एकूण 3 परिणाम
एप्रिल 12, 2019
कागल - संविधान बदलण्‍याचा प्रयत्‍न करून विस्‍तवाशी खेळू नका, अन्‍यथा सरकार उलथवून टाकू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मोदी सरकारला दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित नाही. फसव्या घोषणा आणि मोठी वक्तव्ये करून सामान्यांच्या अपेक्षा...
जानेवारी 09, 2019
नवी दिल्ली - सवर्णांना दहा टक्के आरक्षणाची तरतूद देणारे घटनादुरुस्ती विधेयक आज लोकसभेमध्ये सर्व पक्षांच्या पाठिंब्यामुळे ३२३ विरुद्ध ३ अशा दोनतृतीयांश बहुमताने संमत झाले. सामाजिक समरससतेचा हा निर्णय असून ब्राह्मण, बनिया, ठाकूर, पटेल, जाट, गुज्जर, मुस्लिम, ख्रिश्‍चन, शीख सर्वांना या...
ऑगस्ट 03, 2018
नवी दिल्ली - ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देणारे १२३ वे घटनादुरुस्ती विधेयक आज लोकसभेत मंजूर झाले. सर्व पक्षांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे ४०३ विरुद्ध शून्य अशा दोन तृतीयांशहून अधिक मतांनी विधेयक संमत झाले. अनुसूचित जाती, जमातीच्या यादीमध्ये एखाद्या जातीचा समावेश करणे किंवा वगळणे याचे अधिकार राज्य...