एकूण 150 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
गुरुकुंज मोझरी (जि. अमरावती) : अखिल विश्‍वाला मानवतेचा संदेश देणाऱ्या राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव अर्थात्‌ सर्व संत स्मृती मानवता दिन 13 ते 20 ऑक्‍टोबरपर्यंत श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम येथे विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. यातील शिस्तबद्ध मौन श्रद्धांजलीचा हृदयस्पर्शी...
ऑक्टोबर 11, 2019
औरंगाबाद, : वस्तीशाळा शिक्षकांच्या वेतन निश्‍चितीचा प्रश्‍न खंडपीठाच्या आदेशानंतर मार्गी लागला आहे. या संदर्भात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने वेतननिश्‍चितीच्या संदर्भात सर्व गट शिक्षण अधिकाऱ्यांना पत्र पाठववून कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या आहेत.  राज्यातील वस्तीशाळा योजना बंद करुन...
ऑक्टोबर 09, 2019
कणकवली - माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फसवलंय. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खुद्द राणेंनीच याची कबुली दिलीय, अशा या जनाधार संपलेल्या राणेंच्या तिसऱ्या पराभवासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे, असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी आज येथे केले. येथील...
ऑक्टोबर 07, 2019
शिरपूर : येथील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे तालुका प्रभारी डॉ.जितेंद्र युवराज ठाकूर यांनी बंडखोरी केली आहे. वरिष्ठ पातळीवरून समजूत काढण्याच्या प्रयत्नांना दाद न देता त्यांनी उमेदवारी कायम ठेवली. त्यामुळे भाजप-सेना युतीचे उमेदवार कांशीराम पावरा यांना निवडणुकीत काँग्रेससह अपक्ष उमेदवार डॉ....
सप्टेंबर 30, 2019
पिंपरी - आर्थिक परिस्थितीमुळे अनेकवेळा मुलींना शिकता येत नाही, शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागते. अशा मुलींना चिंतामणी रात्र प्रशालेतून शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्राचार्य सतीश वाघमारे यांनी ‘दत्तक पालक योजना’ सुरू केली. योजनेत लायन्स क्‍लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्‍टने सहभाग घेत तब्बल दहा मुलींचे शैक्षणिक...
सप्टेंबर 29, 2019
नवरात्रोत्सवाला आज (रविवार)पासून पारंपरिक उत्साहात प्रारंभ होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर विविध क्षेत्रांत वेगळी वाट चोखाळत यशोलौकिकाच्या शिलेदार ठरलेल्या कोल्हापूरच्या रणरागिणींविषयी आजपासून...  संभाजीनगर परिसरातील ही तरुणी. तिला बाईकचं प्रचंड वेड. याच वेडातून ती केवळ देशातच नव्हे तर जगभरातील विविध...
सप्टेंबर 17, 2019
पुणे : शिवाजीनगर मतदार संघात भाजप किंवा सेनेला जागा सुटणार यावर निर्णय अवलंबून आहे मात्र वेळ प्रसंगी सर्वांची मते विचारात घेऊन पक्ष की अपक्ष हे ठरेल, पण निवडणूक लढणार असल्याचे निवृत्त पोलिस अधिकारी भानुप्रताप बर्गे यांनी सकाळशी बोलताना सांगितले आहे. भानुप्रताप बर्गे पुण्यात सहाय्यक पोलिस अधिक्षक ...
सप्टेंबर 15, 2019
जाती-अंताच्या लढाईत माणसाला - मग तो कुठल्याही जातीचा असो - अनेक वेळा गुडघे टेकावे लागतात. जातीनं त्रासून गेलेला तो प्रत्येक जण ‘वंचित’ म्हणावा लागेल. मग या वंचितांमध्ये मोठी जात आणि छोटी जात असं काहीही नसतं. औरंगाबाद विद्यापीठ हे पत्रकारितेच्या आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांचं माहेरघर. खूप आठवणी आहेत...
सप्टेंबर 10, 2019
खारघर : तळोजा ग्रामपंचायतीच्या वतीने ओवा डोंगरात निर्मिती केलेल्या तलावाकडे पालिकेने दुर्लक्ष केले आहे. १९६० ते ६५ या काळात तळोजा गावातील विहिरीने तळ गाठले आणि गावात गंभीर पाणीप्रश्‍न निर्माण झाला. गावात बोअरवेल केल्या; मात्र खारट पाणी येत असल्याने पदरी निराशा आली. त्यात पाण्यासाठी महिलांची होणारी...
सप्टेंबर 08, 2019
नागपूर : शेतमजुराचा मुलगा असलेला आणि भंडारा येथील जे. एम. पटेल महाविद्यालयाचा विद्यार्थी विकेश शेंडे आणि वेटरची मुलगी असलेल्या चक्रपाणी कला महाविद्यालयाची निकिता राऊत यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन क्रॉसकंट्री स्पर्धेत अनुक्रमे पुरुष व महिला...
सप्टेंबर 08, 2019
मी त्यांना म्हणालो :‘‘तुमच्या मुलासारखी चांगली, हुशार मुलं पुन्हा मुख्य प्रवाहात यावीत असं मला मनापासून वाटतं. मी त्याच्याशी बोलून त्याला योग्य मार्ग दाखवेन.’’ रूपोवाली ब्राह्मणा या गावाजवळ सीआरपीएफच्या गस्ती पथकाला ॲम्बुश केल्याचं कळल्यावर मी तातडीनं तिकडं धाव घेतली. माझी पायलट कार आणि एस्कॉर्ट...
सप्टेंबर 06, 2019
नाशिक, ता. 6- नवी पिढी घडविण्याच्या प्रक्रीयेतील शिक्षकांनी वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी आपण काम करतं आहोत याची जाणीव ठेवताना तासाला बदलणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाची माहिती विद्यार्थ्यांना दिली पाहिजे. शाश्‍वत स्वरुपाचा विकास हवा असल्यास महापालिका व खासगी शाळांमधील दरी कमी होवून संवाद घडावा....
सप्टेंबर 01, 2019
"हॅलो स्नेहा, अगं तुझ्याशी जरा बोलायचं आहे. तुझ्याकडे वेळ आहे का थोडा?'  "हॅलो दुर्गाताई, कशी आहेस? अगं मी जरा कामात आहे. तुला थोड्या वेळात फोन करते. चालेल ना? काही महत्त्वाचं आहे का?''  "हो... हो... तसं... महत्त्वाचं.' ठीक आहे. पण नक्की कर बरं का फोन.'  मी माझं काम आवरून दुर्गाला फोन लावला. तिची...
ऑगस्ट 29, 2019
नागपूर  : राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाच्या आरक्षण वाचवा, संविधान वाचवा, भारत वाचवा आंदोलनाअंतर्गत संविधान चौक येथे साखळी उपोषण करण्यात आले. ओबीसींची जनगणना करून लोकसंख्येच्या आधारे आरक्षण लागू करावे. अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्याची मागणी यावेळी केली. आंदोलनाला विदर्भातील 70 संघटनांनी...
ऑगस्ट 26, 2019
मुंबई : गरजू रुग्णांच्या नावाची बनावट कागदपत्रे सादर करून मुख्यमंत्री सहायता निधीतून लाखो रुपयांची रक्कम लाटल्याच्या आरोपाखाली ठाण्यातील एका डॉक्‍टरला तसेच त्याच्या महिला साथीदाराला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. या दोघांनी दोन वर्षांत 64 रुग्णांच्या नावाने 75 लाख रुपयांची फसवणूक...
ऑगस्ट 23, 2019
औरंगाबाद - गेल्या अनेक वर्षांपासून विना अनुदान तत्त्वावर कार्यरत शिक्षक, कर्मचारी हलाखीचे जीवन जगत शिक्षणदानाचे पवित्र कार्य पार पडत आहेत. शासनस्तरावर विविध संघटनांनी आंदोलनाचे हत्यार उपसून शासनास शिक्षकांच्या समस्यांची जाणीव करून दिली; मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केले. विना अनुदानित शिक्षकांचा...
ऑगस्ट 12, 2019
अंधेरी : मोठ्या घराचे कागदपत्र दाखवून एका महिलेला ५१ लाखांचा गंडा घालणाऱ्या चौघांच्या विरोधात विलेपार्ले पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी संगम पवार याला सोमवारी न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या परिणिता सावंत हिची जामिनावर सुटका करण्यात आली...
ऑगस्ट 01, 2019
मुंबई : आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस म्हणून बुधवारी पनवेलमध्ये चिकन, मटणाच्या दुकानात मोठी गर्दी पाहायला मिळाली. गटारीच्या दिवशी खवय्यांच्या मेजवानीत गावरान कोंबडीला विशेष पसंती मिळाली. ग्राहकांनी गावरान कोंबडी खरेदीला पसंती दर्शविली असून ४५० ते ५०० रुपये दराने जवळपास ६ टन गावरान कोंबडीची विक्री...
जुलै 31, 2019
मुंबई : पावसाळ्यातही खारघरमध्ये पाणीटंचाई जाणवत असल्याने सेक्‍टर १९ मधील अंगण सोसायटीच्या सदस्यांनी एकत्र येऊन सोसायटीत रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प सुरू केला आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगचा सोसायट्यांना आधार मिळाला असून प्रकल्पाच्या माध्यमातून पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न नागरिकांनी केला आहे. ...
जुलै 24, 2019
भोपाळ ः इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये देण्यात येणाऱ्या आरक्षणाची टक्केवारी 14 वरून 27 टक्के करण्यासाठीच्या दुरुस्ती विधेयकाला आज मध्य प्रदेशच्या विधानसभेत एकमताने मंजुरी देण्यात आली.  मध्य प्रदेश सार्वजनिक सेवा दुरुस्ती विधेयक-2019 असे या विधेयकाचे नाव असून, ते आता...