एकूण 13 परिणाम
एप्रिल 18, 2019
कोल्हापूर -  खासदार राजू शेट्टी यांनी एक नोट, एक वोट संकल्पना राबवली आहे. मात्र, त्यांचा स्वाभिमानी पक्षाचा कार्यकर्ता आणि एका गावचा उपसरंपच असणाऱ्या व्यक्तिच्या घरात एका डब्यात 75 लाख रुपये सापडले. हा पैशाचा डबा कोण देतं, येवढे पैसे आले कोठून? असा सवाल राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी येथे केला. तसेच ...
डिसेंबर 15, 2018
नाशिक : कांद्याच्या कोसळलेल्या भावामुळे अनुदान मिळावे, असा आग्रह थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोचला असला, तरीही राज्य सरकारकडून चांगले अनुदान मिळेल, असा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय. त्यामुळे अनुदानाचा विषय राज्याकडे आल्यास अटी अन्‌ शर्तीमध्ये मदत लटकण्याची भीती शेतकऱ्यांना वाटू...
जुलै 18, 2018
मुंबई : जनसामन्यांची उत्स्फुर्त आंदोलनं होत असतील तर एकवेळ चर्चा होईल. पण कोणत्याही राजकिय पक्षाच्या आंदोलनाची सहजासहजी दखल घ्यायचीच नाही. राजकिय पक्षाची आंदोलनं बेदखल होतील यासाठीच कटाक्षाने हाताळणी करायची. असा अलिखित नियमच भाजप सरकारच्या काळात सुरू असल्याचे चित्र आहे.  सध्या स्वाभिमानी शेतकरी...
जून 05, 2018
पुणे - शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घ्यावी, असा सल्ला देणाऱ्या शरद पवार यांचीच नियत खोटी आहे. कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यापेक्षा क्रिकेटवर डोळा ठेवून आयपीएलमध्ये गुंतलेले पवार सत्ता गेल्यावर वैफल्यातून शेतकऱ्यांना भडकावण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी टीका राज्य कृषिमूल्य आयोगाचे...
मे 13, 2018
सरकारपासून स्वयंसेवी संस्थांपर्यंत अनेकांच्या प्रयत्नांमुळं जलसंधारणाची कामं राज्यात होत असताना आता त्यापुढच्या गोष्टींचाही विचार करणं आवश्‍यक आहे. बाजारपेठेचा "तोल' सांभाळणं आणि शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला चांगलं "मोल' मिळण्याची व्यवस्था करणं ही दोन आव्हानं आहेत. त्यातून मार्ग काढावाच लागेल....
एप्रिल 24, 2018
लातूर - 'मलाही राजकीयदृष्ट्या सेटल व्हायचे आहे. ताकाला जाऊन मोरवं आम्ही लपवीत नाही. आमची उमेदवारी घेऊन निवडणूक लढवा, असे अनेक राजकीय पक्ष माझ्यामागे लागले आहेत; पण तुमचा पक्ष बाजूला ठेवा, असे त्यांना ठणकावून सांगितले आहे. गरज पडली तर राजकीय पक्षही काढू; पण सध्या शेतकऱ्यांचा प्रश्‍न महत्त्वाचा...
एप्रिल 09, 2018
आर्णी - देशाच्या अर्थव्यवस्थेचा आणि कणा म्हणजे शेतकरी हाच शेतकरी सदानकदा अडचणीत असलेल्याचे चित्र देशात पहायला मिळते. आणि त्याच्या मदतीसाठी पुढे येतात ते राजसत्तेतील विरोधी पक्षाचे नेते मग सत्ता कोणत्याही पक्षाच्या हाती असो विरोधात असणऱ्या पक्षाला मात्र शेतकऱ्यांच्या समस्या शिवाय दुसरे काहीच दिसत...
मार्च 01, 2018
पुणे  - दर गडगडल्यामुळे राज्यातील हरभरा उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. यंदा विक्रमी उत्पादनाचा अंदाज, मध्य प्रदेशात भावांतर योजना राबवण्याचा निर्णय आणि घटलेली मागणी यामुळे दर हमीभावापेक्षा खाली उतरले आहेत. राज्य सरकारने एक मार्चपासून `नाफेड`च्या माध्यमातून हमीभावाने हरभरा खरेदी सुरू करण्याचा निर्णय...
फेब्रुवारी 23, 2018
नवी दिल्ली - हरभऱ्याचे यंदा उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. दरातील मंदी हटविण्यासाठी सरकार लवकरच महाराष्ट्र राज्यात हरभरा खेरदी सुरू करणार आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी दिली.  राज्यमंत्री शेखावत म्हणाले, की मागील वर्षी देशांतर्गत हरभरा...
फेब्रुवारी 22, 2018
नवी दिल्ली - केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ‘दीडपट हमीभावा’चा पूर्ण लाभ शेतकऱ्यांना दिला जाईल. याकरिता केंद्र सरकार राज्य सरकारबरोबर काम करत आहे. पूर्वीच्या त्रुटी दूर करून परिपूर्ण व्यवस्था विकसित केली जाईल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे दिली. पुसा येथील राष्ट्रीय कृषी विज्ञान भवनात...
नोव्हेंबर 20, 2017
गेल्या काही वर्षांत खुल्या अर्थव्यवस्थेचे डिंडिम सर्वदूर पिटले जात असताना शेतकऱ्याला मात्र त्याचा अनुभव येत नव्हता. एकीकडे हमीभावाचा आधार नाही; अन्‌ दुसरीकडे निर्यातबंदीच्या बेड्या यामुळे शेतकऱ्यांची पुरती कोंडी होत होती. गेल्या तीन वर्षांत तर परिस्थिती आणखी विकोपाला गेली. त्यामुळेच या बेड्या हटवा...
नोव्हेंबर 02, 2017
स्वतःला तोशीस लागू नये, याची पुरेपूर काळजी घेत राज्य सरकार शेतमालाची हमीभावाच्या खाली खरेदी करू नये, असे आदेश काढून मोकळे झाले आहे. त्यामुळे बाजरसमित्यांमध्ये सोयाबीन खरेदी ठप्प झालीय. सरकारने हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवण्याऐवजी स्वतः मैदानात उतरून भावांतर योजना लागू करण्याची गरज आहे. विरोधी...
सप्टेंबर 19, 2017
पंढरपूर : भाजपा सरकार गेल्या तीन वर्षात संपूर्ण अपयशी ठरले आहे. हमीभाव नाही. महागाई वाढली आहे. या सरकारमधील लोक केवळ उत्तम भाषणे करतात, मार्केटींग करतात परंतु सर्वसामान्य जनतेचे प्रश्‍न सोडवण्याविषयी कोणतीही कृती करत नाहीत. निवडणूकीपूर्वी पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरवाढीच्या विरोधात बोलणाऱ्या भारतीय...