एकूण 145 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
नागपूर : महाराष्ट्रात प्रथमच निवडणुकीत कोण निवडून येणार याची प्रत्येकाला जाणीव आहे. किती जागा निवडून येणार, यावरच चर्चा होत आहे. महायुतीपुढे सर्वच पक्ष हतबल झाले. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी महाराष्ट्रातील अपयशाच्या भीतीमुळे बॅंकॉकला गेले, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लावला. ...
ऑक्टोबर 12, 2019
मुंबईच्या विधानसभेच्या 36 मतदार संघांमध्ये शिवसेना भाजप महायुती विरुद्ध कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडी यांच्यात थेट लढत होतेय. यंदाची निवडणूक ही सर्वच पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जातेय. दरम्यान या 36 मतदारसंघातील काही अश्या जागा आहेत जिथे चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. कोणत्या आहेत...
ऑक्टोबर 09, 2019
कणकवली - माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फसवलंय. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खुद्द राणेंनीच याची कबुली दिलीय, अशा या जनाधार संपलेल्या राणेंच्या तिसऱ्या पराभवासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे, असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी आज येथे केले. येथील...
ऑक्टोबर 07, 2019
कणकवली - चार वेळा पराभव पत्करलेल्या नारायण राणे यांचा जनाधार संपला आहे. तरीही भारतीय जनता पक्षाने त्यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत मी उभा राहिलो असतो तर मतविभागणी होऊन राणेंना फायदा झाला असता. मात्र, राणेंना पुन्हा मुंबईत पाठवायचे आहे. त्यासाठी सतीश सावंत यांना पाठिंबा देत शिवसेनेबरोबर राहण्याचा...
ऑक्टोबर 05, 2019
मुंबई : शिवसेनेपुढे त्यांच्या रणरागिणींनीच आव्हान दिले आहे. थेट मातोश्रीच्या मतदारसंघातच आमदार तृप्ती सावंत यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे; तर वर्सोवामधून नगरसेविका राजूल पटेल यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.  वांद्रे पूर्व मतदारसंघात महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांना...
सप्टेंबर 30, 2019
शिरपूर : येथील काँग्रेसचे आमदार कांशीराम पावरा यांनी अखेर आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबई येथे झालेल्या प्रवेश सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. आमदार पावरा यांच्यासोबत शिरपूर तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रभाकर चव्हाण यांनीही...
सप्टेंबर 21, 2019
कळमेश्वर (जि.नागपूर): अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेस स्थगिती देण्याचे लेखी आदेश दिल्याने मोहपा नगर परिषदेच्या अध्यक्ष शोभा कउटकर यांना नगर विकास मंत्रालय मंत्रालयाने आदेश काढून अपात्र घोषित केले होते. या आदेशाच्या विरोधात नगराध्यक्ष शोभा कउटकर यांनी न्यायालयात धाव घेतली. नगरविकास मंत्रालयाने...
सप्टेंबर 11, 2019
नरखेड (जि.नागपूर)  तत्कालीन मुख्याधिकारी माधुरी मडावी यांची बिनधास्त कार्यशैली सर्वत्र परिचित आहे. त्यांच्या कार्याची पावती म्हणून त्यांचा नरखेड नागरिक सत्कार समितीच्या वतीने श्रीसंत सावता मंगल कार्यालयात शाल, श्रीफळ व मानपत्र बहाल करून सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अभिजित गुप्ता,...
सप्टेंबर 10, 2019
खारघर : तळोजा ग्रामपंचायतीच्या वतीने ओवा डोंगरात निर्मिती केलेल्या तलावाकडे पालिकेने दुर्लक्ष केले आहे. १९६० ते ६५ या काळात तळोजा गावातील विहिरीने तळ गाठले आणि गावात गंभीर पाणीप्रश्‍न निर्माण झाला. गावात बोअरवेल केल्या; मात्र खारट पाणी येत असल्याने पदरी निराशा आली. त्यात पाण्यासाठी महिलांची होणारी...
सप्टेंबर 06, 2019
नाशिक, ता. 6- नवी पिढी घडविण्याच्या प्रक्रीयेतील शिक्षकांनी वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी आपण काम करतं आहोत याची जाणीव ठेवताना तासाला बदलणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाची माहिती विद्यार्थ्यांना दिली पाहिजे. शाश्‍वत स्वरुपाचा विकास हवा असल्यास महापालिका व खासगी शाळांमधील दरी कमी होवून संवाद घडावा....
सप्टेंबर 03, 2019
भाजपचा लोकसभेचा खासदार, मतदारसंघात भाजपचा आमदार, महापालिकेवर सत्ता आणि राज्यातील पक्षाचे आणि सरकारचे "संकटमोचक' असलेले पालकमंत्री गिरीश महाजन यांचे भक्कम नेतृत्व असे "सबकुछ भाजप' असलेल्या जळगाव शहर मतदारसंघात विद्यमान आमदार सुरेश भोळे यांना उमेदवारी मिळणार हे निश्‍चित असले, तरी पक्षातील...
ऑगस्ट 30, 2019
रत्नागिरी - आमदार उदय सामंत यांनी ऐन विधानसभा आणि पालिका नगराध्यक्ष पोटनिवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठा धक्का दिला. राष्ट्रवादीचे नगरसेवक, पदाधिकारी, युवा कार्यकर्ते आणि अल्पसंख्याक नेते यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. त्यामुळे आगामी नगराध्यक्ष...
ऑगस्ट 27, 2019
फुलंब्री, ता. 26 (जि.औरंगाबाद) : तालुक्‍यात चार-पाच वर्षांपासून शेतकऱ्यांसमोर संकटांची मालिका एकापाठोपाठ एक सुरूच आहे. कधी बोंडअळी, कधी दुष्काळ तर आता अमेरिकन लष्कर अळी अशा संकटांना तोंड देता देता शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे यंदा पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी,...
ऑगस्ट 20, 2019
बावधन - चांदणी चौकातून पाषाण सुतारवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर नित्यनियमाने होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी, तसेच चालकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी बावधन सिटिझम फोरमचे कार्यकर्ते रस्त्यावर एकवटले. वाहतूक नियमाचे फलक दर्शविणारे फलक घेऊन दोन किलोमीटरची रॅली काढण्यात आली. ‘सेफ बावधन,...
ऑगस्ट 19, 2019
जळगाव : इनामी जमिनीचे चाळीसगाव येथील मृत व्यक्तीच्या नावे खोटे मुख्त्यारपत्र तयार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने शनिवारी (ता. 17) गुन्हा दाखल झाला. दाखल गुन्ह्यात धुळे महापालिकेचे विद्यमान नगरसेवक संजय सुधाकर जाधव यांच्यासह सुमनबाई सुधाकर जाधव, प्रभाकर सुधाकर जाधव या...
ऑगस्ट 07, 2019
कऱ्हाड ः शहरातील बाजारपेठेत पाणी असल्याने आज (बुधवार) सलग तिसऱ्या दिवशीही बाजारपेठेतील उलाढाल ठप्पच हाेती. शहरातील सुमारे चाळीस टक्के भाग पाण्याखाली होता. येथील वाखाण भागात कृष्णेचे पाणी काल सायंकाळनंतर अचानक वाढले. त्यामुळे पटेल लॉन परिसरातील अपार्टमेंट व बंगलोजमध्ये अडकलेल्या सुमारे...
जुलै 30, 2019
कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे झालेल्या इच्छुकांच्या मुलाखतीदरम्यान आमदार सतेज पाटील, माजी आमदार पी. एन. पाटील, आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज, माजी महापौर सागर चव्हाण, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या पत्नी सौ. संगीता यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारीची मागणी केली...
जुलै 24, 2019
सरकार कोसळले कुमारस्वामींचे; वजन वाढले प्रसाद लाडांचे मुंबई - कर्नाटकातील बंडखोर आमदार स्वगृही परतले नाहीत, सात ते आठ दिवस न्यायालयीन लढ्यात आणि त्यापूर्वी मुंबईत बडदास्तीत राहिले आणि "ऑपरेशन लोटस' यशस्वी ठरले. तब्बल 12 बंडखोर आमदारांना मुंबईत सुरक्षित ठेवण्याचे काम गेले तीन आठवडे अत्यंत...
जुलै 07, 2019
जळगाव - शहरात सर्वत्र ‘अमृत योजनें’तर्गत जलवाहिनीसाठी रस्ते खोदण्यात आले आहेत. परंतु पावसाळ्यापूर्वी या खड्ड्यांचे पॅचवर्क काम मक्तेदाराने केले नसल्याने शहरातील सर्वच रस्त्यांवर खड्डे व चिखलाचे साम्राज्य आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण अधिक वाढल्याने शहरात सर्वत्र ओरड होत आहे. ‘अमृत योजने’च्या...
जून 12, 2019
मुंबई - मुंबई महापालिकेच्या रिक्त प्रभागांच्या पोटनिवडणुका जाहीर करण्याला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती उठवली आहे. त्यामुळे आता निवडणुकीतील दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांना आपोआप नगरसेवकपद मिळण्याचा मार्ग बंद झाला आहे. चार प्रभागांत पोटनिवडणूक घेण्यासाठी आवश्‍यक कार्यवाही करण्याचा...