एकूण 16 परिणाम
एप्रिल 12, 2019
कर्जत (जिल्हा रायगड) : सत्ताधारी भाजप सरकार फक्त कामांचे भूमिपूजन आणि जाहिरातबाजीच करत आहे. मात्र, प्रत्यक्षात त्यानंतर त्यातील किती कामे पूर्ण झाली. याबद्दल शंका असून, भाजप सरकार जनतेला मूर्ख बनवित आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादीचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पवार यांनी केली. कर्जत...
मार्च 28, 2019
मुंबई : देशभक्ती किंवा धर्म काय हे सांगणारा भाजप कोण? देशात विकास कुठे झाला? फक्त हिंसक वातावरण वाढले, विकासाचे चित्र कुठे आहे?, असा प्रश्न अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने भाजपला विचारला आहे. उर्मिलाने काल (बुधवार) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे....
फेब्रुवारी 06, 2019
मुंबई: अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची रचना बदलण्याचा विचार राज्य सरकारच्या स्तरावर सुरू आहे. याबाबत चार पर्याय समोर आले आहेत.  शिवस्मारकाच्या तांत्रिक समितीची बैठक 27 नोव्हेंबर 2018 रोजी झाली होती. त्या बैठकीत शिवरायांचा अश्‍वारूढ पुतळा उभारण्यात येणाऱ्या...
डिसेंबर 03, 2018
औरंगाबाद - ‘रामाचे अस्तित्व नाकारणारे पूर्वीचे सरकार आता मंदिरात जाऊन मतदान मागत आहे. राम मंदिर कधी बांधणार यांची तारीख विचारत आहे; कारण आता दिल्लीच्या सत्तेचा मार्ग आयोध्येतूनच जाणारा आहे, असे विश्‍व हिंदू परिषदेचे केंद्रीय उपाध्यक्ष हुकूमचंद सावला म्हणाले. विश्‍व हिंदू परिषदेतर्फे संत तुकाराम...
नोव्हेंबर 11, 2018
वॉशिंग्टन : नोटाबंदी आणि वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीमुळे भारताचा आर्थिक विकास खुंटल्याची टीका रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी केली आहे. खनिज तेलाच्या वाढत्या भावामुळे नोटाबंदीतून सावरणारी अर्थव्यवस्था पुन्हा संकटात सापडली. देशाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सात टक्‍...
ऑक्टोबर 27, 2018
रा ष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी ‘सरदार वल्लभभाई पटेल स्मृती व्याख्यानमाले’त जे भाषण केले, ते लोकशाहीत अपेक्षित असलेल्या व्यावसायिक अलिप्ततेला छेद देणारे आहे. लष्कर किंवा सनदी नोकरशाहीतील व्यक्ती राजकीय आखाड्यात उतरू लागल्या वा त्यात अवाजवी स्वारस्य घेऊ लागल्या तर अनवस्था...
ऑक्टोबर 04, 2018
नांदेड : देशातील सर्व समाजाला राजकिय आरक्षण रद्द करा, राजकिय आरक्षणाने निवडून गेलेले लोक पक्षाचे  आणि मतदारांचे प्रतिनिधी असतात. त्यांच्यामुळे समाजाचे काही भले होत नाही. डॉ. आंबेडकरांनाही हेच अपेक्षीत होतं. असे मत रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी नांदेडात व्यक्त केले. रिपब्लीकन...
सप्टेंबर 29, 2018
मुंबई - मुंबईच्या अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या उंचीवरून सत्ताधारी आणि विरोधकांत जुंपली असतानाच दादरच्या इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या उंचीवरूनही नव्याने वाद सुरू झाला आहे. या संदर्भात राज्य सरकारला जाब विचारण्यात येईल, असे...
ऑगस्ट 17, 2018
पुणे - पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील लोकसंख्या तब्बल ७० हजार आहे. एवढ्या लोकसंख्येसाठी सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालय केवळ ११० खाटांचे आहे. त्यातही आयसीयूसारख्या अद्ययावत सुविधांच्या अभावामुळे उपचारासाठी रुग्णांना अन्य सरकारी रुग्णालयांत हलवावे लागते. घोरपडी, कोंढवा, भवानी पेठ,...
जून 17, 2018
सनदी सेवांमध्ये होऊ घातलेलं खासगी आऊटसोर्सिंग ही काळाची गरज असली तरीसुद्धा राष्ट्रहिताकडं दुर्लक्ष होता कामा नये. एखाद्या कंपनीत वार्षिक पॅकेजवर काम करणं आणि राज्यघटनेशी बांधील राहत आपलं कर्तव्य निभावणं यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक असतो. तो बाहेरून सनदी सेवांमध्ये प्रवेश करू पाहणाऱ्यांच्या लक्षात आला...
मार्च 24, 2018
महाराष्ट्रातील पहिल्याच सभेत शेतकरी, बेरोजगारांसाठी एल्गार अकोला : शेतकरी, बेरोजगार, सामान्य नागरिकांना आश्‍वासने देवूनही त्याची पुर्तता न करणारे भाजपचे सरकार फेकू आहे. हे सरकार २०१९ मध्ये पुन्हा सत्तेत आलेतर देशात अराजकता माजेल, अशी इशारा वजा भविष्यवाणी गुजरातमधील पाटीदार समाजाचे युवा नेते हार्दिक...
फेब्रुवारी 08, 2018
काश्‍मिरातील दहशतवादी कारवाया वाढण्यामागे पाकिस्तानची फूस आहेच; पण खोऱ्यातील तरुणांना दहशतवाद्यांच्या जाळ्यात ओढण्याचे वाढते प्रमाण हीदेखील त्याइतकीच चिंतेची बाब असून, त्याची गांभीर्याने दखल घ्यायला हवी. नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात पाकिस्तानने नियंत्रणरेषेवर सुरू केलेल्या हल्ल्यांनी मंगळवारी काश्...
ऑक्टोबर 31, 2017
कल्याण : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिवस देशभर साजरा करण्यात येत असून आज मंगळवार (ता. 31 ऑक्टोबर) रोजी सकाळी कल्याण रेल्वेस्थानकात रेल्वे प्रशासनाच्या वतीने एकता दौडीचे आयोजन करण्यात आले होते. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस...
ऑक्टोबर 31, 2017
आधुनिक व एकसंध भारताच्या उभारणीतील सरदार वल्लभभाई पटेल यांचे अमूल्य योगदान प्रत्येक भारतीयाने स्मरणात ठेवायला हवे. सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्यावर टाकलेला दृष्टिक्षेप.  देशाचे भवितव्य घडविणाऱ्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वांना कोणताही देश विसरू शकत नाही....
सप्टेंबर 26, 2017
रामपूर - गुजरातच्या दिन दिवसांच्या दौऱ्यावर असलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (मंगळवार) सभेला संबोधित करताना गुजरातीतून 'केम छो' असे विचारल्यानंतर जनतेतूनही 'गाडो थई छो' असे उत्तर आले.  गुजरातमध्ये सध्या सोशल मिडीयावर विकासच्या नावाने जोरदार चर्चा सुरु आहे. विकास गाडो थई छो अभियान...
सप्टेंबर 19, 2017
सरदार सरोवराचे लोकार्पण झाल्याने इतिहासाचे एक आवर्तन पूर्ण झाले. या धरणाचे लाभ तहानलेल्या भागाला होतीलच; पण या निमित्ताने प्रदीर्घकाळ जो संघर्ष झाला आणि मंथन घडले, त्यातून अनेक धडे घेण्यासारखे आहेत.  "हर हर नर्मदे' असा जयघोष झाला आणि दीर्घकाळ चर्चेत असलेल्या सरदार सरोवर प्रकल्पाचे अखेर लोकार्पण...