारहाण करून एकमेकांना जखमी केल्याप्रकरणी विद्यमान सरपंच तथा पंढरपूर येथील एका महाविद्यालयाचे प्राध्यापक सिध्देश्वर मोरे व शेतकरी संघटनेचे माजी...
ऑगस्ट 24, 2018
सटाणा : वैद्यकिय व्यवसायात असूनही कसमादेतील शेतकऱ्यांसाठी सिंचनाची सुविधा पुरविणारे मालेगावचे जलदूत व मविप्र संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांचे योगदान समाजासाठी दिशादर्शक ठरणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ...
ऑगस्ट 22, 2018
राष्ट्रवादीची साक्री तालुका बैठक संपन्न निजामपूर-जैताणे (धुळे) : आगामी काळात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 'किंगमेकर'ची भूमिका पार पाडणार असून राष्ट्रवादी सांगेल तोच जिल्हा परिषदेचा अध्यक्ष बनेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे धुळे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे...
ऑगस्ट 02, 2018
दौलताबाद - ऐतिहासिक देवगिरी किल्ल्याच्या सातव्या तटबंदीत असलेल्या दिल्ली दरवाजाचे अस्तित्व धोक्‍यात आले असून, हळूहळू अवजड वाहने धडकून या दरवाजाचे चिरेबंदी दगड निखळत आहेत. बुधवारी (ता. एक) दुपारी बाराच्या सुमारास एक अवजड चारचाकी वाहन भरधाव वेगाने दरवाजातून जात असताना खिळखिळे झालेले दरवाजाचे मोठमोठे...
जुलै 27, 2018
येवला - गवंडगांव परिसरातील देवठाण, देवळाणे, गारखेडे, तळवाडे शिवरस्ता, तळवडे रेलवे गेट पर्यंत जाणाऱ्या सर्व रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. याकडे लोकप्रतिनिधी व अधिकारी लक्ष देत नसल्याने पंचायत समितीचे उपसभापती रुपचंद भागवत यांनी आजपासून (ता.२६) गवंडगाव येथे देवठाण रस्त्यावर ग्रामस्थासह आमरण...
जुलै 24, 2018
वाल्हे (पुणे) : सकल मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी परळी येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सर्वपक्षिय सकल मराठा समाजाच्या वतीने वाल्हे (ता.पुरंदर) येथे आज मंगळवार (ता.24) येथे आठवडे बाजारसह व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळत आंदोलनास पाठिंबा दिला. मराठा समाजाला आरक्षण लागू करावे...
जुलै 15, 2018
येवला : येथील न्यायालयाच्या स्थगिती आदेशाला न जुमानता मुखेड ग्रामपंचायतीने अनधिकृतपणे जागा वाटपाचा व्यवसाय चालवला आहे. विद्यमान सदस्यांची अनेक कामे गैरप्रकाराची असून या संशयास्पद कामाची चौकशी करावी, अशी मागणी माजी सरपंच रवींद्र आहेर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण आहेर यांनी पत्रकार परिषदेत केली....
जुलै 11, 2018
नारायणगाव - महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. त्यासाठी पुणे येथील कार्यालयात हेलपाटे मारून आम्ही थकलो. जमिनीचा मोबदला देण्यासाठी भूसंपादन कार्यालयातील एक महिला पैशाची मागणी करते. हा कुठला न्याय? ही कसली लोकशाही व कसले सरकार? असा सवाल करत आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी...
जून 23, 2018
तळेगाव दिघे (नगर): संगमनेर तालुक्यातील आंबीखालसा येथील तांगडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रमेश बबन पावडे यांच्या बदलीने तांगडीचे ग्रामस्थ भावुक झाले. युवा विकास प्रतिष्ठानतर्फे नुकताच त्यांचा गौरव करण्यात आला. सहा वर्ष शाळेसाठी महत्त्वपूर्ण योगदान देऊन शाळेला तालुका व जिल्हा पातळीवर...