एकूण 2 परिणाम
मार्च 22, 2018
यांगून (म्यानमार) - भारताच्या पंकज अडवानीने आशियाई बिलियर्डस स्पर्धेच्या बाद फेरीतील प्रवेश नक्की केला. त्याने सिंगापूच्या यिओ तेक शीन याला ४-० असे हरवित सलग तिसरा विजय मिळविला. त्याने दुसऱ्या फ्रेममध्ये १०० गुणांचा ब्रेक मिळविला. भालचंद्र भास्कर यानेही दुसरा विजय मिळविताना आँग सान अू याला ४-३ असे...
ऑक्टोबर 06, 2017
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर, जि. पुणे): तळेगाव ढमढेरे येथील समाजभूषण  संभाजीराव भुजबळ विद्यालयाने १९ वर्षाखालील मुलींच्या संघाने विभागीय पातळीवरील सॉफ्टबॉल स्पर्धेत विजेतेपद मिळवून अव्वल स्थान मिळविले असून, या संघाची राज्यपातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाल्याची माहिती प्राचार्य बाळासाहेब...