एकूण 227 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
नाशिक : आम्हाला गरीब बाप चालेल पण स्वाभिमानी, खरे प्रेम करणारा हवा, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. तसेच नाशिकचा विकास छगन भुजबळ यांनी केला. पण या सरकारने नाशिककडे साफ दुर्लक्ष केले, असेही ते...
ऑक्टोबर 17, 2019
सिन्नर : मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महाराष्ट्रात शेतकरी अजुनही आत्महत्या करताहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला सत्ता द्या तीन महिन्याच्या आत सरसकट कर्ज माफी देऊ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी केले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारसभेत ते सिन्नरला बोलत होते....
ऑक्टोबर 16, 2019
कोल्हापूर - सत्ताभक्षक नशा डोक्‍यात घुसली की त्याचे काय होते, याचे उत्तम उदाहरण म्हणून दोन्ही काँग्रेसकडे पाहता येईल. सत्तेच्या जोरावर त्यांनी पैशांच्या तुंबड्या भरल्या. त्यांची चौकशी करायची नाही, तर करायची कोणाची? सत्तेची लालसा असणाऱ्या काँग्रेस-राष्‍ट्रवादी काँग्रेसचा विनाश अटळ असल्याचे शिवसेना...
ऑक्टोबर 15, 2019
जनतेला भेडसावणाऱ्या राज्यातील प्रश्‍नांऐवजी अन्य मुद्द्यांवरच विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भर असल्याने ‘निवडणूक महाराष्ट्रात असली, तरी प्रचारात मात्र महाराष्ट्र नाही!’ असेच चित्र निर्माण झाले आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मतदानापूर्वीच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र...
ऑक्टोबर 15, 2019
विधानसभा 2019 : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, हेविवेट नेते छगन भुजबळ विरुद्ध शिवसेना- भाजप महायुतीचे संभाजी पवार अशी लढत या मतदारसंघात जोरात रंगली आहे. भुजबळांनी गेली पाच वर्षे सोडली तर या मतदारसंघाचा विकासातून कायापालट केला आहे. या उलट येथील राजकारणात ४० वर्षांपासून...
ऑक्टोबर 14, 2019
कर्जत : शिवसेनेने 10 रुपयांत तर भाजपने 5 रुपयात जेवण देण्याची घोषणा केली. मात्र साधा जोशी वडापाव 15 रुपयाला मिळतो. मग तुम्ही जेवण कसे देणार. फक्त बोलायचे असेल तर आम्ही फुकट जेवण देतो असे म्हणतो. शेतकऱ्यांना रडवल्याने ही वेळ सरकारवर आली आहे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन...
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई : सध्या विधानसभेचे रणकंदन सुरू असतानाच अनेक नेत्यांनी त्यांना माहीत असलेली गुपितं, रहस्य उलगडायला सुरवात केली आहे. अशाच प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका प्रचारसभेतही अजित पवार व छगन भुजबळ यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या अटकेबाबत विधान केले आहे. 'बाळासाहेबांना अटक करणे...
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
ऑक्टोबर 11, 2019
रत्नागिरी - कणकवली विधानसभा निवडणुकीबाबत व्यक्तीवरून रामायण सुरू आहे. पक्षाचे कुठेही भांडण नाही, व्यक्तीसाठी हा विरोध आहे. सेना बाकी कुठेही तडजोड करेल पण नारायण राणे आणि छगन भुजबळांबाबत तडजोड करणार नाही. बाळासाहेब ठाकरे आमचे दैवत आहेत. त्यांना नको नको ते बोलले. त्यामुळे राणेंना माफी...
ऑक्टोबर 07, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरवात झाली असून, या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांचा कस लागणार आहे. आजी-माजी मुख्यमंत्री आणि विधिमंडळातील आजी-माजी विरोधी पक्षनेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, त्यांचे भवितव्य २१ ऑक्‍टोबरला मतदान यंत्रात बंद होईल. विधानसभा...
ऑक्टोबर 05, 2019
येवला - येथून २००४ मध्ये उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यावेळी १.९१ कोटीची संपत्तीचे मालक असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यावेळी सुमारे २४ कोटींच्या मालमतेचे मालक आहेत. त्यांच्याकडे सध्याच्या बाजारमूल्यानुसार विविध प्लॉट, फ्लॅट यासह एकूण मालमत्ता १० कोटी ३८ लाख ९४ हजार...
ऑक्टोबर 04, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जंगी सभेने नाशिकच्या भूमीरून रणशिंग फुंकत पालकमंत्री गिरीश महाजनांनी उत्तर महाराष्ट्रातील ४७ पैकी ४५ जागा जिंकण्याचा दावा ठोकलाय. शिवबंधनातून शिवसेनेने आपली रणभूमी घट्ट केली आहे. महायुतीची व्यूहरचना राष्ट्रवादीच्या छगन...
ऑक्टोबर 03, 2019
#Vidhansabha2019 नाशिक : नाशिक पश्चिम मधून अपूर्व हिरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. काँग्रेस आघाडीच्या जागा वाटपाचा घोळ मिटत नसल्याने पश्चिम मतदार संघातून उमेदवारी अपक्ष अर्ज भरला असल्याचे हिरे म्हणाले. -नाशिक : येवल्यातील अखिल भारतीय छावा संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख संजय सोमासे पाटील यांनी...
ऑक्टोबर 02, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने 77 उमेदवारांची पहिली यादी आज (बुधवार) जाहिर केली. यामध्ये कर्जत-जामखेड मधून रोहित पवार, येवला मधून छगन भुजबळ, बारामतीतून अजित पवार, श्रीवर्धन आदिती तटकरे, अणुशक्ती नगर नवाब मलिक, परळी धनंजय मुंडे, मुंब्रा-कळवा जितेंद्र आव्हाड, केज पृथ्वीराज...
ऑक्टोबर 01, 2019
विधानसभा 2019 : मंगळवेढा - पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या बुरुजाला धक्कादायक तडा देणारे आ. भालके यांनी राष्ट्रवादीतच प्रवेश केल्यामुळे भविष्यात राष्ट्रवादीला पुन्हा अच्छे दिन येणार असल्याचा सूर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यातून त्यांच्या पक्षप्रवेशानंतर व्यक्त केला. आता निवडणूक ही...
सप्टेंबर 28, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज, पत्रकार परिषद घेऊन आमदारकीच्या राजीनाम्यामागील भूमिकेवर तसेच, राज्य बँकेतील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांवर खुलासा केला. त्यावेळी आपण संचालक असल्यामुळेच याप्रकरणी गैरव्यवहाराचे आरोप झाल्याचे अजित पवार म्हणाले. राज्य बँकेच्या कारभारावर झालेल्या...
सप्टेंबर 28, 2019
पुणे - माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला म्हणून आता निदर्शने करता. छगन भुजबळांना अटक झाली, त्या वेळी का केली नाहीत, याचे उत्तर द्या. आताही ते इव्हेंट करीत असून, त्यांना केवळ प्रसिद्धी मिळवायची आहे, अशी टीका महसूलमंत्री चंद्रकांत पाटील...
सप्टेंबर 27, 2019
मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्र्यांच्या स्वीय सहायकांची विधानसभेसाठी तयारी मुंबई - मंत्री आस्थापनेवर पाच वर्षे काम केल्यानंतर मंत्र्यांच्या स्वीय सहायकांना (पीए) आमदार होण्याचे वेध लागले आहेत. विधानसभेची निवडणूक लढण्यास इच्छुक असणाऱ्यांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन...
सप्टेंबर 27, 2019
मुंबई : निवडणुकांच्या तोंडावर एकापाठोपाठ एका नेत्याने साथ सोडायला सुरुवात केली. त्याचवेळी राज्य सहकारी बँकेतील कथित गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) नोटिस आली. आज या नोटिसच्या पार्श्वभूमीवर शरद पवार स्वतः ईडीच्या कार्यालयात जाणार आहेत. या प्रकरणावर राज्य सरकार सारवासारव करत असताना...
सप्टेंबर 26, 2019
मुंबई - नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणात माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणींत वाढ झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) भुजबळ यांच्याविरोधात आरोपांचा मसुदा विशेष न्यायालयात सादर केला आहे. यात सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याच्या आरोपासह...