एकूण 122 परिणाम
जून 28, 2019
मराठा समाजाला शिक्षण व सरकारी नोकरीत आरक्षण देण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाने शिक्‍कामोर्तब केल्याने या समाजाने न्याय्य हक्‍काची मोठी लढाई जिंकली आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये सरकारने केलेल्या कायद्यानुसार हे आरक्षण सोळा टक्‍के कदाचित नसेल. कारण, न्या. एम. जी. गायकवाड...
जून 11, 2019
अमरावती : कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीकडे राज्य शासनाचे सतत दुर्लक्ष होत असून कर्मचाऱ्यांच्या भवितव्याशी खेळ करण्यात येत आहे, असा आरोप शिक्षक महासंघाने केला आहे. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी शिक्षक महासंघ तसेच महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने आज, मंगळवारी...
एप्रिल 22, 2019
भूमीपूत्र असल्याचे सांगत पंतप्रधान मोदी यांनी घातलेली भावनिक हाक, तर "विकास पागल हो गया है,' या घोषणेनंतर विकासासाठी "न्याय' योजना राबविण्याचे काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी दिलेले आश्‍वासन यांवर गुजरातमधील सर्व 26 जागांवर मंगळवारी (ता. 23) मतदान होत आहे. गुजरातमध्ये भाजपचे प्राबल्य असले, तरी...
एप्रिल 22, 2019
रत्नागिरी : नाणार प्रकल्प नको म्हणून आम्ही प्राणपणाने लढतो. या लढ्यात जी गावे आमच्यासोबत होती त्या गावाने कोणाला मतदान करायचे हे त्यांनी ठरवायचे आहे. आता नाणारचा संघर्ष संपला आहे. त्यामुळे निवडणुकीत हा मुद्दा नाही. ज्याला ज्या पक्षाची भूमिका पटेल त्याने ते करावे मात्र, मोदी सरकारच्या...
एप्रिल 19, 2019
अहमदाबाद (गुजरात) : पाटीदार समाज व काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांना प्रचारसभेत त्यांच्या कानशिलात लगावल्याची घटना घडल्यानंतर एकच खळबळ उडाली. मात्र, हार्दिक पटेल यांच्या आंदोलनामुळे माझ्या कुटुंबाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागल्यामुळे कानशिलात लगावली, अशी प्रतिक्रिया...
एप्रिल 17, 2019
सांगली - पुलवामा घटनेनंतर संपूर्ण देश शोकमग्न असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचा गैरफायदा घेतला. याच काळात छत्तीसगड सरकारच्या परवानगीशिवाय आदिवासी व दलितांची एक लाख ७० हजार हेक्‍टर जमीन खाणमालकांना विकून कोट्यवधी रुपयांचा सौदा केला, असा आरोप नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी...
एप्रिल 14, 2019
गुजरात राज्‍यात लोकसभा निवडणूकीच्‍या पहिल्‍या टप्‍प्‍याच्‍या निवडणूकीची प्रक्रीया सुरू होण्या अगोदरच ओबीसी समाजाचे नेते अल्‍पेश ठाकूर यांनी कॉग्रेस पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्‍याने काँग्रेस पक्षाला धडकी भरली आहे,त्‍यात अल्‍पेश यांची नेमकी भूमिका स्‍पष्ट न झाल्‍याने भाजपवर देखील त्‍याचा...
एप्रिल 03, 2019
पुणे : 'रिफेक्टरी' प्रकरणी आजपर्यंतचा घटनाक्रम पाहता चौकशी करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र जळगाव विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. आर. एस. माळी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती असणार आहे.  'रिफेक्टरी'तील अन्नाचा...
एप्रिल 01, 2019
नवी दिल्ली : काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांनी विसपूर दंगलप्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या विरोधात आज (सोमवार) सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. अर्थात, त्यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणी होणार नाही. हार्दिक पटेल यांनी 12 मार्च रोजी काँग्रेसमध्ये...
फेब्रुवारी 25, 2019
मंगळवेढा - महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा मंगळवेढा व सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ या वतीने मंगळवेढा पंचायत समिती समोर विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन सुरू केले. या मागण्यात मुख्याध्यापक शिक्षण विस्तार अधिकारी यांची पदे पदोन्नतीने त्वरित भरावीत, प्रशासनाच्या चुकीमुळे रॅन्डम राउंडला...
फेब्रुवारी 18, 2019
सांगली - बीएसएनएल कर्मचाऱ्यांच्या तीन दिवसीय देशव्यापी संपाला आजपासून सुरुवात झाली. सांगलीत स्टेशन चौकातील मुख्य कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. संपामुळे जिल्हाभरात बीएसएनएलचे कामकाज थंडावले आहे.  जिल्हाभरात 575 कर्मचारी आंदोलनात सहभागी झाल्याचा दावा संयोजकांनी केला.  बुधवारपर्यंत संप...
फेब्रुवारी 04, 2019
कुपवाड -  कुपवाड औद्योगिक वसाहतीतील सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा सीईटीपी प्रकल्प तत्काळ कार्यान्वित करा, या मागणीसाठी उद्योजकांनी आज धरणे आंदोलन केले. औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शनेही केली. यावर मार्ग काढला जाईल, असे आश्‍वासन अधीक्षक अभियंता राजेंद्र गावडे यांनी दिले. ...
जानेवारी 21, 2019
अहमदाबाद : गुजरातचा पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल हे त्यांची लहानपणीची मैत्रीण किंजल पटेल सोबत 27 जानेवारी रोजी विवाहबद्ध होत आहेत, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. यामुळे हार्दिक व किंजल यांचा ब्रेकअप झाल्याच्या अफवांना पुर्णविराम मिळणार आहे. विवाहानंतर हार्दिक...
जानेवारी 12, 2019
हेल्मेट असो, पगडी असो किंवा पुण्याचे पाणी... पुणेकरांच्या मनात या विषयांवर रोजच प्रश्न असतात. पाच वर्षांतून एकदा या प्रश्नांची उत्तरेही ते शोधतात. त्यामुळे, आजच्या प्रश्नांवर भूमिका घेताना राजकीय दूरदृष्टी ठेवली पाहिजे आणि नेमका त्याचाच अभाव दिसतो आहे.  डोके वापरून सोडविण्याचे तीन विषय पुणे शहरात...
जानेवारी 06, 2019
सन 2019 हे निवडणूकवर्ष आहे. अर्थात लोकशाहीच्या महोत्सवाचं वर्षं. लोकसभेच्या निवडणुका उंबरठ्यावर आल्या आहेत. महोत्सव म्हटलं की धामधूम आली, उत्साह आला, ऊर्जा आली. राजकीय समीकरणं आली, पेच-डावपेच आले, शह-काटशह आले...या सगळ्याचं विश्‍लेषण करणारं, परिशीलन करणारं, ताळेबंद मांडणारं, झाडा-झडती घेणारं हे सदर...
डिसेंबर 31, 2018
महाड  :  शिवसेनेचे रायगड जिल्‍हा परीषदेतील माजी विरोधी पक्षनेते सुरेश कालगुडे यांच्‍या अपघाती मृत्‍यूप्रकरणी  कंटेनरचालक शिवपती पटेल याच्‍याविरोधात खुनाचा गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. महाड एमआयडीसी पोलीसांनी त्‍याला अटक केली आहे. सुरेश कालगुडे यांचा जेसीबी झुआरी अॅग्रो केमिकल्‍स...
डिसेंबर 15, 2018
नागपूर : सोशल मीडियातून व्हिडिओसह कुठलाही संदेश दिला जातो. त्यामुळे सामाजिक, आर्थिक सुधारणांसाठीही त्याचा वापर करता येऊ शकते. आणीबाणीसदृश स्थितीत जनतेला संभ्रमाच्या स्थितीतून बाहेर काढण्याची क्षमता यात आहे. अतिशय जलद गतीने संदेशांची देवाणघेवाण होत असल्याने आता सोशल मीडिया पाचवा स्तंभ झाल्याचे मत...
नोव्हेंबर 15, 2018
जुन्नर - महाराष्ट्रीयन मुस्लिम आरक्षण आंदोलन संघटनेचे वतीने जुन्नर येथे मुस्लिम आरक्षण हक्क परिषदेचे आयोजन बुधवार ता.14 रोजी करण्यात आले होते. या परिषदेस तरुणांचा चांगला प्रतिसाद लाभला. महाराष्ट्रीयन मुस्लिम आरक्षण आंदोलन जुन्नर तालुका अध्यक्ष अमिर शेख यांचे नेतृत्वाखाली या परिषदेचे आयोजन करण्यात...
नोव्हेंबर 14, 2018
आज भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती. आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणुन जगाने ज्यांची नोंद घेतली असे नेहरु. खरंतर आजची ही जयंती ही अनेक कारणांसाठी महत्त्वाची आहे. आज जेव्हा नेहरु अणि सरदार पटेल यांच्या नावे स्वताची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी व आम्हीच कसे त्यांच्या...
नोव्हेंबर 12, 2018
हिंगोली : दुष्काळाचे राजकारण करणाऱ्या केंद्र व राज्‍यातील भाजप सरकारला उलथवून टाका असे आवाहन खासदार डॉ. राजीव सातव यांनी सोमवारी (ता.12) औंढा येथील जिंतूर टी पॉईंट येथे रास्‍तारोको आंदोलनात केले आहे. औंढा नागनाथ येथील जिंतूर टी पाँईंट येथे काँग्रेस व राष्ट्रवादीतर्फे वसमत व औंढा तालुका दुष्काळग्रस्...