एकूण 188 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
डहाणू : लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन बॅंकॉक गाठले, राष्ट्रवादी कॉंग्रेसची अवस्था शोले सिनेमातील कॉमेडियन असरानीसारखी झाली असून सीपीएम हा पक्ष तलासरी तालुक्‍यात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. एकंदर विरोधकांची "आधे इधर, आधे उधर' अशी...
ऑक्टोबर 17, 2019
पैठण (जि.औरंगाबाद) : ""जायकवाडी धरणामुळे समृद्ध वाटणाऱ्या पैठण तालुक्‍यातील जनतेला सध्या दोनशे टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. मते मागायला येणाऱ्या सत्ताधाऱ्यांना याविषयी विचारा,'' असा उपरोधिक टोला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बुधवारी (ता. 16) लगावला. राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस महाआघाडीचे...
ऑक्टोबर 17, 2019
नागपूर  : स्वातंत्रवीर सावरकर यांच्यासोबत महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याचे भाजपने आपल्या जाहीरनाम्यात म्हटले आहे. सावरकरांना भारतरत्न देण्याचे जाहीरनाम्यात समावेश केल्याने कॉंग्रेस चिंतित का होत आहे, असा सवाल करीत केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी महात्मा गांधी...
ऑक्टोबर 16, 2019
कल्याण : देशात आणि राज्यात आम्ही विकासकामे पूर्ण केले असा दावा करत नाही मात्र त्या दिशेने वाटचाल करत आहोत , आम्ही एकीकडे विकास काम करत असताना विरोधक सर्व सामान्य नागरिकांना बँक घोटाळा मार्फत लुटत आहे, आजच्या एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीमध्ये पीएमसी बँक ही प्रफुल्ल पटेल...
ऑक्टोबर 16, 2019
कल्याण : देशात आणि राज्यात आम्ही विकास कामे पूर्ण केले असा दावा करत नाही मात्र त्या दिशेने वाटचाल करत आहोत, आम्ही एकीकडे विकास काम करत असताना विरोधक सर्व सामान्य नागरिकांना बँक घोटाळा मार्फत लुटत आहे ,आजच्या एका इंग्रजी वृत्त वाहिनी ने दिलेल्या बातमी मध्ये पी एम सी बँक ही प्रफुल्ल पटेल...
ऑक्टोबर 15, 2019
परंडा (उस्मानाबाद) : राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारची विमा कंपनी स्थापन करणार असून, विरोधकांनी शेतकऱ्यांच्या सुखाच्या आड येऊ नये, असे मत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.  परंडा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रा. तानाजी सावंत यांच्या प्रचारार्थ सोमवारी (ता. 14) येथे झालेल्या...
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई : केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपने आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळातही (बीसीसीआय) शिरकाव केल्याचे पाहायला मिळत आहे. कारण, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुलगा जय शहा याला सचिवपदी, तर खासदार अनुराग ठाकूर यांचे बंधू अरुण धुमाळ यांना खजिनदारपदी निवडण्यात आले आहे. माजी क्रिकेटपटू ब्रिजेश ...
ऑक्टोबर 13, 2019
नागपूर : महाराष्ट्रात प्रथमच निवडणुकीत कोण निवडून येणार याची प्रत्येकाला जाणीव आहे. किती जागा निवडून येणार, यावरच चर्चा होत आहे. महायुतीपुढे सर्वच पक्ष हतबल झाले. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी महाराष्ट्रातील अपयशाच्या भीतीमुळे बॅंकॉकला गेले, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लावला. ...
ऑक्टोबर 12, 2019
भाजपने विद्यमान तिन्हीही आमदारांना विधानसभेसाठी उमेदवारी दिली आहे. गोंदिया वगळता तितक्‍याच ताकदीचे उमेदवार काँग्रेस, राष्ट्रवादीने उभे केलेत. मात्र गोंदिया, तिरोडा आणि आमगाव या तीन मतदारसंघांत प्रभावी बंडखोर उमेदवार रिंगणात उतरल्याने जिल्ह्यातील लढती चुरशीच्या होतील, यात शंका नाही. त्यातही यंदा...
ऑक्टोबर 11, 2019
नागपूर : पंतप्रधानांना अहंकारी, शेतकरीविरोधी आहेत असे आरोप करणारे आणि खासदारकीचा राजीनामा देऊन कॉंग्रेसमध्ये सहभागी झालेले माजी खासदार नाना पटोले यांच्या साकोली विधानसभा मतदारसंघात नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा रविवारी आयोजित केली आहे. "जहां नाना वहीं जाना' असा प्रचार करीत असलेल्या पटोले यांच्या...
ऑक्टोबर 09, 2019
कणकवली - माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फसवलंय. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खुद्द राणेंनीच याची कबुली दिलीय, अशा या जनाधार संपलेल्या राणेंच्या तिसऱ्या पराभवासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे, असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी आज येथे केले. येथील...
ऑक्टोबर 07, 2019
अमरावती : विधानसभा निवडणुकीत नामनिर्देशनपत्र मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी (ता. सात) जिल्ह्यातील विधानसभेच्या आठ मतदारसंघातील तब्बल 42 जणांनी माघार घेतली. एकूण 151 पैकी 42 जणांनी माघार घेतल्याने उर्वरित 109 उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले. धामणगाव रेल्वे मतदारसंघात 23 पात्र अर्जांपैकी...
ऑक्टोबर 07, 2019
कणकवली - चार वेळा पराभव पत्करलेल्या नारायण राणे यांचा जनाधार संपला आहे. तरीही भारतीय जनता पक्षाने त्यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत मी उभा राहिलो असतो तर मतविभागणी होऊन राणेंना फायदा झाला असता. मात्र, राणेंना पुन्हा मुंबईत पाठवायचे आहे. त्यासाठी सतीश सावंत यांना पाठिंबा देत शिवसेनेबरोबर राहण्याचा...
ऑक्टोबर 04, 2019
कणकवली - भाजपचे उमेदवार म्हणून नितेश राणे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. खासदार नारायण राणे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करत दुपारी एक वाजता उमेदवारी अर्ज दाखल केला.  कणकवलीतील गांगो मंदिर येथून फेरीला प्रारंभ झाला. भाजप पक्षाच्या घोषणाबाजी...
सप्टेंबर 30, 2019
मौदा (जि. नागपूर) : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांच्या ताफ्यातील पोलिस वाहनाला टेलरने धडक दिल्याची घटना सोमवारी मध्यरात्रीनंतर दोन वाजताच्या सुमारास मौदा तालुक्‍यातील कढोली येथे घडली. यात दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले. खासदार पटेल...
सप्टेंबर 29, 2019
सांगली - ""आयुष्यात पुन्हा भाजपला मत द्यालं तर बिरोबाची शपथ आहे, असे जाहीर आवाहन करणारे वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर उद्या (ता. 30) मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. राज्यातील एकूण परिस्थिती आणि लोकांची भावना पाहून मी हा निर्णय घेतला आहे,'' असे त्यांनी "सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले. ...
सप्टेंबर 23, 2019
विधानसभा 2019 पुणे - ‘‘राष्ट्रभाषा ही राष्ट्रवादाशी जोडण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे, त्यामुळे देशाच्या एकतेला धोका आहे. भाजपला अपेक्षित असलेले हिंदू, हिंदुत्व आणि हिंदुस्तानचा नारा देशाला फायदेशीर नाही. श्रीरामाचे नाव घेऊन एखाद्याला मारणे हे हिंदुत्व नाही. या हिंदुत्वाची श्रीरामालादेखील लाज वाटेल...
सप्टेंबर 22, 2019
पुणे: "राष्ट्रभाषा ही राष्टवादीशी जोडण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. त्याने देशाच्या एकतेला धोका आहे,' असे सांगून "त्यांना अपेक्षित असलेले हिंदू, हिदूत्व आणि हिंदुस्तानचा नारा देशाला आणि त्यांना देखील फायदेशीर नाही,' अशी टिका काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी रविवारी केली.  ऑल इंडीया प्रोफोशनल...
सप्टेंबर 18, 2019
कणकवली - भाजपचा उमेदवार गल्लीतून ठरत नाही; तर दिल्लीतून ठरतो. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री याबाबतचा निर्णय घेतात. कणकवली विधानसभा मतदारसंघात नीतेश राणेंना भाजपकडून उमेदवारी जाहीर झालेली नाही. तसेच खासदार नारायण राणेंनाही कुणाची उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार नाही, असे भाजप...
सप्टेंबर 11, 2019
नागपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसची शिवस्वराज्य यात्रेचे उद्या बुधवारी (ता.11) आगमन होत असून नागपूरमध्ये दोन सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. दत्तात्रयनगर येथे दुपारी साडेचार वाजता तर सायंकाळी साडेसहा वाजता वर्धमाननगर येथील घनसन सभागृहात सभा होणार आहेत. तत्पूर्वी, सकाळी 11 वाजता अनिल देशमुख...