एकूण 66 परिणाम
जून 14, 2019
नांदगाव ः बुलेट ट्रेन आणायला शासनाकडे पैसे आहेत. पण शेतकऱ्यांचे पीकविम्याचे पैसे द्यायला नाहीत. कारण सरकारने शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून दिल्याचा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. चांदोरा येथील जनावरांच्या चारा छावणीच्या भेटीप्रसंगी श्री. शेट्टी बोलत होते. श्री. शेट्टी म्हणाले, की समृद्धी...
मे 30, 2019
बांधकाम व्यावसायिकाला ‘महारेरा’चा दणका; व्याजासह रक्कम देण्याचे आदेश पुणे - सदनिका खरेदी करताना झालेल्या करारनाम्यामध्ये उल्लेख असलेली ताब्याची तारीख ग्राहकाच्या संमतीशिवाय वाढवू व बदलू शकत नाही, असे ‘महारेरा’ने (महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण) दिलेल्या निकालात नमूद करण्यात आले आहे....
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : नाशिक : अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली उत्तर महाराष्ट्रातील आठ जागांवर  मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात भाजप-शिवसेना युतीचे वर्चस्व आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजप पाच, तर काँग्रेस दोन जागांवर विजय मिळेल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. उत्तर महाराष्ट्रात लोकसभेच्या 8...
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (बुधवार) सकाळी सुरुवात झाली आहे. प्राथमिक फेरीमध्ये एनडीए 200 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. युपीएचेही 100 उमेदवारी आघाडीवर आहेत. महाराष्ट्रातील प्राथमिक आकडेवारीनुसार भाजप 20, शिवसेना 10, काँग्रेस 7 आणि राष्ट्रवादी 10 जागांवर आघाडीवर आहे. आघाडी व पिछाडीवर...
मे 08, 2019
लोकसभा 2019 पुणे : लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला पूर्ण बहुमत मिळणार नसले तरी पुन्हा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार असल्याचा दावा ज्योतिषी सिद्धेश्वर मारटकर यांनी केला. तसेच त्यांनी महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदारसंघातील जागांचा अंदाज व्यक्त केला असून त्यात औरंगाबादेतून चंद्रकांत खैरे, नगरमधून सुजय...
मे 01, 2019
शिरूरमध्ये कोल्हे इतिहास घडवणार शिरुर लोकसभा मतदारसंघात तीनवेळा खासदार राहिलेल्या शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासमोर राष्ट्रवादीच्या डॉ. अमोल कोल्हे यांनी तगडे आव्हान निर्माण केले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत आढळराव हे 301,814 अशा मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. त्यामुळे यावेळी लिड...
एप्रिल 24, 2019
येवला : जिल्ह्यासह महाराष्ट्रातून शेकडो टीएमसी पाणी गुजरातला जाते. त्यावर मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील सभांमधून जाहीरपणे उत्तर द्यावे, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केली. तसेच सत्तेसाठी व मतांसाठी विनाकारण नाशिकच्या...
एप्रिल 21, 2019
आमची भूमिका - महाराष्ट्र नवनिर्माण सेना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यापासून भारताला धोका आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मैदानात उतरली आहे, असे ‘मनसे’चे नेते बाळा नांदगावकर यांनी ‘सकाळ’चे प्रतिनिधी प्रशांत...
एप्रिल 20, 2019
नाशिक मतदारसंघात महायुतीसमोर अपक्ष उमेदवाराने, तर महाआघाडीसमोर वंचित बहुजन आघाडीने आव्हान निर्माण केल्याने निवडणुकीत चुरस वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही लढत अस्तित्वाची बनली आहे. अशीच अवस्था झालेली शिवसेना उत्तर महाराष्ट्रातील एकमेव जागा कशी टिकवणार, हा खरा प्रश्‍न आहे. लोकसभेची निवडणूक...
एप्रिल 06, 2019
मांजरी खुर्द (पुणे) : ज्या भूमीत आपण जन्मलो, तिच्या अंगा-खांद्यावर खेळलो, बागडलो तिची आठवण न येईल तो विरळाच. गाव सोडलेल्या प्रत्येकाला तिची आठवण आल्याशिवाय राहत नाही. तेथील संस्कृती, परंपरा आणि विविध सण-उत्सव त्यांना आकर्षित करीत असतात. आहेत तेथेही मोठ्या उत्साहत ते साजरे केले जातात. अशीच वृती...
एप्रिल 05, 2019
नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्व आश्‍वासनांचा विसर पडला असून केंद्र सरकार जाती, धर्माच्या नावावर फूट पाडत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज केला. या सरकारला उलथवून टाकण्याचे आवाहन करतानाच त्यांनी ‘काँग्रेस लड रही जोरों से, पहले लडे...
मार्च 24, 2019
देशभरात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत प्रत्येक राज्याची भूमिका महत्त्वाची असून, तेथील जागाही सत्ता स्थापनेसाठी तितक्याच मोलाच्या आहेत. उत्तर प्रदेशापाठोपाठ सर्वाधिक जागा असलेल्या महाराष्ट्रात लोकसभेच्या तब्बल 48 जागा आहेत. या 48 जागा सत्ता स्थापनेसाठी कोणत्याही पक्षाला खूप गरजेच्या असतात....
मार्च 24, 2019
काँग्रेस-राष्ट्रवादीचा २४/२०चा फॉर्म्युला मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत बहुचर्चित महाआघाडीची घोषणा आज करण्यात आली. उभय पक्षांमध्ये जागावाटपाबाबत २४/२० चा फॉर्म्युला ठरला असून, काँग्रेस २४, तर राष्ट्रवादी २० जागांवर लढणार आहे. काँग्रेसने स्वाभिमानी शेतकरी...
मार्च 20, 2019
उत्तर महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना युती एकत्र आल्याच्या कितीही आणाभाका घेतल्या गेल्या, साक्षीपुरावे दिले गेले; तरी कार्यकर्तेच नव्हे तर नेते आणि इच्छुकांचे तरी मनोमिलन झाले का? हा खरा प्रश्‍न आहे. त्याचे पडसाद निवडणुकीचा बिगुल वाजला तरी सुरू असल्याने कोणाला दगाफटका आणि कोणाला मदतीचा हात मिळेल, हे...
मार्च 18, 2019
वडगाव निंबाळकर - राजकारणाचे जोडे बाजुला ठेउन धनगर समाजाच्या विविध पोटजातीमधील सर्वांनी एकत्र या. एकीचे बळ आपल्याला पुढे घेउन जाईल असे मत आमदार दत्तात्रेय भरणे यांनी व्यक्त केले.  शेगर धनगर समाजाच्या राज्य अध्यक्षपदी सुनिल भगत यांची निवड झाली याबद्दल नुतन पदाधिकाऱ्यांचा नागरी सत्कार समारंभ कोऱ्हाळे...
मार्च 17, 2019
मुंबई : आगामी लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आज (रविवार) जाहीर केला. तसेच त्यांनी यावेळी बाकी 19 मार्चला बोलू असेही स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना यंदाची "लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९" लढविणार नाही, बाकी १९ मार्च २०१९ ला बोलूच... जय महाराष्ट्र!#...
मार्च 16, 2019
नाशिक - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीशी प्रकाश आंबेडकर यांना समझोता करायचा नव्हता, असा खुलासा करत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी त्यासंबंधीचा घटनाक्रम सांगितला. तसेच वंचित बहुजन आघाडीला तीन जागा देण्यास आघाडीतर्फे...
मार्च 15, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने काही ठिकाणच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या असून, युतीची यादीही एक-दोन दिवसांत घोषित होणार आहे. मात्र राज्यातील समीकरणे बदलवण्याची ताकद असणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका अद्याप गुलदस्तात असल्याने राजकीय...
मार्च 07, 2019
येवला - शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची दानत फक्त आघाडी सरकारची होती त्यामुळे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी देशात ७७ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली. मात्र सद्याच्या सरकारने निकष आणि ऑनलाईन च्या नावाखाली थट्टा केली आहे.या शासनाची शेतकऱ्यांना देण्याची दानत नसून युती सरकार कडून आश्वासनांचा...
मार्च 05, 2019
नाशिक : महाराष्ट्र पाण्यावाचून तडफडत असताना अरबी समुद्राला मिळणारे महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातला देण्याचा करार सरकारने केला आहे. राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आल्यास कराराचे कागद फाडून टाकू. गुजरातला एक थेंब पाणी जाऊ देणार नाही, अशी घोषणा माजी उपमुख्यमंत्री छगन...