एकूण 16 परिणाम
नोव्हेंबर 11, 2019
मुंबई - राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने असमर्थता दर्शविल्याने राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी आता शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. त्यांना उद्या (ता. ११) सोमवार सायंकाळी साडेसात वाजेपर्यंतचा वेळ राज्यपालांनी दिला असून, तोपर्यंत सत्ता स्थापन करू शकणार का, हे शिवसेनेला...
नोव्हेंबर 05, 2019
नवी दिल्ली - एकीकडे ‘महाराष्ट्रात विरोधात बसण्याचा जनादेश मिळाला आहे,’ असे सांगताना ज्येष्ठ नेते शरद पवार ‘सरकार स्थापनेसाठी अद्याप कोणाकडून प्रस्ताव आलेला नाही आणि तशी कोणी चर्चाही केलेली नाही,’ अशा शब्दांत पर्याय खुले असल्याची संदिग्ध भाषा वापरून राज्यातील वर्तमान राजकीय अनिश्‍चितता आणखी वाढवली...
ऑक्टोबर 19, 2019
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात काँग्रेसविरोधात एकतर्फी कौल जाणारी ही पहिली निवडणूक असण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली आहे ती मोजक्‍या दोनच वेळा, पण एकतर्फी नाही. येत्या आठवड्यात काँग्रेस हरली तर, ती...
ऑक्टोबर 17, 2019
डहाणू : लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन बॅंकॉक गाठले, राष्ट्रवादी कॉंग्रेसची अवस्था शोले सिनेमातील कॉमेडियन असरानीसारखी झाली असून सीपीएम हा पक्ष तलासरी तालुक्‍यात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. एकंदर विरोधकांची "आधे इधर, आधे उधर' अशी...
फेब्रुवारी 22, 2019
कऱ्हाड - केंद्र सरकारने उच्च वर्णियांतील आर्थिक दुर्बलांना दहा टक्के आरक्षण दिले आहे. मात्र त्या आरक्षणातून मराठा समाजाला वगळले आहे, अशी माहिती पुढे आली आहे. त्यामुळे सरकारने त्याचा खुलासा करावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत केली. ते म्हणाले, 'आर्थिक...
डिसेंबर 13, 2018
पुणे : "देशाची आर्थिक स्थिती वाईट आहे. सरकार कितीही आशादायी चित्र रंगवत असले तरीही देश आर्थिक संकटात आहे, ही वस्तुस्थिती आपण लवकरात लवकर स्वीकारली पाहिजे,'' असे माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी बुधवारी येथे सांगितले.  पुण्यात एका कार्यक्रमात ते म्हणाले, "सध्या पैसा ना सरकारकडे आहे, ना...
नोव्हेंबर 04, 2018
कऱ्हाड : '' 'राफेल' खरेदीचा देशाच्या इतिहासात पहिल्यांदाचा मोठा घोटाळा झाला आहे. विमानाच्या खरेदी व्यवहाराची माहिती मोदी सरकार देत नाही. या प्रकरणात सीबीआयकडे तक्रार झाल्यानंतर गुन्हा दाखल होण्याची शक्यता वाटू लागल्यानंतर मोदी सरकराने सीबीआयच्या अधिकाऱ्यांची रात्रीत तडकाफडकी बदली केली. हा खरेदी...
सप्टेंबर 30, 2018
औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक सदस्य, खासदार तारिक अन्वर यांनी गैरसमजुतीमधून पक्षाला सोडचिठ्ठी देत संसद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आम्ही त्यांची समजूत काढू, अशी माहिती पक्षाच्या नेत्या, आमदार फौजिया खान यांनी येथे दिली. राफेल विमान खरेदीबाबत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे वक्‍...
जुलै 31, 2018
औरंगाबाद : मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे त्यासाठी त्यांना पूर्ण पाठींबा आहे मात्र मुस्लिम समाजाला सुद्धा पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय त्वरीत घ्यावा नसता राज्यभर रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा मंगळवार (ता.31) पत्रकार परिषदेत देण्यात आला.  व्हीआयपी फंक्‍शन हॉल येथे जनजागरण समितीतर्फे...
जून 05, 2018
पुणे - शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घ्यावी, असा सल्ला देणाऱ्या शरद पवार यांचीच नियत खोटी आहे. कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यापेक्षा क्रिकेटवर डोळा ठेवून आयपीएलमध्ये गुंतलेले पवार सत्ता गेल्यावर वैफल्यातून शेतकऱ्यांना भडकावण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी टीका राज्य कृषिमूल्य आयोगाचे...
मे 26, 2018
जनताच आणेल ‘अच्छे दिन’ सीताराम येचुरी, सरचिटणीस, माकप ः ‘अच्छे दिन’ची हूल देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारच्या चार वर्षांतच, ‘‘अच्छे दिन राहू द्या, निदान २०१४ मध्ये होते ते तरी दिवस आणा,’’ अशी व्याकूळ हाक जनता मारत आहे. महागाईचा कहर झालाय. सामान्यांना वस्तुस्थितीपासून दूर नेणारे, भ्रमित करणारे आणि...
मे 08, 2018
काश्‍मीरमध्ये सुरक्षा दलांच्या ‘ऑपरेशन ऑल आउट’ मोहिमेला यश मिळत असले, तरी दुसरीकडे अतिरेक्‍यांची संख्या कमी होत नाही, हेही स्पष्ट आहे. अशा वेळी राजकीय संवाद साधण्याबरोबरच राजकीय पक्ष, सिव्हिल सोसायटी आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांनीही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. का श्‍मीर खोऱ्यात जुलै २०१६ मध्ये...
एप्रिल 24, 2018
लातूर - 'मलाही राजकीयदृष्ट्या सेटल व्हायचे आहे. ताकाला जाऊन मोरवं आम्ही लपवीत नाही. आमची उमेदवारी घेऊन निवडणूक लढवा, असे अनेक राजकीय पक्ष माझ्यामागे लागले आहेत; पण तुमचा पक्ष बाजूला ठेवा, असे त्यांना ठणकावून सांगितले आहे. गरज पडली तर राजकीय पक्षही काढू; पण सध्या शेतकऱ्यांचा प्रश्‍न महत्त्वाचा...
एप्रिल 14, 2018
सोलापूर : देशातील व राज्यातील जातीयवादी व धर्मांध सरकार ज्यांना देशद्रोही ठरवत आहे, त्या कन्हैया कुमार व हार्दिक पटेल यांना संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेच्या वतीने देशभक्त पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात या पुरस्काराचे सन्मानाने वितरण होणार असल्याची...
मार्च 16, 2018
कणकवली - ‘‘येथील नगरपंचायतीची निवडणूक संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली लढवावी यावर अंतिम शिक्‍कामोर्तब झाले. तेच नगराध्यक्षपदाचे उमेदवार असतील तर उर्वरित १७ प्रभागातील उमेदवार नंतर जाहीर होतील. युतीबाबत शिवसेनेचा प्रस्ताव आला आहे. तर गाव आघाडीसोबत देखील चर्चा करणार आहोत,’’ अशी माहिती राज्यमंत्री...
डिसेंबर 18, 2017
अहमदाबाद- गुजरात निवडणुकीत भाजपला मिळालेले यश हे 'ईव्हीएम'चे आहे अशा शब्दात पाटीदार नेता हार्दिक पटेल याने भाजपवर टिका केली. अहमदाबाद, सुरत, राजकोट येथे पाटीदार मतदार जास्त असलेल्या भागात देखील भाजपचे उमेदवार निवडुन येण्यावर देखील हार्दिकने प्रश्न उपस्थित केला. गुजरात निवडणूकीत भाजपला...