एकूण 13 परिणाम
सप्टेंबर 06, 2018
अहमदाबाद : 'जर गुजरात सरकाने चर्चेची तयारी दाखवली नाही, तर हार्दिक पटेल पाणी पिणेही बंद करेल' अशी भूमिका पाटीदार अनामत आंदोलन समितीने समाजासाठी सुरू असलेल्या उपोषणाच्या बाराव्या दिवशी घेतली. भाजप सरकारच्या लोकप्रतिनिधींनी उपोषणाच्या ठिकाणी येऊन चर्चा करावी, अशी मागणी आंदोलन समितीचे...
ऑगस्ट 12, 2018
अहमदाबाद : लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पटेल समाजाला जवळ करीत गुजरात राज्य सरकारने आज आरक्षण नसलेल्या जातसमूहांसाठी विविध कल्याणकारी योजनांची घोषणा केली आहे. याअन्वये आता जेईई, नीट आणि "यूपीएससी'सारख्या स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी राज्य सरकार वीस हजार...
जुलै 31, 2018
अहमदाबाद : गुजरातमध्ये वैद्यकीय आणि त्यासंबंधातील पूरक शिक्षणाच्या शुल्कात मोठी वाढ झाली आहे. सरकारी महाविद्यालयांतील वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय शाखांच्या वार्षिक शुल्कात सुमारे 400 ते 500 टक्के वाढ करण्यात आली आहे. फिजिओथेरपीच्या शुल्कातही वाढ झाली आहे. ही शुल्कवाढ यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून अमलात...
मे 01, 2018
अहमदाबाद: राज्यातील पाणीपातळी खालावत असल्यामुळे गुजरात सरकारने उद्यापासून (ता. 1) "जल अभियान' सुरू करण्याचा निर्णय केला आहे. राज्याच्या स्थापनादिनानिमित्त सुरू होणारी ही मोहीम 31 मेपर्यंत चालणार आहे. राज्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढत चालली असून, भूपृष्ठावरील तसेच भूगर्भातील पाण्याची पातळी झपाट्याने...
मार्च 22, 2018
अहमदाबाद : गरीबांना अन्नधान्य वाटप करण्याच्या गुजरातमधील सार्वजनिक वितरण प्रणालीत सुमारे 12 हजार 976 कोटी रुपयांचा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. मागील आठ वर्षांच्या काळात अंशदान योजनेंतर्गत बोगस रेशनकार्डस, बोगस फिंगर प्रिंटचा वापर करून मोठ्या प्रमाणात अन्नधान्य, साखर, रॉकेल आदी वस्तू हडप केल्याचे...
डिसेंबर 31, 2017
अहमदाबाद : गुजरातमध्ये ताज्या खातेवाटपावरून रूपानी सरकार धर्मसंकटात सापडले असून, मनाजोगी खाती न मिळाल्याने नाराज झालेल्या उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी थेट राजीनाम्याचीच धमकी दिली आहे. अर्थ, नगरविकास आणि पेट्रोकेमिकल ही तीन महत्त्वाची खाती आपल्याकडे दिली जावीत, अशी मागणी त्यांनी केली...
डिसेंबर 21, 2017
मेहसाणा : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात सत्ताधारी भाजपची दमछाक करणारा काँग्रेस पक्ष आता आत्मपरीक्षणाच्या मोडमध्ये गेला असून, पक्षाच्या आजपासून सुरू झालेल्या दोन दिवसीय चिंतन शिबिरामध्ये ताज्या निकालावर विचारमंथन केले जाईल. याच शिबिरात शुक्रवारी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे देखील...
डिसेंबर 18, 2017
अहमदाबाद- गुजरात निवडणुकीत भाजपला मिळालेले यश हे 'ईव्हीएम'चे आहे अशा शब्दात पाटीदार नेता हार्दिक पटेल याने भाजपवर टिका केली. अहमदाबाद, सुरत, राजकोट येथे पाटीदार मतदार जास्त असलेल्या भागात देखील भाजपचे उमेदवार निवडुन येण्यावर देखील हार्दिकने प्रश्न उपस्थित केला. गुजरात निवडणूकीत भाजपला...
डिसेंबर 18, 2017
अहमदाबाद - गुजरातमध्ये मतमोजणीस सुरवात झाली असून, भाजपने बहुमताकडे वाटचाल केली असली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विधानसभा मतदारसंघ राहिलेल्या मणिनगरमध्ये काँग्रेस आघाडीवर असल्याचे चित्र आहे. गुजरातमध्ये नरेंद्र मोदींना टक्कर देणारे तीन युवा नेते जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकोर आणि हार्दिक ...
डिसेंबर 17, 2017
अहमदाबाद - गुजरात विधानसभेसाठी वर्तविण्यात आलेल्या एक्झिट पोलचे अंदाज मूर्खपणाचे (नॉनसेन्स) असून, भाजपचा याठिकाणी नक्की पराभव होईल, असे मत दलित नेते जिग्नेश मेवानी यांनी व्यक्त केला आहे. गुजरात विधानसभेसाठी सोमवारी मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीपूर्वी सर्व वाहिन्यांनी आपले अंदाज भाजपच्या बाजूने दिले...
नोव्हेंबर 05, 2017
अहमदाबाद : गुजरातमधील राजकीय प्रचाराची धुळवड शिगेला पोचली असताना भाजपचे राष्ट्रीय अमित शहा आणि अर्थमंत्री अरूण जेटली यांनी शड्डू ठोकला आहे. शहा यांच्या गुजरात दौऱ्याला आजपासून प्रारंभ झाला असून जेटली यांनी भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठका घ्यायला सुरवात केली आहे. अमित शहा अक्षरश: पायाला...
सप्टेंबर 19, 2017
सरदार सरोवराचे लोकार्पण झाल्याने इतिहासाचे एक आवर्तन पूर्ण झाले. या धरणाचे लाभ तहानलेल्या भागाला होतीलच; पण या निमित्ताने प्रदीर्घकाळ जो संघर्ष झाला आणि मंथन घडले, त्यातून अनेक धडे घेण्यासारखे आहेत.  "हर हर नर्मदे' असा जयघोष झाला आणि दीर्घकाळ चर्चेत असलेल्या सरदार सरोवर प्रकल्पाचे अखेर लोकार्पण...
जुलै 28, 2017
अहमदाबाद: बिहारमध्ये आघाडी सरकार कोसळल्यानंतर दुसऱ्या दिवशी गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. विधानसभेतील काँग्रेसचे मुख्य प्रतोद बलवंतसिंह राजपूत, आमदार तेजश्री पटेल आणि प्रल्हाद पटेल यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष...