एकूण 266 परिणाम
जुलै 16, 2019
मुंबई - उघड्या नाल्यात पडलेला दीड वर्षाचा दिव्यांश सिंग याचा शोध पाचव्या दिवशीही लागलेला नाही. त्यामुळे त्याच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीवरून दिंडोशी पोलिसांनी संबंधित महापालिका अधिकाऱ्यांच्या विरोधात कामातील हलगर्जीपणा आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सोमवारी दाखल केला. मुसळधार पावसात उघड्या...
जुलै 14, 2019
यवतमाळ : नोकरीचे आमिष दाखवून तरुणीची देहविक्रय व्यवसायासाठी उत्तर प्रदेशातील बनारस येथे विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. प्रकाश दिलीप काळे (वय 26, रा. ब्राम्हणी), राजू पटेल (वय 34, रा. रामपूर, बनारस) अशी...
जुलै 04, 2019
लातूर - दारूच्या पैशासाठी पत्नीचा दोरीने गळा दाबून पतीनेच खून केल्याची घटना येथील पटेल चौक परिसरात बुधवारी दुपारी घडली आहे. याप्रकरणी पतीच्या विरोधात विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पती पळून गेला असून त्याचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ. राजेंद्र...
जुलै 03, 2019
पुणे - सोमवारी रात्री बाराच्या सुमारास घरात पुस्तक वाचत बसलो होतो. तेवढ्यात पत्र्यावर जोरात काहीतरी पडल्याचा आवाज आला, लोकही ‘बचाव-बचाव’ म्हणून जोरजोरात ओरडत होते. कामगारांच्या घरावर भिंत पडल्याचे लक्षात येताच हातातले पुस्तक टाकले आणि थेट मदतीसाठी धावलो. दोघांना कसेबसे इतरांच्या मदतीने बाहेर काढले...
जुलै 02, 2019
औरंगाबाद - तो स्वयंघोषित महाराज. अमुक अमुक देवाचा भक्त. अंगात येते तेव्हा लोकांना बरेही करतो. अशा गुजगोष्टी सांगत चोरीही करतो. एक-दोन नव्हे, चक्क १९ दुचाकी आठ महिन्यांत त्याने साथीदारासोबत चोरल्या; पण व्यवहाराची अक्कल नसल्याने ग्रामीण भागात पन्नास हजारांची दुचाकी केवळ एक ते दोन हजारांना तो विकत...
जून 28, 2019
यवतमाळ : जागेच्या वादातून युवकाचा खून करणाऱ्या तिघांना गुरुवारी (ता. 27) येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. शेख जमीर ऊर्फ जम्या शेख जब्बार (वय 27), शाहरुख खान बाबा खान पठाण (वय 23) व गोलू ऊर्फ सलिम खान गफार खान पठाण (वय 22, सर्व रा. नेहरूनगर, बाभूळगाव) अशी...
जून 25, 2019
वणी (जि. यवतमाळ) : तालुक्‍यातील शिरपूर पोलिस व तालुका कृषी अधिकारी यांनी संयुक्तरीत्या प्रतिबंधित बियाण्यांची खेप पोहोचविणाऱ्या दोन संशयितांना ताब्यात घेतले होते. या प्रकरणाचे गांभीर्य बघून ठाणेदार सतीश चवरे यांनी या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढले असता, बोगस बियाण्यांची लिंक खानदेशमार्गे...
जून 24, 2019
अमरावती ः वाळू माफियाचा खून करण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला घातक शस्त्रांसह अटक झाली होती. शनिवारी (ता. 22) विशेष न्यायालयाने चौघांच्याही पोलिस कोठडीची मागणी फेटाळून लावत त्यांना जामीन मंजूर केला. या टोळीतील नगरसेवकासह अकरा जण अद्याप पसार आहेत. मो. सादिक शेख रज्जाक, नय्यर अली बेग मुकद्दर अली बेग...
जून 23, 2019
सोलापूर : पर्यावरण संवर्धन, इंधन बचत, पावसाच्या पाण्याचे संकलन, रस्ता सुरक्षा या विषयावर जनजागृती करत रविवारी सोलापूर ते तुळजापूर मार्गावर सायकल रॅली काढण्यात आली. विविध क्षेत्रातील शेकडो सोलापूरकरांनी या सायकल रॅलीत उत्साहाने सहभाग नोंदविला.  जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे सदस्य प्रा. सारंग तारे...
जून 19, 2019
बिजापूर : छत्तीसगढच्या बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी समाजवादी पक्षाच्या (एसपी) एका नेत्याचे अपहरण करून त्याची हत्या केली. संतोष पुनेम असे या नेत्याचे नाव आहे. पुनेम हे व्यवसायाने एक कंत्राटदार होते. काल (मंगळवार) सायंकाळी मारिमल्ला गावातील रस्ते बांधकामासंबंधित कामाचे पर्यवेक्षण करण्यासाठी पुनेम...
जून 18, 2019
समुद्रपूर (जि. वर्धा) : तालुक्‍यातील गोविंदपूर शिवारात चांदा दारूगोळा भांडाराचे वाहन दुभाजकावर उलटले. सोमवारी (ता. 17) रात्री झालेल्या या अपघातात दोघे जखमी झाले. अशोक शिवशंकर यादव, रा. नागपूर व सुदर्शन सुदाम पटेल, रा. चांदा अशी जखमींची नावे आहेत. पोलिस सूत्रानुसार, चंद्रपूर येथील चांदा...
जून 13, 2019
पुणे - दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून प्रियकराने चंदननगर येथे चाकूने भोसकून प्रेयसीचा खून केला. मीना पटेल (वय २३, रा. चंदननगर, मूळ रा. गोंदिया) असे तिचे नाव आहे. किरण अशोक शिंदे (वय २५, रा. काळेवाडी) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. प्रकाश बापू गप्पाट यांनी चंदननगर...
जून 12, 2019
पुणे: दुसऱ्या तरुणासोबत प्रेम संबंध असल्याच्या संशयातून चाकूने भोसकून प्रियकराने तरुणीचा खून केल्याचा प्रकार चंदननगर येथे रात्री घडला. याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मीना पटेल (वय 23, रा. चंदननगर, मुळ रा. गोंदिया) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. किरण अशोक शिंदे...
जून 12, 2019
कणकवली - क्षुल्लक कारणातून मित्रानेच धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा निर्घृण खून केल्याचा प्रकार घडला. यात अफजल सुलतान शेख (वय २७, रा. शेखवाडी) याचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्याचा मित्र संशयित मुजफ्फर आदमशहा पटेल (वय ३२) याला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना हरकुळ बुद्रुक येथे सोमवारी...
जून 03, 2019
पुणे : येरवडा येथील गांधीनगर येथे संकल्प युवा प्रतिष्ठान तथा सामाजिक संस्था यांच्या वतीने सार्वजनिक इफ्तार पार्टिचे आयोजन करण्यात आले होते. यात सर्वधर्मीय नागरिकांनी सहभागी होत मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. प्रसंगी येरवडा भागातील साममाजिक कार्यकर्ते डेनियल लांडगे, अजहर शेख, शादाब तंबोळी, अरमान...
मे 19, 2019
लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्याचे मतदान आज (ता. 19) होत आहे. यंदा प्रचारात नेहरू-गांधी घराणी आणि पाकिस्तान, हे मुद्दे ठळकपणे आल्याचे दिसते. नेहरू-गांधी घराण्यांचा प्रचारात उल्लेख होणे, ही नवी बाब नाही. पूर्वीही असे झाले होते. मात्र, पाकिस्तानचा उल्लेख होणे ही नावीन्याची बाब म्हणावी लागेल....
मे 04, 2019
नागपूर : कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक, मानसिक छळ होत असल्याची वृत्तमालिका "सकाळ'ने नुकतीच प्रसिद्ध केली होती. राज्य महिला आयोगाने याची दखल घेत, नागपूरमधील एका प्रकरणात प्राथमिक शिक्षण संचालक यांना नोटीस बजावत, तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. शहरातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेच्या शिक्षिकांनी...
मे 03, 2019
औरंगाबाद - मुकुंदवाडी रेल्वेस्थानकावर गेले चार ते पाच दिवस उपाशी विव्हळत असलेल्या असहाय ज्येष्ठ नागरिकाला ‘सकाळ’च्या बातमीनंतर एमजीएम रुग्णालयाने उपचार सुरू केलेच; शिवाय त्यांची कुटुंबासारखी काळजी घेण्यात कर्मचारी गुंतल्याने ते आता रुग्णालयाचे पाहुणे झाले; तसेच आता ते हळूहळू बोलत आहेत.  प्रचंड...
एप्रिल 25, 2019
नवी मुंबई - सोनसाखळी चोरांनी जुईनगर आणि पनवेलमध्ये दोन महिलांच्या अंगावरील सुमारे 85 हजार रुपये किमतीची मंगळसूत्रे चोरून पलायन केले. जुईनगर रेल्वेस्टेशनवरून 18 एप्रिल रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास सेक्‍टर 5 मध्ये शर्मिला गुप्ता पायी जात होत्या. या वेळी अंधाराचा फायदा घेत एका चोरट्याने गुप्ता...
एप्रिल 20, 2019
पाचोरा : येथील 20 वर्षीय विवाहितेला रिक्षात बसवून अज्ञात ठिकाणी नेऊन तिचेवर दोघांनी बलात्कार केल्याची घटना शुक्रवार ता. 19 रोजी सायंकाळी उशिरा घडली याप्रकरणी पीडित विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे हे दोघे संशयित नराधम पाचोरा येथीलच आहेत याप्रकरणी सूत्रांकडून माहिती अशी...