एकूण 27 परिणाम
एप्रिल 22, 2019
भूमीपूत्र असल्याचे सांगत पंतप्रधान मोदी यांनी घातलेली भावनिक हाक, तर "विकास पागल हो गया है,' या घोषणेनंतर विकासासाठी "न्याय' योजना राबविण्याचे काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी दिलेले आश्‍वासन यांवर गुजरातमधील सर्व 26 जागांवर मंगळवारी (ता. 23) मतदान होत आहे. गुजरातमध्ये भाजपचे प्राबल्य असले, तरी...
एप्रिल 17, 2019
सांगली - पुलवामा घटनेनंतर संपूर्ण देश शोकमग्न असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचा गैरफायदा घेतला. याच काळात छत्तीसगड सरकारच्या परवानगीशिवाय आदिवासी व दलितांची एक लाख ७० हजार हेक्‍टर जमीन खाणमालकांना विकून कोट्यवधी रुपयांचा सौदा केला, असा आरोप नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी...
जानेवारी 06, 2019
सन 2019 हे निवडणूकवर्ष आहे. अर्थात लोकशाहीच्या महोत्सवाचं वर्षं. लोकसभेच्या निवडणुका उंबरठ्यावर आल्या आहेत. महोत्सव म्हटलं की धामधूम आली, उत्साह आला, ऊर्जा आली. राजकीय समीकरणं आली, पेच-डावपेच आले, शह-काटशह आले...या सगळ्याचं विश्‍लेषण करणारं, परिशीलन करणारं, ताळेबंद मांडणारं, झाडा-झडती घेणारं हे सदर...
सप्टेंबर 06, 2018
अहमदाबाद : 'जर गुजरात सरकाने चर्चेची तयारी दाखवली नाही, तर हार्दिक पटेल पाणी पिणेही बंद करेल' अशी भूमिका पाटीदार अनामत आंदोलन समितीने समाजासाठी सुरू असलेल्या उपोषणाच्या बाराव्या दिवशी घेतली. भाजप सरकारच्या लोकप्रतिनिधींनी उपोषणाच्या ठिकाणी येऊन चर्चा करावी, अशी मागणी आंदोलन समितीचे...
ऑगस्ट 12, 2018
अहमदाबाद : लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पटेल समाजाला जवळ करीत गुजरात राज्य सरकारने आज आरक्षण नसलेल्या जातसमूहांसाठी विविध कल्याणकारी योजनांची घोषणा केली आहे. याअन्वये आता जेईई, नीट आणि "यूपीएससी'सारख्या स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी राज्य सरकार वीस हजार...
जून 10, 2018
पोटनिवडणुकांनी देशात पुन्हा एकदा आघाडीच्या राजकारणाची चर्चा सुरू केली आहे. या निवडणुकांत भाजपची धूळधाण झाली. महाराष्ट्रात पालघरची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिष्ठेनं लढवून जिंकलेली जागा सोडली तर भाजपच्या हाती काही लागलं नाही. खासकरून उत्तर प्रदेशातल्या कैराना आणि नूरपूरचा निकाल विरोधकांना...
मे 27, 2018
राजकारण घडवण्याची चर्चाविश्‍वं गेल्या चार वर्षांत- म्हणजेच भाजपचं सरकार केंद्रात सत्तारूढ झाल्याच्या काळात - बदलली. परिणामी, "राजकारण म्हणजे लोकांचं राजकारण' हा अर्थ मागं पडत गेला. त्याजागी "व्यवस्थापन म्हणजे राजकारण' हा नवीन अर्थ संरचनात्मक पातळीवर विकास पावला. त्या राजकारणाची मर्मदृष्टी...
मे 26, 2018
जनताच आणेल ‘अच्छे दिन’ सीताराम येचुरी, सरचिटणीस, माकप ः ‘अच्छे दिन’ची हूल देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारच्या चार वर्षांतच, ‘‘अच्छे दिन राहू द्या, निदान २०१४ मध्ये होते ते तरी दिवस आणा,’’ अशी व्याकूळ हाक जनता मारत आहे. महागाईचा कहर झालाय. सामान्यांना वस्तुस्थितीपासून दूर नेणारे, भ्रमित करणारे आणि...
मे 01, 2018
अहमदाबाद: राज्यातील पाणीपातळी खालावत असल्यामुळे गुजरात सरकारने उद्यापासून (ता. 1) "जल अभियान' सुरू करण्याचा निर्णय केला आहे. राज्याच्या स्थापनादिनानिमित्त सुरू होणारी ही मोहीम 31 मेपर्यंत चालणार आहे. राज्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढत चालली असून, भूपृष्ठावरील तसेच भूगर्भातील पाण्याची पातळी झपाट्याने...
एप्रिल 27, 2018
मुंबई - मुंबईत केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या जमिनींवर झोपडपट्टी पसरलेली आहे. या झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासाबाबत तोडगा काढण्यासाठी संबंधित विभागांसोबत बैठक घेण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज झालेल्या पश्‍चिम क्षेत्रीय...
एप्रिल 12, 2018
ठाणे - ‘सुख के सब साथी, दु:ख में न कोई...’ या अभंगगीतात जीवनाचे सार दडले असले, तरी याला छेद देणारे काही अवलियाही समाजात आढळतात. समाजाने आपल्याला भरपूर दिले आहे. तेव्हा समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, या भावनेने ठाण्यातील कडवा गल्लीत राहणारे लक्ष्मीदास गोकाणी या ७५ वर्षीय निवृत्त सरकारी कर्मचाऱ्याने...
मार्च 24, 2018
नागपूर - विमानातील प्रवाशांना योग्य ठिकाणी पोचविण्यासाठी कुशल पायलटची आवश्‍यकता असते. देशाचा पायलट म्हणून 125 कोटी लोकांच्या हितांचे संरक्षण करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. यापुढे त्यांच्या हातात देशाची सूत्रे ठेवणे धोक्‍याचे असल्याची टीका पाटीदार समाजाचे नेते हार्दिक...
मार्च 22, 2018
अहमदाबाद : गरीबांना अन्नधान्य वाटप करण्याच्या गुजरातमधील सार्वजनिक वितरण प्रणालीत सुमारे 12 हजार 976 कोटी रुपयांचा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. मागील आठ वर्षांच्या काळात अंशदान योजनेंतर्गत बोगस रेशनकार्डस, बोगस फिंगर प्रिंटचा वापर करून मोठ्या प्रमाणात अन्नधान्य, साखर, रॉकेल आदी वस्तू हडप केल्याचे...
फेब्रुवारी 18, 2018
नेहरू-पटेल ही नसलेली जुगलबंदी पुन्हा आताच का सुरू होते आहे, हे समजून घेण्याची गरज आहे. अर्थव्यवस्थेतली सुधारणा, नोकऱ्यांची उपलब्धता, औद्योगिकीकरण, गुंतवणूक, शिक्षण, आरोग्य यातल्या कुठल्या आघाडीवर सांगण्यासारखं काही घडलं का, याचा ताळेबंद मांडायची वेळ जवळ येते आहे. ‘६० वर्षांत ‘त्यांनी’...
डिसेंबर 26, 2017
पत्रकार कवलजित यांनी कन्हैयाकुमारला एक प्रश्‍न विचारला होता. पंतप्रधानांवर टीका करताना तुला भीती वाटत नाही का ? इतकी हिम्मत येते कोठून ? त्यावर कन्हैया म्हणाला होता, की "" ये हिम्मत हमे लोकतंत्र देती है ! लोकशाहीचा चौथा खांब आमच्यासोबत असताना घाबरण्याचे कारण तरी काय ? लोकशाहीत प्रत्येकालाच मत...
डिसेंबर 21, 2017
मेहसाणा : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात सत्ताधारी भाजपची दमछाक करणारा काँग्रेस पक्ष आता आत्मपरीक्षणाच्या मोडमध्ये गेला असून, पक्षाच्या आजपासून सुरू झालेल्या दोन दिवसीय चिंतन शिबिरामध्ये ताज्या निकालावर विचारमंथन केले जाईल. याच शिबिरात शुक्रवारी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे देखील...
डिसेंबर 18, 2017
अहमदाबाद- गुजरात निवडणुकीत भाजपला मिळालेले यश हे 'ईव्हीएम'चे आहे अशा शब्दात पाटीदार नेता हार्दिक पटेल याने भाजपवर टिका केली. अहमदाबाद, सुरत, राजकोट येथे पाटीदार मतदार जास्त असलेल्या भागात देखील भाजपचे उमेदवार निवडुन येण्यावर देखील हार्दिकने प्रश्न उपस्थित केला. गुजरात निवडणूकीत भाजपला...
डिसेंबर 18, 2017
नवी दिल्ली  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढाई ठरलेली आणि कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची "लिटमस टेस्ट' म्हणून पाहिल्या जाणाऱ्या गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल आज (ता.18) लागणार असल्याने "गल्ली ते दिल्ली' सर्वांचीच धाकधूक वाढली आहे....
डिसेंबर 17, 2017
अहमदाबाद - गुजरात विधानसभेसाठी वर्तविण्यात आलेल्या एक्झिट पोलचे अंदाज मूर्खपणाचे (नॉनसेन्स) असून, भाजपचा याठिकाणी नक्की पराभव होईल, असे मत दलित नेते जिग्नेश मेवानी यांनी व्यक्त केला आहे. गुजरात विधानसभेसाठी सोमवारी मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीपूर्वी सर्व वाहिन्यांनी आपले अंदाज भाजपच्या बाजूने दिले...
डिसेंबर 11, 2017
भाजपची गुजरातमधील प्रचार मोहीम विरोधाभासाचे उत्तम प्रतीक आहे. केंद्र आणि राज्यात सत्तेवर असलेला हा पक्ष विजयासाठी फारशी पसंती नसलेल्या पक्षाप्रमाणे (अंडरडॉग) लढा देत आहे. यामुळेच कदाचित विकासकामांऐवजी कॉंग्रेसच्या घराणेशाहीचा मुद्दा आक्रमकपणे मांडला जात आहे. जेथे चालता-बोलता विजय मिळविता आला असता,...