एकूण 4 परिणाम
डिसेंबर 31, 2018
सरते 2018 हे वर्ष आर्थिक आघाडीवर अस्थिर वर्ष ठरले. 2019 मध्ये मात्र काही सकारात्मक घटना घडतील. फेडरल रिझर्व्ह दोनदा व्याजदर वाढवेल, ज्यामुळे बाजारात तरलता राहील. चीन आणि अमेरिका व्यापारयुद्धाचा भारताला फायदा होऊ शकतो. शेअर बाजार सध्याच्या पातळीवरून 10 टक्‍क्‍यांपर्यंत वर जाऊ शकतो. एकूणच भारतासाठी...
डिसेंबर 16, 2018
रिझर्व्ह बॅंक आणि केंद्र सरकार आमनेसामने आल्याची चर्चा गेले काही दिवस सुरू आहे. ऊर्जित पटेल यांनी गव्हर्नरपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकूणच या दोन संस्थांमधले मतभेद समोर आले. नेमके काय आहेत मतभेद आणि त्याचे पडसाद कुठपर्यंत जाऊ शकतात, या संदर्भात केलेला ऊहापोह. राष्ट्रीय उत्पन्नातल्या...
एप्रिल 26, 2017
न्यूयॉर्क - सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांचे विलीनीकरण हे बॅंकिंग क्षेत्रासाठी फायदेशीर ठरणार आहे. बॅंकांच्या एकत्रिकरणामुळे अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत मिळणार असल्याचे मत रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी व्यक्त केले. बॅंकांच्या विलीकरणामुळे अनुत्पादित मत्तांवर योग्य मार्ग...
फेब्रुवारी 06, 2017
नवी दिल्ली - नोटाबंदीनंतर बॅंकांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे जमा झाल्याने आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या भावामुळे रिझर्व्ह बॅंकेकडून व्याजदरात कपात होण्याची शक्‍यता कमी असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. रिझर्व्ह बॅंकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा बुधवारी (ता. 8) होत आहे. जानेवारीमध्ये सलग तिसऱ्या महिन्यात...