एकूण 6 परिणाम
जून 09, 2019
पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर (ता. शिरूर) येथील नंदा पांडुरंग भुजबळ यांनी महिला शेतकरी ते प्रक्रिया उद्योजक अशी ओळख तयार केली आहे. धान्य महोत्सव, आठवडे बाजार, प्रदर्शनांद्वारे तसेच डाळ मिल उभारून त्यांनी स्वबॅंण्डद्वारे डाळी, तांदूळ, गहू व अन्य उत्पादनांना बाजारपेठ मिळवली आहे. पुणे...
मे 27, 2019
सातारा जिल्ह्यातील पूर्व भागातील माण, खटाव, कोरेगाव, फलटण, खंडाळा हे दुष्काळग्रस्त तालुके आहेत. सध्या या तालुक्यांपैकी दुष्काळाच्या सर्वाधिक झळा माण तालुका सोसत आहे. या तालुक्यातील शेकडो गावे अजूनही तहानलेली आहेत. यामुळे येथील जनतेला टँकरच्या पाण्याशिवाय गत्यंतर राहिलेले नाही. दुष्काळामुळे शेतीचा...
सप्टेंबर 11, 2018
पुणे - इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेससह विरोधी पक्षांनी सोमवारी (ता.१०) पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंदचे पडसाद काही प्रमाणात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजातही उमटले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी बाजार समितीतील फळ मार्केट आणि कांदा-बटाटा मार्केट बंद...
जून 24, 2018
कुडजे (ता. हवेली, जि. पुणे) येथील शुभांगी विनायक जम यांनी पीक उत्पादनवाढीच्या बरोबरीने जमीन सुपीकतेलाही तेवढेच महत्त्व दिले आहे. गेल्या चार वर्षांपासून शुभांगी जम या एसआरटी पद्धतीने भात आणि भाजीपाला पिकांची लागवड करतात. थेट ग्राहकांना तांदूळ, भाजीपाला विक्रीतून त्यांनी नफा वाढविण्याचा चांगला...
एप्रिल 18, 2018
अक्षय तृतीया व त्यापुढे खऱ्या अर्थाने आंब्याचा हंगाम सुरू हाेताे.  बाजारपेठेत आंब्याचे प्रमाण वाढण्यास सुरवात होते. त्या पार्श्वभूमीवर यंदा पुणे-गुलटेकडी बाजारात आंब्याची आवक झाली आहे. या विषयी बाेलताना येथील अडते करण जाधव म्हणाले की, काेकणातील आंब्याचा हंगाम डिसेंबर- जानेवारीमध्ये सुरू हाेतो. असे...
नोव्हेंबर 08, 2017
पुणे - नोटाबंदीला आज (ता. ८) एक वर्ष पूर्ण होत आहे. एक वर्षानंतरही नोटाबंदीचे व्रण ग्रामीण अर्थव्यवस्थेवर आजही कायम आहेत.  या तळतळणाऱ्या हिरव्या पिकांची शपथ घेऊन सांगतो तुम्हाला, तुम्ही नोटाच थोडी बंद केल्या, काही दिवसांसाठी का होईना शेतकऱ्यांच्या जगण्याच्या वाटाच बंद केल्या. सुखाच स्वप्न दाखवून...