एकूण 17 परिणाम
फेब्रुवारी 08, 2019
सरकारने हंगामी अर्थसंकल्प मांडताना आणि रिझर्व्ह बॅंकेने पतधोरण जाहीर करताना जे निर्णय घेतले ते सगळे आशावादी गृहितांवर आधारित आहेत. प्रतीक्षा आहे ती हा आशावाद फलद्रूप होण्याची. हं गामी अर्थसंकल्पावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा तर फक्त ट्रेलर आहे, असे सांगून तमाम जनतेला मधाचे बोट दाखवले...
जानेवारी 02, 2019
बॅंकिंग क्षेत्र सावरण्यासाठी सर्वंकष प्रयत्नांची गरज आहे. थकीत कर्जांच्या प्रमाणात झालेली घट त्या दृष्टीने आशा जागविणारी घटना आहे. संकटे एकमेकांना हाकारे देत येतात, असे म्हटले जाते; पण या लोकोक्‍तीची विरुद्ध बाजूही खरी ठरावी; म्हणजे जातानाही एकमेकांना घेऊन त्या सगळ्यांनीच निघून जावे, अशीच प्रार्थना...
डिसेंबर 16, 2018
रिझर्व्ह बॅंक आणि केंद्र सरकार आमनेसामने आल्याची चर्चा गेले काही दिवस सुरू आहे. ऊर्जित पटेल यांनी गव्हर्नरपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकूणच या दोन संस्थांमधले मतभेद समोर आले. नेमके काय आहेत मतभेद आणि त्याचे पडसाद कुठपर्यंत जाऊ शकतात, या संदर्भात केलेला ऊहापोह. राष्ट्रीय उत्पन्नातल्या...
नोव्हेंबर 24, 2018
रिझर्व्ह बॅंकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत काही बाबतीत सरकारने माघार घेतली, तर काही बाबतीत रिझर्व्ह बॅंकेने. ही तडजोड होती की संघर्षविराम हे काळच ठरवेल. परंतु, देशाची अर्थव्यवस्था नव्या उंचीवर नेण्यासाठी या दोघांचे संबंध सलोख्याचे असणे गरजेचे आहे, हे निश्‍चित. केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंक...
नोव्हेंबर 21, 2018
रिझर्व्ह बॅंक संचालक मंडळाच्या बैठकीत अखेर तत्त्व आणि व्यवहार यांची सांगड घालण्यात यश आल्याचे दिसत असले, तरी या संघर्षामुळे नियामक संस्थेच्या स्वायत्ततेवर पडलेले सावट पूर्णपणे दूर झाले, असे म्हणता येणार नाही. रि झर्व्ह बॅंकेच्या स्वायत्ततेचा केंद्र सरकार आदर करेल आणि विविध मुद्द्यांवर सरकारला...
नोव्हेंबर 20, 2018
मुंबई - विशेषाधिकार वापरत बॅंकेच्या स्वायत्तेला तडा दिल्याबद्दल गेल्या महिन्यात रिझर्व्ह बॅंकेचे धोरणकर्ते आणि केंद्र सरकारमधील तणाव टोकाला गेला होता. त्या पार्श्‍वभूमीवर ‘आरबीआय’ संचालक मंडळाच्या आजच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. बैठकीत स्वायत्ततेचा मुद्दा पुढे करत गव्हर्नर डॉ. उर्जित...
नोव्हेंबर 20, 2018
मुंबई : विशेषाधिकार वापरत बॅंकेच्या स्वायत्तेला तडा दिल्याबद्दल गेल्या महिन्यात रिझर्व्ह बॅंकेचे धोरणकर्ते आणि केंद्र सरकारमधील तणाव टोकाला गेला होता. त्या पार्श्‍वभूमीवर "आरबीआय' संचालक मंडळाच्या आजच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. बैठकीत स्वायत्ततेचा मुद्दा पुढे करीत गव्हर्नर डॉ. ऊर्जित...
नोव्हेंबर 13, 2018
नवी दिल्ली: स्वायत्ततेच्या मुद्यावरून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि केंद्र सरकारमध्ये निर्माण झालेला तणाव निवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्यात आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली असल्याचे बोलले जात आहे. या भेटीत केंद्र...
नोव्हेंबर 11, 2018
वॉशिंग्टन : नोटाबंदी आणि वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीमुळे भारताचा आर्थिक विकास खुंटल्याची टीका रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी केली आहे. खनिज तेलाच्या वाढत्या भावामुळे नोटाबंदीतून सावरणारी अर्थव्यवस्था पुन्हा संकटात सापडली. देशाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सात टक्‍...
नोव्हेंबर 02, 2018
आर्थिक विकास दर वाढविण्यासाठी प्रयत्न करताना नियामकांना अडथळे मानणे सयुक्तिक नाही. तसे ते मानल्यामुळेच रिझर्व्ह बॅंक आणि केंद्र सरकार यांच्यातील संघर्ष विकोपाला गेल्याचे दिसते. रिझर्व्ह बॅंकेची स्वायत्तता जपणे, हेच हिताचे ठरेल. मध्यवर्ती बॅंका आणि सरकारे यांच्यातील ताणाचे संबंध अनेक देशांमध्ये उद्‌...
ऑक्टोबर 30, 2018
सरकारी दबाव आणि रिझर्व्ह बॅंकेची स्वायत्तता यातील ताण पूर्वापार चालत असला तरी अलीकडे तो वाढतो आहे. तात्कालिक सोईच्या पलीकडे जाऊन या प्रश्‍नाचा विचार व्हायला हवा. यासंदर्भात रिझर्व्ह बॅंकेचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांच्या इशाऱ्याची गांभीर्याने दखल घ्यायला हवी. दे शातील घटनात्मक संस्थांच्या...
जून 13, 2018
नवी दिल्ली - सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या नियमनासाठी रिझर्व्ह बॅंकेला (आरबीआय) आणखी अधिकार हवे असल्याचे प्रतिपादन रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी केले.  संसदीय समितीने आज ऊर्जित पटेल यांना बॅंकांमधील थकीत कर्जे, बॅंकांतील गैरव्यवहार, चलन तुटवडा अशा आदी...
फेब्रुवारी 22, 2018
नवी दिल्ली - केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ‘दीडपट हमीभावा’चा पूर्ण लाभ शेतकऱ्यांना दिला जाईल. याकरिता केंद्र सरकार राज्य सरकारबरोबर काम करत आहे. पूर्वीच्या त्रुटी दूर करून परिपूर्ण व्यवस्था विकसित केली जाईल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे दिली. पुसा येथील राष्ट्रीय कृषी विज्ञान भवनात...
नोव्हेंबर 17, 2017
सांगली - शेतकरी कर्जमाफी जाहीर करण्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेष्ठ नेते शरद पवार, शिवसेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्याशी सल्लामसलत केली होती, मात्र तरीही होणारी आंदोलने दुर्दैवी असल्याची खंत सहकार तथा पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे व्यक्त केले. "कर्जमाफीचे चर्वण...
सप्टेंबर 04, 2017
मंगळवेढा - उजनी धरणातील पाणीसाठ्यावर सौरपॅनल टाकून वीज तयार करण्याच्या प्रस्तावावर सरकार विचार करत आहे, अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी रविवारी दिली. मंगळवेढा येथे ज्वारीचे केंद्र होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्‍वासनही त्यांनी दिले. कृषिक्रांती फार्मर्स क्‍लब, वारी परिवार व "आत्मा' आणि...
जुलै 20, 2017
पुणे - ‘शेतकऱ्यांच्या गळ्याला आयातवाढीचा फास’ या ॲग्रोवनमध्ये बुधवारी (ता. १९) प्रसिद्ध झालेल्या बातमीवर राज्यभरातून विविध स्तरांतून प्रतिक्रिया प्राप्त होत आहेत. यामध्ये शेतकऱ्यांपासून ते शेतकरी नेते, कृषी अभ्यासक, राजकीय नेते यांचा समावेश आहे. देशात भरघोस उत्पादन होत असताना आयातीची गरजच काय, असा...
जून 21, 2017
धुळे - शेतमालाला उत्पादन खर्चावर पन्नास टक्के नफा मिळेल एवढा हमी भाव मिळाला पाहिजे. स्वामीनाथन आयोगाच्या सर्व शिफारशींची अंमलबजावणी झाली पाहिजे. सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतीधंदा तोट्याचा आणि दिवाळखोरीचा झाला आहे. कर्जमुक्तीसाठी जमीनधारणा हा निकष न लावता, शेतीतील...