एकूण 66 परिणाम
जानेवारी 27, 2020
अहमदाबाद (गुजरात): एका वर्गामध्ये शेवटच्या बाकावर बसलेल्या विद्यार्थ्याने विद्यार्थिनीसोबत किस घेतला. दोघांच्या किसचा 30 सेंकदाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, यामुळे खळबळ उडाली आहे. याबाबत प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत. Photo: म्हणून सेक्स टॉईजला वाढती मागणी... प्रसारमाध्यमांनी...
जानेवारी 22, 2020
‘मन फकिरा’ हा रोमँटिक ड्रामा असलेला चित्रपट ‘व्हॅलेन्टाईन्स डे’च्या मुहूर्तावर 14 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असून प्रख्यात मराठी अभिनेत्री मृण्मयी प्रतिभा देशपांडे या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. सिनेमाच्या निर्मात्यांनी नुकताच या सिनेमाचा पहिला टिझर सोशल...
डिसेंबर 28, 2019
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा येत्या 30 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार याची संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता लागली आहे. त्यातील संभाव्या नेत्यांची यादी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या यादी...
डिसेंबर 18, 2019
जोधपूर (राजस्थान): व्हॉट्सऍपवर मेसेज आला, हाय. त्या मॅसेजला रिप्लाय दिला आणि प्रेमाचा सिलसिला सुरू झाला. हॅलो, संजना बोलतेय... या आवाजाने भुरळ पाडली अन् तिथेच एक व्यापारी फसला गेला तब्बल 50 लाख रुपयांना. दोन मित्र अऩ् एक मैत्रिण; तर मैत्रिण कोणाची? एक युवक मुलीचा आवाज काढायचा. आवाज एवढा हुबेहुब...
नोव्हेंबर 22, 2019
कोलकाता : भारत आणि बांगलादेश या दोन देशांमध्ये पहिल्यावहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्याला शुक्रवारी (ता.22) सुरवात झाली. आणि ईडन गार्डनच्या मैदानावर नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय बांगलादेशने घेतला.  - 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा मात्र, ईशांत शर्मा, उमेश यादव आणि मोहम्मद शमी या...
नोव्हेंबर 01, 2019
टेक्सास : अमेरिकेतील एका युवतीवर मेंदूची शस्त्रक्रिया करायची होती. पण, तिने एक अट घातली होती की शस्त्रक्रिया करताना फेसबुकवरून लाईव्ह करायची म्हणून. डॉक्टरांनी अखेर तिची इच्छा पूर्ण केली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल झाला असून, लाखो नेटिझन्सनी तो पाहिला आहे. अमेरिकेतील मेथॉडिस्ट डल्लास...
ऑक्टोबर 19, 2019
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात काँग्रेसविरोधात एकतर्फी कौल जाणारी ही पहिली निवडणूक असण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली आहे ती मोजक्‍या दोनच वेळा, पण एकतर्फी नाही. येत्या आठवड्यात काँग्रेस हरली तर, ती...
ऑक्टोबर 19, 2019
रंगतदार वळणावरच्या विधानसभा निवडणुकीकडे जसे राज्याचे लक्ष आहे, तसेच ते सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीकडेही आहे. निवडणुकीतील विजयानंतर तीनच महिन्यांत खासदारकी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देत भाजपमध्ये जाऊन पुन्हा निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या उदयनराजे भोसलेंमुळे ही पोटनिवडणूक लक्षवेधी...
ऑक्टोबर 15, 2019
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची नियुक्ती झाली आणि साऱ्या भारतीय क्रिकेटमध्ये आनंदाचे वातावरण परसले. सोशल मीडियावर त्याच्यावर शुभेच्छांचा पाऊस पडत आहे. अशातच नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणाऱ्या अभिनेता कमाल आर खानने गांगुलीला आधी...
ऑक्टोबर 11, 2019
भंडारा : आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता सर्वच पक्षांनी प्रचारात आघाडी घेतलेली दिसून येत आहे. 13 ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे. त्या सभेला एका दुचाकीवर पाच-सहा जण बसून या पण नक्की या. तुम्हाला कोण काय अडवतंय ते बघू अशी धमकी...
सप्टेंबर 06, 2019
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज्यात जनतेशी संवाद साधण्यासाठी महाजनादेश यात्रा काढली होती. त्याला जनतेचा प्रतिसाद मिळाला, त्यापेक्षा यात्रेनिमित्त इतर पक्षांतून भाजपमध्ये आलेल्या "मेगाभरती'चीही अधिक चर्चा झाली. ज्या जिल्ह्यातून यात्रा गेली, त्या ठिकाणी इतर पक्षांतून भाजपत कोण प्रवेश करणार...
सप्टेंबर 01, 2019
सोलापूर : गुजरातला सरदार वल्लभभाई पटेल यांच्यानंतर दुसरे सरदार अमित शहा यांच्या रुपाने मिळाले आहेत, असे वक्तव्य भाजप नेत्यांकडून आज (रविवार) सोलापुरात झालेल्या सभेत करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनीही आपल्या भाषणात दोनवेळा अमित शहा यांचा दोनवेळा सरदार असा उल्लेख केला. उदयनराजेंसह अन्य नेते...
ऑगस्ट 06, 2019
मुंबई : मुंबईचे महापौर पुन्हा एकदा विवादात अडकले आहेत.समस्या जाणून घेण्यासाठी गेलेल्या महापौरांनी आपलं गाऱ्हाणं मांडणाऱ्या मुलीचाच चक्क हात पकडून तिला धमकावलं.सोशियल मीडियावर याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून महापौरांच्या विरोधात सध्या निषेधाचा सूर उमटतो आहे. "...ये दादागिरी करू नकोस,तू ओळखत नाही मला...
जुलै 14, 2019
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघ विश्वकरंडकातून बाहेर पडला असला तरी भारतीय खेळाडूंची क्रेझ प्रेक्षकांमधून कमी झालेली नाही. भारताचा अव्वल गोलंदाज जसप्रीत बुमराच्या स्टाईलमध्ये एका आजीबाईंचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. This made my day https://t.co/ZPLq0gSVzk — Jasprit Bumrah (@...
जुलै 09, 2019
वर्ल्ड कप 2019 : नवी दिल्ली : इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वकरंडक स्पर्धेदरम्यान बर्मिंगहॅम स्टेडियममध्ये बांगलादेश संघाच्या विरुद्द सामना सुरु असताना एका आजीबाईंची चांगलीच चर्चा झाली होती. 87 वर्षाच्या चारुलता पटेल यांचा स्टेडियममधील उत्साह पाहून अनेकजण हैराण झाले होते. त्यांचे फोटो...
एप्रिल 30, 2019
परभणी जिल्ह्यातील कारेगाव येथील समर्थ सोपानराव कारेगावकर यांनी फळबाग केंद्रित शेतीचा विकास केला आहे. केशर आंबा, मोसंबी, जांभूळ, पेरू, आवळा आदींची विविधता जोपासली आहे. नैसर्गिक पद्धतीने पिकविलेल्या रसाळ आंबा फळांची बॅाक्स पॅकिंग करून थेट ग्राहकांना विक्री होत आहे. कारेगाव (ता. जि. परभणी) येथे...
एप्रिल 09, 2019
देशावर सहा दशके अधिराज्य गाजवूनही मागील लोकसभा निवडणुकीमध्ये चव्वेचाळीस जागांवर घसरल्याचे शल्य काँग्रेसमध्ये खोलवर रुतले होते. गुजरातच्या निवडणुकीतून संघर्षासाठी धैर्य वाढले. राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेशातील लढाईमधील विजयाने ते द्विगुणित झाले. आताची लोकसभा निवडणूक युद्धासारखी लढण्याचा काँग्रेसचा...
एप्रिल 08, 2019
लोकसभेच्या धुळे मतदारसंघात जातीय समीकरणांचे अवलोकन केले, तर मराठा- पाटील समाजाचे सर्वाधिक प्राबल्य दिसते. यंदाच्या निवडणुकीत भाजप व कॉंग्रेसने याच समाजाचे तुल्यबळ उमेदवार दिल्याने मतविभाजन अटळ मानले जाते. याच समीकरणांचा धोका दोन्ही उमेदवारांसमोर असेल. त्यातून ते विजयासाठी कसा मार्ग काढतात,...
मार्च 30, 2019
मुंबई : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आणि शेकापचे नेते प्रवीण गायकवाड यांनी आज (शनिवारी) मुंबईत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. गायकवाड समर्थकांच्या पुण्यासाठी उमेदवारी मिळण्याच्या अपेक्षा पुन्हा उंचावल्या आहेत.  प्रवीण गायकवाड यांचा...
मार्च 12, 2019
आजचा दिवस युवा राजकीय नेत्यांचा आहे. महाराष्ट्रात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील हे भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे युवा चेहरे रोहित पवार आणि पार्थ पवार यांची चर्चा जोरात होतेय; तर गुजरातमध्ये हार्दिक पटेल आज काँग्रेसमध्ये प्रवेश करतोय....