एकूण 10 परिणाम
फेब्रुवारी 03, 2019
पटणा-  लालूंसह बिहारमध्ये आम्ही फ्रंटफूटला खेळू असा इशारा राहुल गांधी यांनी दिला आहे. काँग्रेस सत्तेत आली तर प्रत्येक शेतकऱ्याचे कर्ज माफ होईल आणि प्रत्येक गरिबाच्या खात्यात पैसे जमा होतील असे आश्वासन आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पटना येथिल सभेत दिले. तब्बल 29 वर्षांनंतर कॉंग्रेसची आज (ता...
ऑक्टोबर 03, 2018
वर्धा - 'आम्ही नरेंद्र मोदींची "मन की बात' सांगू इच्छित नाही, तर लोकांची "मन की बात' ऐकू इच्छितो. मी देशाचा "चौकीदार' बनू इच्छितो, असे म्हणणारे नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यावर मोजक्‍या उद्योगपती, श्रीमंतांचे हितरक्षण करीत त्यांचे "भागीदार' झाले,'' असा आरोप कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी...
मे 27, 2018
कर्नाटकातल्या निवडणुकीनंतरच्या घडामोडींनी भाजपमधली अस्वस्थता स्पष्ट दिसणारी आहे. २०१४ नंतर देशातलं राजकारण आपल्याला हवं तसं वळवता आलंच पाहिजे, या समजात असणाऱ्यांना कर्नाटकानं जमिनीवर आणलं आहे. स्वाभाविकपणे या घडामोडींचा प्रभाव २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी सुरू असलेल्या हालचालींवर पडेल. उत्तर...
मे 16, 2018
नवी दिल्ली : कर्नाटकातील नाट्यमय घडामोडींच्या निमित्ताने सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाची अपरिहार्यताही पुन्हा एकदा स्पष्ट झाली. कॉंग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (जेडीएस) एकत्रित सरकार स्थापन होण्याची शक्‍यता स्पष्ट झाल्यानंतर सोनिया गांधी यांनी या पक्षाचे अध्यक्ष व माजी पंतप्रधान एच. डी....
एप्रिल 03, 2018
नवी दिल्ली : पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या सूचनेनंतर खोट्या बातम्यांबाबत (फेक न्यूज) जारी केलेले वादग्रस्त पत्रक माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज मागे घेतले. या पत्रकाला मोठ्या प्रमाणात विरोध झाल्याने एकाच दिवसात ते मागे घेण्याची नामुष्की या मंत्रालयावर ओढवली.  माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने काल...
मार्च 05, 2018
शिलॉंग : नॅशनल पीपल्स पार्टीच्या (एनपीपी) नेतृत्वाखाली इतर प्रादेशिक पक्ष आणि भाजप या आघाडीकडे 34 आमदार असल्याचे सांगत "एनपीपी'चे अध्यक्ष कॉनरॅड संगमा यांनी आज राज्यपाल गंगाप्रसाद यांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला. निकालानंतर सर्वांत मोठा पक्ष ठरलेल्या कॉंग्रेसनेही सत्तास्थापनेचा दावा केला...
डिसेंबर 18, 2017
नवी दिल्ली  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढाई ठरलेली आणि कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची "लिटमस टेस्ट' म्हणून पाहिल्या जाणाऱ्या गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल आज (ता.18) लागणार असल्याने "गल्ली ते दिल्ली' सर्वांचीच धाकधूक वाढली आहे....
ऑगस्ट 14, 2017
राजकीय स्थिती अनुकूल असूनसुद्धा जर सत्तेची घमेंड मनावर स्वार झाली, तर चुका घडतात आणि चक्क हातातोंडाशी आलेल्या विजयाचे पराभवात रूपांतर होते. भाजप अध्यक्ष अमित शहा यांना गुजरातेत हा धडा मिळाला. सत्ता व अधिकाराच्या घमेंडीत हे सरकार व पक्ष चुका करू लागले आहे! राजकारणाची चैतन्यशीलता चकित करणारी असते....
ऑगस्ट 10, 2017
अमित शहा यांच्या भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदाच्या त्रिवर्षपूर्तीच्या पूर्वसंध्येला कॉंग्रेसने त्यांना अनुपम "भेट' दिली आहे! ही "भेट' अर्थातच त्यांच्या जिव्हारी लागणारी आहे आणि त्यामुळे त्यांच्या अध्यक्षपदाचा सारा सोहळाच बेचव होऊन गेला असणार. मात्र, त्यापेक्षाही महत्त्वाची बाब म्हणजे शहा...
जुलै 28, 2017
अहमदाबाद: बिहारमध्ये आघाडी सरकार कोसळल्यानंतर दुसऱ्या दिवशी गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. विधानसभेतील काँग्रेसचे मुख्य प्रतोद बलवंतसिंह राजपूत, आमदार तेजश्री पटेल आणि प्रल्हाद पटेल यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष...