एकूण 118 परिणाम
जून 29, 2019
देसाईगंज (जि. गडचिरोली), ता. 29 : देसाईगंज तालुक्‍यातील जुनी अरततोंडी गावाजवळच्या शेतशिवारात शनिवारी (ता. 29) अस्वलाचा मृतदेह आढळून आला. देसाईगंज वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या जुनी अरततोंडी गावाजवळ शेती असून येथील गिरीश रामचंद्र देशमुख या शेतकऱ्याच्या शेतात हे अस्वल मृतावस्थेत आढळून आले. गिरीश...
जून 20, 2019
चांदूररेल्वे (जि. अमरावती) : आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांसाठी असलेल्या कृषी समृद्धी समन्वयित कृषिविकास प्रकल्पात (केम) झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी तत्कालीन प्रकल्प अधिकारी गणेश चौधरी यांना बुधवारी (ता. 19) निलंबित करण्यात येत असल्याची घोषणा मंत्री प्रा. राम शिंदे यांनी विधानसभेत केली. आमदार...
मे 04, 2019
नागपूर : कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक, मानसिक छळ होत असल्याची वृत्तमालिका "सकाळ'ने नुकतीच प्रसिद्ध केली होती. राज्य महिला आयोगाने याची दखल घेत, नागपूरमधील एका प्रकरणात प्राथमिक शिक्षण संचालक यांना नोटीस बजावत, तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. शहरातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेच्या शिक्षिकांनी...
एप्रिल 18, 2019
कोल्हापूर -  खासदार राजू शेट्टी यांनी एक नोट, एक वोट संकल्पना राबवली आहे. मात्र, त्यांचा स्वाभिमानी पक्षाचा कार्यकर्ता आणि एका गावचा उपसरंपच असणाऱ्या व्यक्तिच्या घरात एका डब्यात 75 लाख रुपये सापडले. हा पैशाचा डबा कोण देतं, येवढे पैसे आले कोठून? असा सवाल राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी येथे केला. तसेच ...
मार्च 18, 2019
जळगाव: भाजपची शिवसेनेकडून कामाची अपेक्षा आहे, मात्र दुसरीकडे आमच्याच पदाधिकाऱ्यांवर ते आरोप करीत असतील तर ते कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. मात्र, युती झाली असल्याने पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार लोकसभेत काम करणार आहोत, असे परखड मत शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी "सकाळ संवाद'...
मार्च 17, 2019
मुंबई : श्रमपरिहारासाठी, आनंद साजरा करण्यासाठी अथवा "चिल' होण्यासाठी माफक मद्यपान करणे शिष्टसंमत मानले जाते. त्यातही चोखंदळ मद्यप्रेमींची पसंती स्कॉच व अन्य परदेशी मद्याला असते; परंतु आता महागड्या परदेशी मद्याच्या रिकाम्या बाटल्यांत भरून कमी किमतीची दारू उपनगरांतील पब, बार आणि वाईन शॉपमध्ये विकली...
मार्च 11, 2019
सोलापूर : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या सहकार्याने "सकाळ'ने जागतिक महिला दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या म्युझिकल हीलिंग कार्यक्रमाच्या माध्यमातून न्यासा संस्थेच्या संचालिका साधना गांगण यांनी सोलापूरकरांच्या चेतना जागविल्या. सोमवारी सकाळी पार्क स्टेडीअमवर हजारो सोलापूरकरांनी या कार्यक्रमास...
मार्च 05, 2019
जळगाव : जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी मध्यरात्री जिल्हाभरात ऑपरेशन ऑलआऊट ऑपरेशन राबविण्यात आले. यात मध्यरात्री 12 ते 3 या वेळेत 243 केसेस करण्यात येऊन वाहनधारकांकडून 48 हजार 300 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून 70 आरोपींना अटक केली.  जिल्ह्यात रविवारी...
फेब्रुवारी 25, 2019
मंगळवेढा - महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा मंगळवेढा व सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ या वतीने मंगळवेढा पंचायत समिती समोर विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन सुरू केले. या मागण्यात मुख्याध्यापक शिक्षण विस्तार अधिकारी यांची पदे पदोन्नतीने त्वरित भरावीत, प्रशासनाच्या चुकीमुळे रॅन्डम राउंडला...
फेब्रुवारी 19, 2019
जळगाव ः शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्‍न 2001 मध्ये विधानसभेत मी मांडला होता; परंतु त्यावेळी निधी मिळाला नाही. मात्र मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे यांच्या प्रयत्नातून शासनाकडून हा या पुलाला निधी मंजूर झाला आहे. या पुलामुळे राजूमामांच्या जळगाव शहरापेक्षा माझ्या ग्रामीणला अधिक लाभ होईल,...
फेब्रुवारी 17, 2019
पुणे (औंध) : पुलवामा येथे दहशतवाद्यांनी भारतीय सैन्यावर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ संरक्षण विभागाच्या अॅम्युनिशन  फॅक्टरी, हाय एक्स्प्लोसीव्ह फॅक्टरीमधील कामगार व कुटूंबीय तसेच शिव डेअरी मीत्र परिवार यांच्यावतीने कडकडीत बंद पाळण्यात आला. रेंजहिल येथील बंदच्या आवहानाला येथील सर्व...
जानेवारी 15, 2019
जळगाव ः महापालिकेच्या 17 इमारतीचे काही मजले भाडेतत्त्वावर देण्यासंदर्भात महापौर सीमा भोळे यांनी नगररचना विभागाकडे इमारतीचे भोगवट प्रमाणपत्र आहे का? याची माहिती मागितली  होती. मात्र, शासकीय इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र आवश्‍यक नसल्याचा खुलासा सहाय्यक नगररचनाकार यांच्याकडून आल्याने महापालिकेचे मजले...
जानेवारी 11, 2019
सातारा : आयकर विभागाने येथील अमीन ट्रेडर्स आणि दीप्ती ट्रेडर्स या दोन  नामांकित व्यावसायिकांवर छापा टाकला. तपासणीअंती अमिनने दोन कोटी ५० लाख तर दिप्तीने दोन कोटी २५ लाख इतके उत्पन्न लपविल्याचे शपथपूर्वक मान्य केले. त्यावरील कर व दंड भरण्याचे मान्य केल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त (सातारा रेंज) करुण...
डिसेंबर 31, 2018
सरते 2018 हे वर्ष आर्थिक आघाडीवर अस्थिर वर्ष ठरले. 2019 मध्ये मात्र काही सकारात्मक घटना घडतील. फेडरल रिझर्व्ह दोनदा व्याजदर वाढवेल, ज्यामुळे बाजारात तरलता राहील. चीन आणि अमेरिका व्यापारयुद्धाचा भारताला फायदा होऊ शकतो. शेअर बाजार सध्याच्या पातळीवरून 10 टक्‍क्‍यांपर्यंत वर जाऊ शकतो. एकूणच भारतासाठी...
डिसेंबर 10, 2018
पुणे  : ‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ अर्थात 'पिफ' यंदा १० ते १७ जानेवारी दरम्यान होणार आहे. ‘इन सर्च ऑफ ट्रुथ- सेलिब्रेटिंग १५० इयर बर्थ ऍनिव्हर्सरी ऑफ महात्मा गांधी’ अशी यंदाच्या 'पिफ'ची प्रमुख 'थीम' असून...
डिसेंबर 10, 2018
मुंबई: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर 'रिझर्व्ह बँके'चे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी देखील राजीनामा दिल्याचे वृत्त सर्वत्र आहे. मात्र 'इकॉनॉमिक टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार उर्जित पटेलांव्यतिरिक्त कोणीही राजीनामा दिला नसल्याचे रिझर्व्ह...
डिसेंबर 04, 2018
जळगाव : शालेय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारासह अन्य मुद्यांची तपासणी करण्यासाठी पोषण आहाराची केंद्रीय समिती जिल्हा दौऱ्यावर आहे. दहा सदस्यीय समितीने दोन ग्रुपमध्ये विभागणी करून वेगवेगळ्या तालुक्‍यातील शाळांना भेटी देवून तपासणी केली. विद्यार्थ्यांची माहिती घेण्यासाठी समितीतील सदस्यांनी...
नोव्हेंबर 25, 2018
जळगाव : शिवाजीनगर भागातील लाकूडपेठेत आज मध्यरात्री बाराच्या सुमारास सॉ-मिलमध्ये भीषण आग लागली. आगीत शेकडो टन लाकडासह फर्निचरही खाक झाले. ट्रकही आगीत लपेटला गेला. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.  शिवाजीनगर परिसरात शिव-विजय सॉ-मिल, अंबाजी सॉ-मिल व स्वस्तीक प्लायवूडला आज मध्यरात्री भीषण आग लागली....
नोव्हेंबर 18, 2018
जळगाव : "हुडको'चे कर्ज व गाळ्यांचा प्रश्‍न प्रलंबितचे कारण जळगाव महापालिका कर्जबाजारी असल्याचे नेहमीचे सांगणे आहे. परंतु प्रत्यक्षात महापालिकेच्या विविध बॅंक खात्यांमध्ये तब्बल दीडशे कोटी रुपयांच्या विविध कामांसाठी आलेला निधी गेल्या अनेक वर्षांपासून पडून आहे. प्रशासनाचा गलथान कारभार यातून दिसत आहे...
ऑक्टोबर 28, 2018
मुंबई : शाळांच्या परीक्षा सुरू असताना विद्यार्थ्यांचा विचार न करता शिक्षण विभागाने सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती जल्लोषात साजरी करण्याचा घाट घातला आहे. शपथ समारंभ, एकता दौड यासह अनेक स्पर्धा घेण्यासाठीचे आदेश शाळांना देण्यात आले आहेत. यामुळे परीक्षांचे वेळापत्रक बिघडण्याची भीती...