एकूण 14 परिणाम
मे 20, 2019
भोपाळ : मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकारकडे पुरेसे संख्याबळ नसल्याचे पत्र भाजपने राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना दिले आहे. त्यामुळे आता एक्झिट पोलच्या अंदाजानंतर मध्य प्रदेशात सत्तेचा खेळ सुरु झाला आहे. भाजपने राज्यपालांना पत्र लिहून मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकारला...
जानेवारी 01, 2019
नवी दिल्ली- नोटाबंदी हा देशाच्या अर्थव्य़वस्थेला दिलेला झटका नव्हता. आम्ही जनतेला वर्षभरापूर्वीच इशारा दिला होता. जर तुमच्याकडे काळा पैसा असेल, तर तो बँकेत जमा करा, त्यावरील दंड भरा आणि मोकळे व्हा. मात्र, त्यांनी मोदी इतरांसारखेच वागतील असा समज करून घेतला आणि त्याचे परिणाम वेगळेच पाहायला मिळाले...
डिसेंबर 31, 2018
सरते 2018 हे वर्ष आर्थिक आघाडीवर अस्थिर वर्ष ठरले. 2019 मध्ये मात्र काही सकारात्मक घटना घडतील. फेडरल रिझर्व्ह दोनदा व्याजदर वाढवेल, ज्यामुळे बाजारात तरलता राहील. चीन आणि अमेरिका व्यापारयुद्धाचा भारताला फायदा होऊ शकतो. शेअर बाजार सध्याच्या पातळीवरून 10 टक्‍क्‍यांपर्यंत वर जाऊ शकतो. एकूणच भारतासाठी...
नोव्हेंबर 08, 2018
आपल्याला तारुण्यात पदार्पणाची जाणीव केव्हा झाली?  अमुक एका तिथीला अमुक एका मुहूर्तावर मी तारुण्यात पदार्पण केलं, असं सांगणं कठीण आहे. हरिभाऊ आपटे, नाथमाधव यांच्या कादंबऱ्या वाचायची ओढ मनाला अधिक लागली तोच हा काळ.  तुमच्या तरुणपणी सामाजिक वातावरण कसं होतं? आकर्षण कुठली होती?  युगानुयुगे माणसाला...
ऑक्टोबर 30, 2018
सरकारी दबाव आणि रिझर्व्ह बॅंकेची स्वायत्तता यातील ताण पूर्वापार चालत असला तरी अलीकडे तो वाढतो आहे. तात्कालिक सोईच्या पलीकडे जाऊन या प्रश्‍नाचा विचार व्हायला हवा. यासंदर्भात रिझर्व्ह बॅंकेचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांच्या इशाऱ्याची गांभीर्याने दखल घ्यायला हवी. दे शातील घटनात्मक संस्थांच्या...
जून 18, 2018
रंगलेल्या नाटकाचा खेळ संपल्यानंतरही त्यातील व्यक्‍तिरेखा रंगभूमीचा ठाव सोडून रसिकांच्या मनात राहायला येतात, तसा भास तूर्त नाट्य संमेलनाला उपस्थिती लावून आलेल्या रसिकांना होत असणार. तब्बल साठ तास चाललेल्या 96व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचा पडदा नुकताच पडला. आता उरतील त्या चर्चा, दिवाळीनंतर येणारा...
जून 10, 2018
पोटनिवडणुकांनी देशात पुन्हा एकदा आघाडीच्या राजकारणाची चर्चा सुरू केली आहे. या निवडणुकांत भाजपची धूळधाण झाली. महाराष्ट्रात पालघरची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिष्ठेनं लढवून जिंकलेली जागा सोडली तर भाजपच्या हाती काही लागलं नाही. खासकरून उत्तर प्रदेशातल्या कैराना आणि नूरपूरचा निकाल विरोधकांना...
मे 04, 2018
येवला : गेल्या चार वर्षांपासून ठेवींच्या मुदती केव्हाच संपल्या असून, भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट  क्रेडिट सोसायटीतून येथील ठेवीदारांचे १९ कोटी रुपायांच्या ठेवी गुंतलेल्या आहेत. या ठेवी परत मिळवण्यासाठी येवल्यासह महाराष्ट्रात लाक्षणिक उपोषण, थेट मोर्चासह अनेक आंदोलने झाली. जळगावच्या मुख्य...
मे 01, 2018
अहमदाबाद: राज्यातील पाणीपातळी खालावत असल्यामुळे गुजरात सरकारने उद्यापासून (ता. 1) "जल अभियान' सुरू करण्याचा निर्णय केला आहे. राज्याच्या स्थापनादिनानिमित्त सुरू होणारी ही मोहीम 31 मेपर्यंत चालणार आहे. राज्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढत चालली असून, भूपृष्ठावरील तसेच भूगर्भातील पाण्याची पातळी झपाट्याने...
एप्रिल 03, 2018
नवी दिल्ली : पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या सूचनेनंतर खोट्या बातम्यांबाबत (फेक न्यूज) जारी केलेले वादग्रस्त पत्रक माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज मागे घेतले. या पत्रकाला मोठ्या प्रमाणात विरोध झाल्याने एकाच दिवसात ते मागे घेण्याची नामुष्की या मंत्रालयावर ओढवली.  माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने काल...
मार्च 20, 2018
शिक्रापूर (शिरूर, पुणे): निमगाव-म्हाळुंगी (ता. शिरूर) येथे अवैधरीत्या वाळू उपसा केल्याप्रकरणी शिरूर पंचायत समिती सदस्य विजय रणसिंग यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. शिरूर न्यायालयाने त्यांना नुकताच जामीन मंजूर केला. याबाबत मंडलाधिकारी उद्धव फुंदे यांनी शिक्रापूर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. 7...
डिसेंबर 18, 2017
अहमदाबाद - गुजरातमध्ये मतमोजणीस सुरवात झाली असून, भाजपने बहुमताकडे वाटचाल केली असली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विधानसभा मतदारसंघ राहिलेल्या मणिनगरमध्ये काँग्रेस आघाडीवर असल्याचे चित्र आहे. गुजरातमध्ये नरेंद्र मोदींना टक्कर देणारे तीन युवा नेते जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकोर आणि हार्दिक ...
ऑगस्ट 10, 2017
अमित शहा यांच्या भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदाच्या त्रिवर्षपूर्तीच्या पूर्वसंध्येला कॉंग्रेसने त्यांना अनुपम "भेट' दिली आहे! ही "भेट' अर्थातच त्यांच्या जिव्हारी लागणारी आहे आणि त्यामुळे त्यांच्या अध्यक्षपदाचा सारा सोहळाच बेचव होऊन गेला असणार. मात्र, त्यापेक्षाही महत्त्वाची बाब म्हणजे शहा...
जुलै 20, 2017
पुणे - ‘शेतकऱ्यांच्या गळ्याला आयातवाढीचा फास’ या ॲग्रोवनमध्ये बुधवारी (ता. १९) प्रसिद्ध झालेल्या बातमीवर राज्यभरातून विविध स्तरांतून प्रतिक्रिया प्राप्त होत आहेत. यामध्ये शेतकऱ्यांपासून ते शेतकरी नेते, कृषी अभ्यासक, राजकीय नेते यांचा समावेश आहे. देशात भरघोस उत्पादन होत असताना आयातीची गरजच काय, असा...