एकूण 47 परिणाम
जून 15, 2019
मार्केट यार्ड - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डच्या सुमारे साडेसातशे कोटी रुपयांच्या पुनर्विकास प्रकल्पास अडत्यांनी सहमती दाखविली आहे. त्यासाठी अडत्यांनी त्यांच्या काही अटी आणि शर्थी ठेवल्या आहेत. त्यास अनुसरून काम केले तर त्याला अंतिम मान्यता देणार असल्याचे मार्केट यार्ड अडते...
मे 06, 2019
पुणे - पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अतिक्रमणांनी पुन्हा जोर धरला आहे. पूर्वी लोखंडी पत्र्याचे स्टॉलचे अतिक्रमण होत होते. आता त्यापुढे एक पाऊल टाकत पक्के बांधकाम करून स्टॉल उभारण्यापर्यंत मजल गेली आहे. प्रशासनाच्या आशीर्वादाने हा प्रकार सुरू असल्याची चर्चा बाजार आवारात सुरू आहे. बाजार...
मे 05, 2019
येवला : तालुक्यात माणसांच्या पिण्याचा प्रश्न गंभीर बनलेला असतानाच जनावरांना देखील चारा पाणी मिळणे दुरापास्त बनले आहे. या गंभीर प्रश्नाकडे इतके दिवस प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असले तरी आता चारा छावण्या सुरू करण्याला प्रशासनाने सहमती दर्शविली आहे. यासाठी बाजार समिती पुढाकार घेणार असून तहसील प्रशासनाने...
एप्रिल 04, 2019
पुणे - आंबे पिकविण्यासाठी आरोग्यासाठी घातक असलेल्या कॅल्शियम कार्बाईडऐवजी फळांचे प्रकार पाहून "इथेपॉन' पावडरचा वापर करण्यास अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांना परवानगी दिली. त्यामुळे व्यापाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, कॅल्शियम कार्बाईडचा वापर करणाऱ्या...
फेब्रुवारी 23, 2019
पिंपरी - ऊसतोड कामगारांप्रमाणे ऑक्‍टोबरपासून कामाच्या शोधात इतरत्र स्थलांतरित होणाऱ्या पालकांच्या पाल्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शहरात ‘बालरक्षक’ संकल्पना राबवली जात आहे. त्याअंतर्गत शहरातील सातशे मुले शिक्षणाच्या प्रवाहात आली असून, त्यासाठी ७८ ‘बालरक्षक’ काम करीत आहेत. प्राथमिक व जिल्हा...
जानेवारी 21, 2019
औरंगाबाद - हर्सूल कारागृहात बेदम मारहाण झाल्याने न्यायालयीन कोठडीतील एका संशयित तरुणाचा घाटी रुग्णालयात शनिवारी (ता. १९) रात्री मृत्यू झाला. त्यामुळे आक्रमक झालेल्या त्याच्या नातेवाइकांनी कारागृह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह अन्य पोलिसांवर खुनाचा गुन्हा नोंदविल्यानंतरच मृतदेह ताब्यात घेण्याचा पवित्रा...
जानेवारी 02, 2019
कोरेगाव भीमा - विजयस्तंभ स्थळाला तीर्थक्षेत्राचा दर्जा व परिसराच्या विकासासाठी १०० कोटींची मागणी केल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केली. आठवले म्हणाले, ‘‘गतवर्षीच्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर या वर्षी विजयस्तंभस्थळी मानवंदनेसाठी येणाऱ्यांचे स्थानिकांकडून स्वागत, ही...
नोव्हेंबर 28, 2018
पिंपरी - 'सकाळ’च्या पिंपरी विभागीय कार्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात समाजातील सर्व क्षेत्रांतील मान्यवरांचा स्नेहमेळावा सोमवारी (ता. २६) झाला. राजकीय क्षेत्रातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते; तसेच सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, प्रशासकीय...
नोव्हेंबर 21, 2018
पुणे - तुम्ही दुकानातून आटा, रवा, मैदा घेताय? मग जरा त्याच्या पॅकिंगवरील लेबल व्यवस्थित बघा. त्यावर ‘बेस्ट बिफोर’ आहे का, पोषण मूल्य नमूद केलंय का हे आवर्जून बघा. कारण, यात दोषी आढळणाऱ्या तसेच, स्वच्छतेचे निकष पायदळी तुडवडणाऱ्या फ्लोअर मिलवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाईचा बडगा उगारला आहे....
ऑक्टोबर 30, 2018
येवला - तालुक्यात २३ गावे व १९ वाड्या-वस्त्यांना १५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. खरिपाची अंदाजे ८०-९० टक्के पिके वाया गेली असून यापेक्षा मोठा कोणता पुरावा शासनाला हवा आहे. चुकीच्या सर्वेक्षणाने तालुक्याला दुष्काळी यादीतून वगळले आहे. दुष्काळ जाहीर करा अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा येथील...
ऑक्टोबर 20, 2018
येवला - अवघा ६० टक्के पाऊस, शेतातील करपलेली उभी पिके, पन्नासवर गावात सुरु असलेले पाणीटॅकर अन् भकास झालेले माळराण यापेक्षा वेगळे चित्र दुष्काळाचे असते का..? खरे तर येवलेकर दुष्काळ अंगाखांद्यावर खेळवत दरवर्षी त्याला पोसतात मात्र दुष्काळाच्या यादीत याच तालुक्याचे नाव नसल्याचे आश्चर्य सरकारी यंत्रणेने...
ऑक्टोबर 13, 2018
बुलडाणा : युवक, महिला व दिव्यांगांमध्ये मतदार नोंदणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांच्या संकल्पना आणि प्रशासनाच्या सहकार्याने आज (ता.13)  सकाळी साडेआठ वाजता जिजामाता प्रेक्षागार येथे साकारण्यात आलेल्या 5 हजार विद्यार्थ्यांनी साकारलेली मानवी रांगोळीने जागतिक कीर्तीमान स्थापन केला आहे....
सप्टेंबर 29, 2018
कऱ्हाड : येथील बसस्थानकात पालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी प्लॅस्टीक विरोधातील कारवाई करत सहा जणांकडून सुमारे तीस हजारांचा दंड वसूल केला. शुक्रवारी (ता.28) सायंकाळी ही धडक कारवाई करण्यात आली. यामध्ये सहा व्यापाऱ्यांकडून चाळीस किलो प्लास्टीक पिशव्या जप्त करून त्यांना प्रत्येकी पाच...
सप्टेंबर 29, 2018
पिंपरी - पोलिस आयुक्‍त आर. के. पद्मनाभन यांच्या आदेशानुसार बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या महिनाभरात पोलिसांनी तब्बल 24 हजार 103 जणांवर कारवाईस सुरवात केली आहे. यामुळे आगामी काळात वाहतुकीला शिस्त लागल्याशिवाय राहणार नाही.  शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याचा विडा आयुक्‍त आर. के...
सप्टेंबर 17, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री) येथील ग्रामीण रुग्णालयाच्या पर्यायी जागेचे खरे श्रेय हे जैताणे ग्रामपंचायत व आरोग्य विभागालाच जाते. खोटे श्रेय लाटण्याचा व आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचा केविलवाणा प्रयत्न कोणीही करू नये, असे घणाघाती टीकास्त्र माजी उपसरपंच व...
सप्टेंबर 08, 2018
नाशिक - सामाजिक आरक्षणासाठी 2014 पूर्वी लागू असलेले तत्त्व समांतर आरक्षणाला लागू करावे. त्यानुसार राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील खुल्या जागांवर मागासवर्गीय गुणवत्ताधारक महिला, खेळाडू, माजी सैनिकांची नियुक्ती करावी. त्यासाठी सामान्य प्रशासन विभाग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला निर्देश द्यावेत...
ऑगस्ट 30, 2018
रस्त्यांची अर्धवट कामे, अरुंद रस्ते, पावसामुळे पडलेले खड्डे आणि बेशिस्त वाहनचालकांमुळे शहरात वाहतूक कोंडी होत आहे. रस्ते वाढले नाहीत; मात्र वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच अशक्त झालेल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमुळे खासगी वाहनांकडे वळावे लागत असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले. पुणेकरांनी...
ऑगस्ट 18, 2018
दौंड - दौंड तालुक्‍यात कोणतीही निवडणूक नसताना आणि भाजपची सत्ता नसताना ३४ वर्षांपूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांच्या सभेला अलोट गर्दी झाली होती. जिल्हा भाजपच्या वतीने त्यांना पाच लाख रुपयांची थैली प्रदान करण्यात आली होती. त्यांची ओघवती वाणी, तेजोमय चेहरा, अमोघ वक्तृत्व, आत्मविश्‍वास आणि पक्ष व संघटनेवर...
ऑगस्ट 17, 2018
दौंड (पुणे) : दौंड तालुक्यात कोणतीही निवडणूक नसताना आणि भाजपची सत्ता नसताना ३४ वर्षांपूर्वी आदरणीय वाजपेयी यांची सभेला अलोट गर्दी झाली होती. जिल्हा भाजपच्या वतीने त्यांना पाच लाख रूपयांची थैली प्रदान करण्यात आली होती. त्यांची ओघावती वाणी, तेजोमय चेहरा, अमोघ वक्तृत्व, आत्मविश्वास आणि पक्ष व संघटनावर...
ऑगस्ट 08, 2018
पुणे - मध्यवर्ती राज्य कर्मचारी संघटनेच्या वतीने मंगळवारपासून पुकारण्यात आलेल्या संपाच्या पहिल्या दिवशी पुणे जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेसह लिपिकवर्गीय कर्मचारी, कंत्राटी ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका-मदतनिसांनी संपात प्रत्यक्ष सहभाग घेतला नाही. शिवाय...