एकूण 13 परिणाम
मे 19, 2019
नवी दिल्ली : संपूर्ण निवडणुकीत पडद्याआड राहिलेल्या "यूपीए'च्या अध्यक्षा सोनिया गांधी अखेरच्या महत्त्वाच्या क्षणी पुढे आल्या असून, त्यांनी बैठक घेत निकालानंतर सरकार स्थापनेबाबतच्या कॉंग्रेस पक्षाच्या धोरणावर वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. या बैठकीला पक्षाध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग,...
एप्रिल 15, 2019
कर्नाटकातील सोरब विधानसभा मतदारसंघातून सात वेळा आमदार. शिमोग्यातून चार वेळा विविध पक्षांकडून खासदार. एकदा मुख्यमंत्री. ५० वर्षांच्या राजकारणात काँग्रेसला तीन वेळा सोडचिठ्ठी. तीन स्वतंत्र पक्षांची स्थापना. पुन्हा स्वगृही परत. त्याबरोबरच ऐतिहासिक ठरावेत असे तीन पराभवही. हा आहे, कर्नाटकाचे माजी...
जून 10, 2018
पोटनिवडणुकांनी देशात पुन्हा एकदा आघाडीच्या राजकारणाची चर्चा सुरू केली आहे. या निवडणुकांत भाजपची धूळधाण झाली. महाराष्ट्रात पालघरची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिष्ठेनं लढवून जिंकलेली जागा सोडली तर भाजपच्या हाती काही लागलं नाही. खासकरून उत्तर प्रदेशातल्या कैराना आणि नूरपूरचा निकाल विरोधकांना...
मे 27, 2018
कर्नाटकातल्या निवडणुकीनंतरच्या घडामोडींनी भाजपमधली अस्वस्थता स्पष्ट दिसणारी आहे. २०१४ नंतर देशातलं राजकारण आपल्याला हवं तसं वळवता आलंच पाहिजे, या समजात असणाऱ्यांना कर्नाटकानं जमिनीवर आणलं आहे. स्वाभाविकपणे या घडामोडींचा प्रभाव २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी सुरू असलेल्या हालचालींवर पडेल. उत्तर...
मे 27, 2018
राजकारण घडवण्याची चर्चाविश्‍वं गेल्या चार वर्षांत- म्हणजेच भाजपचं सरकार केंद्रात सत्तारूढ झाल्याच्या काळात - बदलली. परिणामी, "राजकारण म्हणजे लोकांचं राजकारण' हा अर्थ मागं पडत गेला. त्याजागी "व्यवस्थापन म्हणजे राजकारण' हा नवीन अर्थ संरचनात्मक पातळीवर विकास पावला. त्या राजकारणाची मर्मदृष्टी...
मे 26, 2018
जनताच आणेल ‘अच्छे दिन’ सीताराम येचुरी, सरचिटणीस, माकप ः ‘अच्छे दिन’ची हूल देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारच्या चार वर्षांतच, ‘‘अच्छे दिन राहू द्या, निदान २०१४ मध्ये होते ते तरी दिवस आणा,’’ अशी व्याकूळ हाक जनता मारत आहे. महागाईचा कहर झालाय. सामान्यांना वस्तुस्थितीपासून दूर नेणारे, भ्रमित करणारे आणि...
मे 20, 2018
कर्नाटकच्या निवडणुकांनी एकाच पक्षाला पुन्हा संधी न देण्याचा परिपाठ पाळला, तसंच दीर्घ काळात कुणालाही सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची संधी मिळत नाही, ही पंरपरा खंडित करण्याचा विडा उचलणाऱ्या सिद्धरामय्यांना हे आव्हान पेललं नाही. मतं वाढूनही कॉंग्रेसला मोठ्या प्रमाणात जागा गमावाव्या लागल्या, तर...
मे 16, 2018
नवी दिल्ली : कर्नाटकातील नाट्यमय घडामोडींच्या निमित्ताने सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाची अपरिहार्यताही पुन्हा एकदा स्पष्ट झाली. कॉंग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (जेडीएस) एकत्रित सरकार स्थापन होण्याची शक्‍यता स्पष्ट झाल्यानंतर सोनिया गांधी यांनी या पक्षाचे अध्यक्ष व माजी पंतप्रधान एच. डी....
मे 09, 2018
सातारा - कर्नाटकात सत्तेत येण्यासाठी भाजपने जोरदार प्रचार केला आहे. मात्र, कॉंग्रेसचे विद्यमान मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी राज्यात चांगले काम केले आहे. त्यांनी गोरगरिबांपर्यंत शासनाच्या सर्व योजना राबवल्या आहेत. त्यामुळे कर्नाटकी जनतेचा कॉंग्रेसकडे ओढा आहे. या ठिकाणी भाजपने कितीही प्रयत्न केले,...
एप्रिल 17, 2018
दक्षिणेतील दिग्विजय संपादन करण्यासाठी भाजपने येडियुराप्पांना मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून घोषित केले आहे. काँग्रेसचे पुढील मुख्यमंत्री सिद्धरामय्या असतील की नाही हे माहीत नसले तरी सध्या त्यांच्याच नेतृत्वाखाली राज्यातील निवडणुका लढविल्या जात आहेत. आपणच किंगमेकर असे जाहीर आव्हान देत सत्तेसाठी...
जानेवारी 22, 2018
गुजरातमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने देशातील दोन प्रमुख राजकीय पक्षांमध्ये हिंदुत्वाच्या आधारे स्पर्धा सुरू झाल्याचे चित्र आढळून आले. धर्मनिरपेक्ष व मध्यममार्गी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॉंग्रेस पक्षाने "आम्ही हिंदूविरोधी नाही' हे दाखविण्यासाठी राहुल गांधी यांना थेट "...
ऑक्टोबर 31, 2017
आधुनिक व एकसंध भारताच्या उभारणीतील सरदार वल्लभभाई पटेल यांचे अमूल्य योगदान प्रत्येक भारतीयाने स्मरणात ठेवायला हवे. सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्यावर टाकलेला दृष्टिक्षेप.  देशाचे भवितव्य घडविणाऱ्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वांना कोणताही देश विसरू शकत नाही....
ऑगस्ट 10, 2017
अमित शहा यांच्या भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदाच्या त्रिवर्षपूर्तीच्या पूर्वसंध्येला कॉंग्रेसने त्यांना अनुपम "भेट' दिली आहे! ही "भेट' अर्थातच त्यांच्या जिव्हारी लागणारी आहे आणि त्यामुळे त्यांच्या अध्यक्षपदाचा सारा सोहळाच बेचव होऊन गेला असणार. मात्र, त्यापेक्षाही महत्त्वाची बाब म्हणजे शहा...