एकूण 111 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात काँग्रेसविरोधात एकतर्फी कौल जाणारी ही पहिली निवडणूक असण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली आहे ती मोजक्‍या दोनच वेळा, पण एकतर्फी नाही. येत्या आठवड्यात काँग्रेस हरली तर, ती...
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा 2019 : जनतेचे जीवनमान उंचावत अगदी शेवटच्या माणसाच्या जगण्यात परिवर्तन करणारे निर्णय आम्ही राबवतोय. त्यामुळेच महाराष्ट्राच्या शाश्‍वत सिंचनाची, एक कोटी युवकांना रोजगाराची, मालकीहक्‍काच्या घरात पेयजल पोचवण्याची हमी देणाऱ्या भाजप-शिवसेना महायुती सरकारला महाराष्ट्र पुन्हा एकदा दोनतृतीयांश...
ऑक्टोबर 13, 2019
नागपूर : महाराष्ट्रात प्रथमच निवडणुकीत कोण निवडून येणार याची प्रत्येकाला जाणीव आहे. किती जागा निवडून येणार, यावरच चर्चा होत आहे. महायुतीपुढे सर्वच पक्ष हतबल झाले. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी महाराष्ट्रातील अपयशाच्या भीतीमुळे बॅंकॉकला गेले, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लावला. ...
सप्टेंबर 23, 2019
नागपूर : देशातील सर्वच धर्मात समाविष्ट असलेला ओबीसी हा सर्व समावेशक घटक आहे. येणाऱ्या काळात ओबीसी देशातील निर्णायक घटक असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी केले.  राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघ व युनायटेड स्टुटंड असोसिएशनच्या वतीने दौसर वैश्‍य...
सप्टेंबर 05, 2019
नागपूर : गुजरातमधील कॉंग्रेसचे युवा नेते हार्दिक पटेल यांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीत प्रचारासाठी येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन राऊत यांनीही त्यांना निश्‍चितच प्रचाराला बोलाऊ, असे सांगून त्यांचे स्वागत केले. अकोला येथे कार्यक्रमाला...
ऑगस्ट 01, 2019
पुणे - ‘राज्यातील कोणतेच प्रश्‍न सुटलेले नसताना पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण केला म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत. त्यासाठी गुरुवारपासून (ता. १) महाजनादेश यात्रा काढत आहेत. मात्र, त्यापूर्वी त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विचारलेल्या अकरा प्रश्‍नांची उत्तरे द्यावीत...
जुलै 24, 2019
भोपाळ ः इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये देण्यात येणाऱ्या आरक्षणाची टक्केवारी 14 वरून 27 टक्के करण्यासाठीच्या दुरुस्ती विधेयकाला आज मध्य प्रदेशच्या विधानसभेत एकमताने मंजुरी देण्यात आली.  मध्य प्रदेश सार्वजनिक सेवा दुरुस्ती विधेयक-2019 असे या विधेयकाचे नाव असून, ते आता...
जून 27, 2019
नवी दिल्ली : मराठा समाजाकडून आरक्षणाच्या मागणीला जोर दिला जात आहे. मराठा समाजाच्या आरक्षणानंतर देशभरातील काही समाजाकडून आरक्षणाची मागणी केली जात आहे. यामध्ये जाट, मराठा, पटेल समाजाकडून आरक्षणाची मागणी केली जात आहे. मराठा आरक्षण : राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मराठा...
एप्रिल 18, 2019
सांगली लोकसभा मतदारसंघाच्या आजवरच्या लढतींचे चित्र नेहमीच दुरंगीच राहिले आहे. यावेळी ते पहिल्यांदा तिरंगी होताना दिसत आहे. याचे श्रेय वंचित विकास आघाडीला जाते. चार-पाच वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणात प्रस्थापितविरोधी होत असलेल्या राजकीय मांडणीचेही आहे. या निवडणुकीत वंचित आघाडी भाजप व काँग्रेस-...
फेब्रुवारी 22, 2019
कऱ्हाड - केंद्र सरकारने उच्च वर्णियांतील आर्थिक दुर्बलांना दहा टक्के आरक्षण दिले आहे. मात्र त्या आरक्षणातून मराठा समाजाला वगळले आहे, अशी माहिती पुढे आली आहे. त्यामुळे सरकारने त्याचा खुलासा करावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत केली. ते म्हणाले, 'आर्थिक...
फेब्रुवारी 21, 2019
कऱ्हाड : केंद्र सरकारने आर्थिक दुर्बलांना दहा टक्के आरक्षण दिले आहे. मात्र या आरक्षणातून मराठा समाजाला वगळण्यात आले असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे, अशी टिका माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली.  ते म्हणाले, 'जे आरक्षण देण्यात आले आहे. ते नक्की कोणाला दिले याचा...
जानेवारी 10, 2019
नवी दिल्ली - आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दहा टक्के आरक्षण देण्याच्या 124 व्या घटनादुरुस्ती विधेयकाला राज्यसभेने आज रात्री दहा वाजून नऊ मिनिटांनी मंजुरी दिल्यावर  या विधेयकाच्या संसदीय मान्यतेचे एक मंडल पूर्ण झाले. अतिशय घाईघाईत व शुद्ध राजकीय हेतूने मोदी सरकारने हे विधेयक आणल्याचा आरोप करतानाच...
जानेवारी 09, 2019
नवी दिल्ली - सवर्णांना दहा टक्के आरक्षणाची तरतूद देणारे घटनादुरुस्ती विधेयक आज लोकसभेमध्ये सर्व पक्षांच्या पाठिंब्यामुळे ३२३ विरुद्ध ३ अशा दोनतृतीयांश बहुमताने संमत झाले. सामाजिक समरससतेचा हा निर्णय असून ब्राह्मण, बनिया, ठाकूर, पटेल, जाट, गुज्जर, मुस्लिम, ख्रिश्‍चन, शीख सर्वांना या...
जानेवारी 08, 2019
नवी दिल्ली- सवर्णांना याआधी आरक्षण देण्याचा प्रयत्न कोणत्याच सरकारने केला नसल्याचे केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांनी लोकसभेत म्हटले आहे. 50 टक्के राज्यांचीही मंजुरी सवर्ण आरक्षणासाठी हवी अशी मागणी होती. मात्र या कायद्यासाठी राज्यांच्या मंजुरीची आवश्यकता नाही असेही जेटली यांनी म्हटले आहे. लोकसभेत...
डिसेंबर 12, 2018
पुणे - निवडणुकांमध्ये महिला मतदारांचे प्रमाण वाढत असून राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकांमध्ये महिलांनी मोठ्या संख्येने मतदान केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे यापुढील काळात ‘महिला व्होट बॅंक’ मजबूत करण्यावर काँग्रेसचा भर राहील, असे अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्ष आणि...
नोव्हेंबर 30, 2018
गुजरातमधील पाटीदार समाजाचे तरुण नेते हार्दिक पटेल काही महिन्यांपर्यंत आरक्षण मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचे आकर्षण होते. आता भूमिका बदलल्या आहेत. गेल्या १५ नोव्हेंबरला महाराष्ट्रात मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणासंदर्भातील अहवाल सरकारला सादर केल्यानंतर मराठ्यांना आरक्षण...
नोव्हेंबर 23, 2018
औरंगाबाद : महायुतीत सहभागी झाल्यानंतर आमचे काही सामाजिक प्रश्न सुटले आहेत. उर्वरित आगामी काळात सुटतील, अशी आशा आहे. मात्र, त्यांनी दिलेले राजकीय आश्वासन पाळलेले नाही, याचे आजही दु:ख आहे, अशी भावना शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी व्यक्‍त केली.  शिवसंग्रामच्या 17 व्या वर्धापनदिनानिमित्त येत्या...
नोव्हेंबर 20, 2018
मुंबई : अजित पवार आणि गणपतराव देशमुखांच्या मराठा आणि धनगर आरक्षणावर मांडलेल्या भूमिकेशी मी सहमत आहे. विखे पाटील आणि अजित पवार यांच्या मागणीत अंतर आहे, असे मत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडले. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा आघाडी सरकारने राणे समितीचा अहवाल विधानसभेत...
नोव्हेंबर 15, 2018
जुन्नर - महाराष्ट्रीयन मुस्लिम आरक्षण आंदोलन संघटनेचे वतीने जुन्नर येथे मुस्लिम आरक्षण हक्क परिषदेचे आयोजन बुधवार ता.14 रोजी करण्यात आले होते. या परिषदेस तरुणांचा चांगला प्रतिसाद लाभला. महाराष्ट्रीयन मुस्लिम आरक्षण आंदोलन जुन्नर तालुका अध्यक्ष अमिर शेख यांचे नेतृत्वाखाली या परिषदेचे आयोजन करण्यात...
ऑक्टोबर 28, 2018
अलिबाग (जि. रायगड) - सरदार पटेल, छत्रपती शिवाजी महाराज यांचा चुकीचा इतिहास सांगून चुकीचे लोक सत्तेत बसले आहेत. ते बहुजन, कष्टकरी समाजाचे आर्थिक शोषण करत आहेत. जे छत्रपतींचा राज्याभिषेक साजरा करत नाहीत, त्यांना छत्रपतींच्या नावाने मते मागण्याचा कोणताही अधिकार नाही. अशा मतलबी लोकांना...