एकूण 47 परिणाम
ऑक्टोबर 22, 2019
आई हिरकणीने आपल्या बाळासाठी केलेले धाडस आता रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार याचा आनंद आणि उत्साह दिवसेंदिवस वाढत आहे. गोष्टीत ऐकलेले हिरकणीचे धाडस चित्रपटाच्या ट्रेलरमधून पाहताना अंगावर अक्षरश: शहारे येतात. माय माऊली हिरकणीच्या गोष्टीसह या चित्रपटातील एक नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. विशेष...
ऑक्टोबर 19, 2019
“सूर्यास्तानंतर गडाचे दरवाजे बंद झाल्यामुळे, आपले बाळ घरी एकटे असेल...भूकेले असेल या विचाराने व्याकूळ झालेली आई हिरकणी गडाची खोल कडा उतरुन जाण्याचं धाडस दाखवते”, ही गोष्ट आपण सर्वजण शाळेत शिकलोय. ही गोष्ट ऐकल्यावर आपल्या सर्वांना त्या आईचं खरोखर नवल वाटतं. शाळेत शिकवलेली हिरकणीची गोष्ट आजही तशीच्या...
ऑक्टोबर 14, 2019
‘हिरकणी’ म्हटलं की सर्वप्रथम आठवते ते म्हणजे शाळेतील इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील गोष्ट आणि ती गोष्ट आता रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार यामुळे सर्वत्र केवळ ‘हिरकणी’चीच चर्चा चालू आहे. कोजागिरीच्या रात्री हिरकणीने तिच्या बाळाच्या भेटीसाठी रायगडाची खोल कडा उतरुन जाण्याचं धाडस केलं होतं. प्रेक्षकांना...
ऑक्टोबर 13, 2019
मुंबई : कहो ना प्यार है या एका चित्रपटाने बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणना केली गेलेली अभिनेत्री म्हणजे अमिषा पटेल होय. हीच अभिनेत्री सध्या अडचणीत सापडली आहे. ती एका वेगऴ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.         View this post on Instagram                   The...
ऑक्टोबर 11, 2019
मुंबई : प्रसाद ओक दिग्दर्शित आणि चिन्मय मांडलेकर लिखित 'हिरकणी' सिनेमाच्या टीझरने अक्षरश: अंगावर शहारे येतात. सूर्यास्तानंतर गडाचे दरवाजे बंद झाल्यामुळे आपल्या तान्ह्या बाळाला भेटण्यासाठी व्याकूळ असलेली आई हिरकणीची झलक पाहून अनेकांची या सिनेमा प्रती उत्सुकता वाढली आहे. हिरकणीच्या भूमिकेला पूर्णपणे...
ऑक्टोबर 07, 2019
सूर्यास्तानंतर गडाचे दरवाजे बंद झाल्यावर आपले बाळ घरी एकटे आहे, भुकेले आहे या विचाराने व्याकूळ झालेली आई म्हणजे हिरकणीची झलक प्रेक्षकांनी नुकतीच पाहिली. आता प्रेक्षकांची माय माऊली हिरकणी उर्फ हिराच्या आयुष्यातील महत्त्वाच्या आणि प्रेमळ अशा व्यक्तिरेखेसोबत ओळख होणार आहे ज्याच्यावर हिराचा जीव जडलाय....
ऑक्टोबर 05, 2019
मुंबई : बिग बॉसचं 13 वं पर्व सुरु झालं असून काही दिवसांतच घरातील वादांना सुरुवात झाली आहे. बिग बॉसच्या घरात कधी काय होईल याची कल्पनाही करता येणार नाही. त्याचसोबत गेमला आणि स्वत: ला कॅमेरासमोर प्रसिद्धी मिळवण्यासाठी ही मंडळी काही करायला तयार असतात. प्रत्येक सिझन नवीन प्रयोग करत असतं. आताही असचं...
ऑक्टोबर 03, 2019
माय माऊली हिरकणीची आपल्या बाळासाठी असलेली ओढ आणि केवळ आपल्या बाळासाठी गडाची कडा उतरण्याची जोखीम उचलणा-या ‘हिरकणी’ची झलक नुकतीच प्रदर्शित झाली आहे. होता समोर अंधार सोबतीला नाही कोणी केला एकच निर्धार उतरली 'हिरकणी'...!!! हे फक्त एक पाऊल आहे अजून आख्खा कडा बाकी आहे... प्रसाद ओक दिग्दर्शित आणि चिन्मय...
सप्टेंबर 30, 2019
बिग बॉस 13 : मुंबई : बिग बॉसचा बहुचर्चित 13व्या सिझनचा काल ग्रँड प्रिमिअर पार पडला. मागील काही या सिझनचे स्पर्धक कोण असतील याची उत्सुकता होती. काल (ता. 29) ही प्रतिक्षा संपली आणि निवेदक दबंग खानने 13 सेलिब्रेटी स्पर्धकांचे ग्रँड वेलकम केले. सगळ्यांच्या पर्फोर्मन्सने प्रेक्षकांची मनं जिंकली... कोण...
सप्टेंबर 25, 2019
हिरकणी हे नाव जरी उच्चारलं तरी अनेकांच्या डोळ्यांसमोर धाडसी आईचं चित्र उभं राहतं जी आपल्या बाळासाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता गडाची खोल कडा उतरुन खाली जाते. इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील धाडसी ‘हिरकणी’ची गोष्ट आता मोठ्या पडद्यावर अनुभवयाला मिळणार याची उत्सुकता अनेकांमध्ये असणार यात शंका नाही....
सप्टेंबर 13, 2019
‘शिवराज्याभिषेक’ म्हणजे एक ऐतिहासिक सुवर्ण क्षण...  ‘हिरकणी’ सिनेमातील ‘शिवराज्याभिषेक गीत’ नुकतेच लाँच झाले आणि या गाण्याची खासियत म्हणजे या गाण्यात 9 कलाकार 6 लोककला सादर करताना दिसतात. हे ९ कलाकार म्हणजे चिन्मय मांडलेकर, जितेंद्र जोशी, सिध्दार्थ चांदेकर, प्रियदर्शन जाधव, हेमंत ढोमे, पुष्कर...
ऑगस्ट 30, 2019
मुंबई : मराठी चित्रपट वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी मराठी दिग्दर्शकांची नेहमीच धडपड चालू असते. सध्या मराठी चित्रपटांमधून वेगवेगळे विषय हाताळले जात आहेत. नवीन पिढीला गौरवशाली इतिहासाची आठवण करुन देण्यासाठी अनेक चांगले चित्रपट येतात. अशाच एका प्रभावशाली आणि धाडसी आईच्या कथेवर आधारीत चित्रपट घेऊन येत आहे...
जुलै 18, 2019
स्लमडॉग मिलेनियर चित्रपटातील देव पटेल आणि स्टनिंग अभिनेत्री राधिका आपटे आता ‘द वेडिंग गेस्ट’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच देव आणि राधिका स्क्रिन शेअर करतील. या चित्रपटात एका ब्रिटीश मुस्लीम मुलाचा म्हणजेच देव पटेलचा पाकिस्तान ते भारत असा प्रवास दाखवण्यात...
मार्च 29, 2019
मुंबई - कहो ना प्यार हैं' फेम अभिनेत्री अमीशा पटेल अडचणीत सापडली आहे. निर्माता अजय कुमार सिंह यांनी तिच्याविरुद्ध रांची कोर्टात केस दाखल केली आहे. ती आणि तिच्या बिझनेस पार्टनरने 2.5 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.  आपल्यासोबत एक सिनेमा करण्याची ऑफर या दोघांनी दिली होती....
मार्च 06, 2019
मुंबई : सुबोध भावे आणि मुक्ता बर्वे यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'हृदयांतर' सिनेमाच्या यशानंतर दिग्दर्शक विक्रम फडणीस आणखी एक चित्रपट घेऊन येत आहे.  'स्माईल प्लीज' असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याचे उद्घाटन बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशनच्या हस्ते नुकताच झाले. यावेळी मुक्ता...
फेब्रुवारी 08, 2019
रंगलेल्या मैफलीची हळवी सांगता भाई : व्यक्ती की वल्ली या चित्रपटाचा उत्तरार्ध पु. ल. देशपांडे ही व्यक्तिरेखा अधिक ठळक करीत, त्यांच्या जीवनाचा समृद्ध आलेख अधिक नेमकेपणानं मांडत प्रेक्षकांना हळवं करतो. पुलंच्या आयुष्यात आलेली पात्रांची नेमकी ओळख, रंगलेल्या मैफिलींचं बहारदार चित्रण, पुलंच्या भूमिकेत...
नोव्हेंबर 29, 2018
महादेवभाई देसाई हे महात्मा गांधीजींचे सचिव. ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर गांधी विचारांनी प्रेरित होऊन ते महात्मा गांधींच्या सान्निध्यात आले आणि आयुष्यभर त्यांच्यासोबत स्वातंत्र्यलढ्यात अग्रेसर राहिले. त्यांनी जी रोजनिशी लिहिली. त्या रोजनिशीवर आधारित एकपात्री नाटक लिहिले ते रामू रामनाथन यांनी. येथील...
जुलै 22, 2018
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांची मुलगी पुर्णा पटेल हिचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. या विवाह सोहळ्याची सध्या जोरदार चर्चा आहे कारण अनेक बॉलिवूड कलाकार आणि नेते मंडळींनी या विवाह सोहळ्याला हजेरी लावली.  उद्योगपती नमित सोनी...
मे 02, 2018
शशांक शेंडे सर्वोत्कृष्ट अभिनेता; तर पूजा सावंत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री  मुंबई - 55 व्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात "रेडू' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून गौरवण्यात आले. "मुरांबा', "क्षितिज - एक होरायझन' या चित्रपटांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला. "रेडू' या चित्रपटासाठी...
एप्रिल 23, 2018
मुंबई : जुनी लोकप्रिय गाणी रिक्रिएट किंवा रिमिक्‍स करण्याचा बॉलीवूडमध्ये जणू काही ट्रेण्डच आला आहे. "लैला वो लैला', "एक दो तीन', "तम्मा तम्मा'...अशी कित्येक गाणी नव्याने विविध हिंदी चित्रपटात टाकण्यात आली आहेत. ती लोकप्रिय गाणी पुन्हा कॅश करण्याचा निर्मात्या व दिग्दर्शकांनी प्रयत्न केला. नव्या...