एकूण 13 परिणाम
जुलै 05, 2019
मुंबई - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या यंत्रणांना सहकार्य करा, असा आदेश गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला.  हत्येसाठी वापरलेल्या हत्यारांचे सुटे भाग खाडीत शोधण्यासाठी सरकार परवानगी...
एप्रिल 18, 2019
कोल्हापूर -  खासदार राजू शेट्टी यांनी एक नोट, एक वोट संकल्पना राबवली आहे. मात्र, त्यांचा स्वाभिमानी पक्षाचा कार्यकर्ता आणि एका गावचा उपसरंपच असणाऱ्या व्यक्तिच्या घरात एका डब्यात 75 लाख रुपये सापडले. हा पैशाचा डबा कोण देतं, येवढे पैसे आले कोठून? असा सवाल राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी येथे केला. तसेच ...
फेब्रुवारी 24, 2019
दुष्काळाने जगण्याचा प्रश्‍न भीषण केला, हातातोंडाची लढाई कशी लढायची हा प्रश्‍न. त्यालाच जलसंधारणाने दिले उत्तर. वाट बिकट, खाचखळग्यांची, वळणावळणाची तरीही श्रमाने ती सोपी होत आहे, तिची ही गाथा... ‘संस्कृती संवर्धन’नांदेड - सगरोळीच्या (ता. बिलोली) संस्कृती संवर्धन मंडळाने पंचवीस वर्षांत नांदेड आणि बीड...
फेब्रुवारी 17, 2019
पुणे (औंध) : पुलवामा येथे दहशतवाद्यांनी भारतीय सैन्यावर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ संरक्षण विभागाच्या अॅम्युनिशन  फॅक्टरी, हाय एक्स्प्लोसीव्ह फॅक्टरीमधील कामगार व कुटूंबीय तसेच शिव डेअरी मीत्र परिवार यांच्यावतीने कडकडीत बंद पाळण्यात आला. रेंजहिल येथील बंदच्या आवहानाला येथील सर्व...
जानेवारी 30, 2019
पिंपरी - नद्यांची प्रदूषणातून मुक्तता करणे, किनाऱ्यांची झीज थांबविणे, नदीपर्यंत माणसांना पोचता येण्यासाठी किनाऱ्यांचे सुशोभीकरण करणे, दोन्ही काठांवरील निवासी क्षेत्रे पूल व रस्त्यांनी जोडणे आणि नद्यांमधील पाणी सतत वाहते ठेवणे अशा पाच उपक्रमातून पवना व इंद्रायणी नद्यांचा सुधार प्रकल्प राबविण्यात...
डिसेंबर 31, 2018
सरते 2018 हे वर्ष आर्थिक आघाडीवर अस्थिर वर्ष ठरले. 2019 मध्ये मात्र काही सकारात्मक घटना घडतील. फेडरल रिझर्व्ह दोनदा व्याजदर वाढवेल, ज्यामुळे बाजारात तरलता राहील. चीन आणि अमेरिका व्यापारयुद्धाचा भारताला फायदा होऊ शकतो. शेअर बाजार सध्याच्या पातळीवरून 10 टक्‍क्‍यांपर्यंत वर जाऊ शकतो. एकूणच भारतासाठी...
नोव्हेंबर 26, 2018
किल्लारी - एखाद्या सरकारी विभागात नोकरीस असलेल्या पालकाचा मुलगा पोलिस उपनिरीक्षक झाल्यास काही विशेष वाटत नाही. मात्र किल्लारीपासून एक किलोमीटरवर असलेल्या नदीहत्तरगा येथील एका मजुराच्या मुलाने मजुरी करून जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलिस उपनिरीक्षक पद मिळवले आहे. या तरुणाचे कष्ट पाहणाऱ्या...
ऑगस्ट 17, 2018
पुणे - पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील लोकसंख्या तब्बल ७० हजार आहे. एवढ्या लोकसंख्येसाठी सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालय केवळ ११० खाटांचे आहे. त्यातही आयसीयूसारख्या अद्ययावत सुविधांच्या अभावामुळे उपचारासाठी रुग्णांना अन्य सरकारी रुग्णालयांत हलवावे लागते. घोरपडी, कोंढवा, भवानी पेठ,...
जून 25, 2018
सोलापूर : फॅमिली डॉक्‍टर ही पध्दत नाहीशी होत आहे. सेवा आणि व्यवसाय याची सांगड घातली जात आहे म्हणूनच डॉक्‍टर आणि रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये वाद होऊन हल्ल्यांचे प्रमाण वाढत आहे. हे रोखण्यासाठी रुग्ण आणि डॉक्‍टरांमध्ये सुसंवादाची आवश्‍यकता असल्याचे मत विशेष सरकारी वकील, पद्मश्री उज्वल निकम यांनी...
मे 13, 2018
सरकारपासून स्वयंसेवी संस्थांपर्यंत अनेकांच्या प्रयत्नांमुळं जलसंधारणाची कामं राज्यात होत असताना आता त्यापुढच्या गोष्टींचाही विचार करणं आवश्‍यक आहे. बाजारपेठेचा "तोल' सांभाळणं आणि शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला चांगलं "मोल' मिळण्याची व्यवस्था करणं ही दोन आव्हानं आहेत. त्यातून मार्ग काढावाच लागेल....
ऑगस्ट 28, 2017
नाशिक - बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाच्या नाशिक शाखेतर्फे नाशिक प्रादेशिक विभागातील ठेकेदारांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत सरकारी कामांच्या निविदांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. चालू कामांवर मूल्यवर्धित कर (व्हॅट) वगळता जीएसटी वेगळा देण्यात यावा. यापुढील सर्व निविदांच्या देयकांमध्ये...
ऑगस्ट 13, 2017
केंद्र सरकारचा पाम, सोया आणि सूर्यफुलासाठी निर्णय; सोयाबीनसह तेलबियांच्या दरात सुधारणा होण्याची अपेक्षा नवी दिल्ली/मुंबई - तब्बल १० वर्षांनंतर केंद्र सरकारने खाद्यतेलावरील आयात शुल्कात वाढ केली आहे. पामतेल, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलातील कच्चे आणि रिफाइंड प्रकारात ही वाढ केली असून, यात कच्च्या तेलात...
जून 30, 2017
औरंगाबाद - एक तर शासनाकडून वेतनेतर अनुदान दिले जात नाही, विद्यार्थी मिळत नाहीत, मिळाले तर त्यांना टिकवण्यासाठी मोफत पुस्तके, खिचडी, गणवेश अशा कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीत. या उलट महापालिकेकडून मात्र विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांना निवासेतर दराने कराची आकारणी केली जाते, यामुळे विनाअनुदानित...