एकूण 78 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
नवी दिल्ली  - डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने सोन्याच्या भावात सोमवारी वाढ नोंदविण्यात आली. याचबरोबर सणासुदीमुळे मागणी वाढल्यामुळेही सोन्याची झळाळी वाढली आहे.  आंतरराष्ट्रीय पातळीवर आज सोने आणि चांदीचा भाव वधारला. सोन्याचा भाव प्रतिऔंस 1 हजार 490 डॉलर आणि चांदीचा भाव प्रतिऔंस 17.57 डॉलरवर गेला....
सप्टेंबर 19, 2019
नवी दिल्ली ः सोने आणि चांदीच्या भावातील घसरणीचे वारे गुरुवारी कायम राहिले. दिल्लीत आज सोन्याचा भाव 270 रुपयांनी तर चांदीचा भाव 380 रुपयांनी घसरला. डॉलरच्या तुलनेत वधारलेला रुपया आणि गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झालेले निराशेचे वातावरण यांचा फटका आज सोन्याच्या भावाला बसला. आंतरराष्ट्रीय पातळीवर आर्थिक...
सप्टेंबर 19, 2019
नवी दिल्ली - डॉलरच्या तुलनेत रुपया वधारल्याचा फटका बुधवारी सोने आणि चांदीला बसला. दिल्लीत सोन्याच्या भावात 215 रुपयांची, तर चांदीच्या भावात 770 रुपयांची घसरण झाली. जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या भावात झालेल्या घसरणीमुले डॉलरच्या तुलनेत आज दिवसभरात रुपया वधारला. यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यातील...
सप्टेंबर 18, 2019
नवी दिल्ली ः डॉलरच्या तुलनेत रुपया वधारल्याचा फटका बुधवारी सोने आणि चांदीला बसला. दिल्लीत सोन्याच्या भावात 215 रुपयांची, तर चांदीच्या भावात 770 रुपयांची घसरण झाली. जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या भावात झालेल्या घसरणीमुले डॉलरच्या तुलनेत आज दिवसभरात रुपया वधारला. यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यातील...
सप्टेंबर 17, 2019
नवी दिल्ली : सणासुदीच्या पार्श्‍वभूमीवर मागणी घटल्याने सोने आणि चांदीच्या भावाला मंगळवारी फटका बसला. दिल्लीत सोन्याच्या भावात 150 रुपये आणि चांदीच्या भावात 290 रुपयांची घसरण आज नोंदविण्यात आली.  स्थानिक पातळीवर आज सोने आणि चांदीला मागणी कमी राहिली. भाव जास्त असल्यामुळे सणासुदीच्या पार्श्‍वभूमीवरही...
जून 25, 2019
नवी दिल्ली: रिझर्व्ह बॅंकेचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी बॅंकिंग क्षेत्रातून अचानक केलेली "एक्‍झिट' रिझर्व्ह बॅंक पर्यायाने केंद्र सरकारसाठी मोठा धक्का मानली जात आहे. थकीत कर्जाचे प्रमाण, रोकड टंचाईसारख्या इतर समस्यांना बॅंकिंग क्षेत्र सामोरे जात असताना हा राजीनामा समोर आला असून, आचार्य...
जून 24, 2019
मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये (आरबीआय) राजीनामा सत्र सुरुच असून, आता डेप्युटी गर्व्हनर विरल आचार्य यांनी कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच राजीनामा दिला आहे. विरल आचार्य यांचा डेप्युटी गर्व्हनर पदाचा कार्यकाळ 20 जानेवारी 2020 मध्ये संपणार होता. त्यापूर्वीच त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे....
जून 17, 2019
निखिल : परवा वर्ल्ड कपमधली न्यूझीलंडविरुद्धची आपली 'मॅच' बघायचं ठरवलं होतं; पण पावसानं पार पचका केला. खूप दिवसांनी एवढं 'प्लॅन' केलं होतं, भेटलो होतो... आणि आता त्या सगळ्यावर पाणी पडलं....  धनंजय : हो ना, यामुळं आपली 'क्रिकेट'मधली गुंतवणूक 'कॅन्सल..'  निखिल : तुझं आर्थिक ज्ञान चांगलं आहे, हे...
डिसेंबर 31, 2018
सरते 2018 हे वर्ष आर्थिक आघाडीवर अस्थिर वर्ष ठरले. 2019 मध्ये मात्र काही सकारात्मक घटना घडतील. फेडरल रिझर्व्ह दोनदा व्याजदर वाढवेल, ज्यामुळे बाजारात तरलता राहील. चीन आणि अमेरिका व्यापारयुद्धाचा भारताला फायदा होऊ शकतो. शेअर बाजार सध्याच्या पातळीवरून 10 टक्‍क्‍यांपर्यंत वर जाऊ शकतो. एकूणच भारतासाठी...
डिसेंबर 19, 2018
नवी दिल्ली: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेतील तणावाच्या संबंधावर भाष्य केले आहे. सरकार आणि रिझर्व्ह बॅंक यांच्यातील नाते हे पती-पत्नीच्या नात्यासारखेच असते. दोन्ही संस्थांनी आपसातील मतभेद हे सौहार्दाने मिटवायचे असतात, असे मत मनमोहन सिंग यांनी व्यक्त केले आहे. या...
डिसेंबर 19, 2018
अरुण जेटलींचे स्पष्टीकरण; "आरबीआय'ची स्वायत्तता अबाधित  नवी दिल्ली: रोकड सुलभता, राखीव निधी आणि स्वायत्तेवरून केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेतील वाद विकोपाला गेलेला असला तरी सरकारने तत्कालीन गव्हर्नर ऊर्जित पटेल यांचा राजीनामा मागितला नव्हता, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज स्पष्ट...
डिसेंबर 12, 2018
मुंबई: उर्जित पटेल यांनी आरबीआय गव्हर्नर पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी आलेल्या शक्तिकांत दास यांच्या विषयी चांगल्या वाईट चर्चांना उधाण आले आहे. त्यातही दास यांची शैक्षणिक पात्रता हा चर्चेचा विषय ठरत आहे. रघुराम राजन, उर्जित पटेल यांसारख्या...
डिसेंबर 12, 2018
मुंबई: रिझर्व्ह बँकेमध्ये आलेले नवे गव्हर्नर बँकिंग क्षेत्रासाठी लाभदायक ठरतील या आशेने बँकिंग आणि एनबीएफसी कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी पाहायला मिळत आहे. सोबतच ऑटो क्षेत्रात आलेल्या तेजीने भारतीय शेअर बाजाराने चांगलीच उसळी मारली आहे. सकाळच्या सत्रात मुंबई शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स 400...
डिसेंबर 11, 2018
मुंबई: शक्तिकांता दास यांची रिझर्व्ह बँकेचे नवीन गव्हर्नर म्हणून निवड करण्यात आली आहे. उर्जित पटेल यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यांनतर सरकारने दास गव्हर्नर निवड केली आहे. मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाची येत्या शुक्रवारी महत्त्वाची बैठक असल्याने नवीन गव्हर्नरची नियुक्ती करणे आवश्यक...
डिसेंबर 11, 2018
नवी दिल्ली: केंद्र सरकार उर्जित पटेलांच्या जागी नेमल्या जाणाऱ्या नव्या गव्हर्नरची घोषणा लवरकच करेल अशी माहिती अर्थसचिव ए एन झा यांनी दिली आहे. उर्जित पटेलांनी तटकाफडकी राजीनाम्यामुळे सध्या आरबीआयचे गव्हर्नरपद रिक्त आहे. 1990 नंतर आपला कार्यकाळ पूर्ण करण्याआधीच पायउतार होणार उर्जित पटेल...
डिसेंबर 11, 2018
मुंबई: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा आणि पाच राज्यातील निवडणुकांच्या निकालाच्या या पार्श्वभूमीवर सकाळच्या सत्रात ६५० अंशांपेक्षा जास्त घसरलेला शेअर बाजार सावरला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी सकारात्मक पातळीवर व्यवहार करत आहेत. सेन्सेक्स 181.26 अंशांनी वधारला असून तो...
डिसेंबर 11, 2018
रिझर्व्ह बॅंक- सरकारमधील वादाचे मुद्दे  1. व्याजदर  रिझर्व्ह बॅंकेने चलनवाढीचा विचार करून व्याजदरात कपात केलेली नव्हती. यामुळे व्याजदर कपातीसाठी आग्रही असलेल्या सरकारशी मदभेद झाले. यावरून रिझर्व्ह बॅंकेच्या नियमानाचा मुद्दा सरकारकडून उपस्थित करण्यात आला होता. यावरून संघर्ष सुरू झाला.  2. "एनपीए'...
डिसेंबर 11, 2018
मुंबई: पाच राज्यांमध्ये येऊ घातलेले काँग्रेसचे सरकार, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल आणि त्यापाठोपाठ पंतप्रधानांच्या पाच सदस्यीय आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य डॉ. सुरजीत भल्ला (अस्थायी सदस्य) यांनी राजीनामा दिल्याचा शेअर बाजारावर परिणाम झाला आहे. आज मुंबई शेअर बाजाराचा...
डिसेंबर 10, 2018
मुंबई: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर 'रिझर्व्ह बँके'चे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी देखील राजीनामा दिल्याचे वृत्त सर्वत्र आहे. मात्र 'इकॉनॉमिक टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार उर्जित पटेलांव्यतिरिक्त कोणीही राजीनामा दिला नसल्याचे रिझर्व्ह...
डिसेंबर 10, 2018
मुंबई: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी एकाएकी राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र गेल्याकाही दिवसांपासून स्वायत्ततेच्या मुद्द्यावरुन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि केंद्र सरकारमध्ये तणाव निर्माण झाला होता. उर्जित पटेल हे...