एकूण 24 परिणाम
डिसेंबर 10, 2019
औरंगाबाद - शिक्षण आयुक्तांनी अभ्यास गटासंदर्भात 4 डिसेंबरला पत्र दिले. या माध्यमातून शिक्षकांची नोकरी, संस्थेचे अधिकार संपविण्याचा डाव आहे, असा आरोप जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाने केला असून, हे पत्र रद्द करावे या मागण्यांसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर पत्राची होळी केली.  या बाबत शिक्षण...
नोव्हेंबर 28, 2019
नागपूर : दोन वर्षांपूर्वी भाजप-सेना युती सरकारने महात्मा जोतिबा फुले यांचे जीवनचरित्र राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविण्यासाठी "महात्मा फुले' चित्रपटाची निर्मिती करण्याची घोषणा केली होती. फेब्रुवारी 2017 मध्ये बैठकीत चित्रपटाला हिरवी झेंडी दिली. मात्र अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात...
नोव्हेंबर 26, 2019
सोलापूर ः राज्यात सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि महाविकास आघाडीत आकड्यांचा खेळ सुरु आहे. भाजप म्हणतो आमच्याकडे 170 तर महाविकास आघाडी म्हणते आमच्याकडे "162'. नेमके कुणाकडे किती संख्याबळ हे उद्या (बुधवारी) सायंकाळी स्पष्ट होईलच. याच धर्तीवर सोलापूर महापालिकेतही महापौर निवडणुकीत "मॅजिक फिगर' गाठण्याचा खेळ...
ऑक्टोबर 27, 2019
कुविचारांच्या दंगलीला आता मालेगावात स्थान नाही. इथं मुस्लिम दिवाळी साजरी करतात आणि हिंदू ईद साजरी करण्याच्या तयारीत मुस्लिमांना मदत करतात. हिंदू-मुस्लिम ज्या ज्या गल्लीत एकत्रित राहतात त्या त्या गल्लीत मालेगावसारखं बंधुभावाचं वातावरण तयार व्हायला हवं. त्या दिवशी मी नाशिकला असताना श्रीराम पवार...
ऑगस्ट 23, 2019
औरंगाबाद - गेल्या अनेक वर्षांपासून विना अनुदान तत्त्वावर कार्यरत शिक्षक, कर्मचारी हलाखीचे जीवन जगत शिक्षणदानाचे पवित्र कार्य पार पडत आहेत. शासनस्तरावर विविध संघटनांनी आंदोलनाचे हत्यार उपसून शासनास शिक्षकांच्या समस्यांची जाणीव करून दिली; मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केले. विना अनुदानित शिक्षकांचा...
मार्च 15, 2019
निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच!  हा आहे 15 मार्च 2019 चा #ElectionTracker पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतील पादचारी पूल...
फेब्रुवारी 25, 2019
मंगळवेढा - महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा मंगळवेढा व सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ या वतीने मंगळवेढा पंचायत समिती समोर विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन सुरू केले. या मागण्यात मुख्याध्यापक शिक्षण विस्तार अधिकारी यांची पदे पदोन्नतीने त्वरित भरावीत, प्रशासनाच्या चुकीमुळे रॅन्डम राउंडला...
नोव्हेंबर 08, 2018
आपल्याला तारुण्यात पदार्पणाची जाणीव केव्हा झाली?  अमुक एका तिथीला अमुक एका मुहूर्तावर मी तारुण्यात पदार्पण केलं, असं सांगणं कठीण आहे. हरिभाऊ आपटे, नाथमाधव यांच्या कादंबऱ्या वाचायची ओढ मनाला अधिक लागली तोच हा काळ.  तुमच्या तरुणपणी सामाजिक वातावरण कसं होतं? आकर्षण कुठली होती?  युगानुयुगे माणसाला...
ऑक्टोबर 01, 2018
कुंडल - येथे झालेल्या महाराष्ट्र मैदानात प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत मौसम खत्री विजयी झाला. द्वितीय कुस्तीत कृष्ण कुमार विजयी झाला. दोन्ही कुस्त्या रटाळ झाल्याने कुस्ती शौकिनांची निराशा झाली.  भारत केसरी मौसम खत्री (सोनिपत आखाडा) विरुद्ध  हिंदकेसरी प्रिन्स कोहली (पंजाब) सुरवातीची १० मिनिटे अंदाज घेत...
सप्टेंबर 17, 2018
औरंगाबाद : निजामाच्या राज्यातील जनता रझाकारांच्या जुलमाला कंटाळली होती. इंग्रजांच्या दास्यातून भारतमातेला मुक्त करण्यासाठी देशभर लढे सुरू होते. हैदराबाद प्रांतातील जनतेला त्यात प्रत्यक्ष सहभागी होता येत नसले तरी गणेशोत्सवातून समाजजागृती तर करता येईल, असा विचार शहरातील तरुणांनी 1925 च्या सुमारास...
सप्टेंबर 17, 2018
15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला. त्यावेळी भारत हा विविध संस्थानांमध्ये विस्तारलेला होता, त्यामध्ये 565 संस्थानापैकी 562 संस्थानांनी भारतात विलीन होण्याचा निर्णय घेतला. परंतु, हैद्राबाद, जुनागड, आणि काश्‍मीर या संस्थानांनी स्वतःला वेगळे घोषित केले. हैद्राबादने स्वतःला स्वतंत्र्य...
सप्टेंबर 10, 2018
पारगाव (पुणे) : दत्तात्रयनगर(पारगाव) ता. आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास नवीदिल्ली येथील राष्ट्रीय साखर कारखाना महासंघ यांच्या वतीने 2017-18 करिताचा 'देशातील सर्वोत्कृष्ठ सहकारी साखर कारखाणा पुरस्कार' माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार व केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक...
सप्टेंबर 10, 2018
नंदुरबार शहरापासून सुमारे १२  कि.मी. अंतरावर लहान शहादे हे साडेतीन हजार लोकसंख्येचे गाव आहे. प्रामुख्याने शेती व्यवसायावर अवलंबून असलेल्या गावामध्ये कापूस, पपई, मिरची अशी पिके घेतली जातात. येथील रवींद्र लोहार यांनी अवजारे निर्मिती आणि ट्रॉली निर्मिती व्यवसायामध्ये चांगला जम बसवला आहे. रवींद यांना...
जून 29, 2018
कासार सिरसी - सरदारवाडी (ता. निलंगा) येथील अल्पभूधारक शेतकारी बाबूराव चापाले यांचा मुलगा नवनाथ चापाले हा फौजदार झाला आहे. नवनाथचे प्राथमिक शिक्षण सरदारवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. अकरावी ते बीएपर्यंत शिक्षण श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा येथे झाले. डीएड भुसणी (जि. लातूर) येथे झाले....
मे 04, 2018
येवला : गेल्या चार वर्षांपासून ठेवींच्या मुदती केव्हाच संपल्या असून, भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट  क्रेडिट सोसायटीतून येथील ठेवीदारांचे १९ कोटी रुपायांच्या ठेवी गुंतलेल्या आहेत. या ठेवी परत मिळवण्यासाठी येवल्यासह महाराष्ट्रात लाक्षणिक उपोषण, थेट मोर्चासह अनेक आंदोलने झाली. जळगावच्या मुख्य...
जानेवारी 28, 2018
जळगाव - न्याय, समता व स्वातंत्र्य या लोकशाहीच्या उदात्त मूल्यांची देणे देणारी आपली राज्यघटना असून, ती जगात आदर्श मानली गेली आहे. राज्यघटनेमुळे देशाची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक या सर्वच क्षेत्रांत गतिमान वाटचाल सुरू आहे. सुरक्षा, आरोग्य, सामाजिक समता, समतोल विकास या संकल्पनांना...
जानेवारी 01, 2018
नांदगाव : शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आमूलाग्र बदल घडून येत आहेत. खडू व फळा यांची जागा आता पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन ने घेतली आहे आणि तंत्रज्ञानाच्या या चढाओढीत ग्रामीण भागातील महाविद्यालय सुद्धा मागे नाहीत असे नांदगाव महाविद्यालयाने ऑनलाईन व्याख्यान घेऊन दाखवून दिले आहे. मराठा विद्या...
ऑक्टोबर 29, 2017
ऐन तारुण्यात सशस्त्र स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय असलेले लाला लक्ष्मीनारायण जैस्वाल हे परिचितांमध्ये 'लालाजी' या टोपणनावाने प्रसिद्ध. मृदुभाषी पण करारी, अशी त्यांची ओळख होती. रझाकारांच्या जुलमाचा प्रतिकार करण्यासाठी स्थापन झालेल्या सशस्त्र दलांत त्यांनी मोठी कामगिरी बजावली. गावोगाव जाऊन तरुणांना बंदुका...
ऑक्टोबर 13, 2017
मुंबई - भांडुपमधील पोटनिवडणुकीतील विजयामुळे महापालिकेतील भाजपची संख्या एका सदस्याने वाढली असली तरी त्यांना शिवसेनेची बरोबरी करता येणार नाही. त्यामुळे कॉंग्रेसचे किमान 10 नगरसेवक फोडण्याची कामगिरी भाजपमध्ये आलेल्या "सिंहा'वर सोपवण्यात आली आहे. 2019 मध्ये मुंबईत भाजपचा महापौर बसवण्याच्या हालचाली सुरू...
सप्टेंबर 18, 2017
औरंगाबाद - शहरातील शाळा, महाविद्यालयांत रविवारी (ता. १७) मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध उपक्रम घेण्यात आले. ध्वजवंदन करून मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसेनानींना अभिवादन करण्यात आले.  आदर्श प्राथमिक विद्यालय, एन- दोन, सिडको प्रशालेत ध्वजवंदन करून...