एकूण 9 परिणाम
डिसेंबर 31, 2018
सरते 2018 हे वर्ष आर्थिक आघाडीवर अस्थिर वर्ष ठरले. 2019 मध्ये मात्र काही सकारात्मक घटना घडतील. फेडरल रिझर्व्ह दोनदा व्याजदर वाढवेल, ज्यामुळे बाजारात तरलता राहील. चीन आणि अमेरिका व्यापारयुद्धाचा भारताला फायदा होऊ शकतो. शेअर बाजार सध्याच्या पातळीवरून 10 टक्‍क्‍यांपर्यंत वर जाऊ शकतो. एकूणच भारतासाठी...
डिसेंबर 19, 2018
नवी दिल्ली: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेतील तणावाच्या संबंधावर भाष्य केले आहे. सरकार आणि रिझर्व्ह बॅंक यांच्यातील नाते हे पती-पत्नीच्या नात्यासारखेच असते. दोन्ही संस्थांनी आपसातील मतभेद हे सौहार्दाने मिटवायचे असतात, असे मत मनमोहन सिंग यांनी व्यक्त केले आहे. या...
डिसेंबर 19, 2018
अरुण जेटलींचे स्पष्टीकरण; "आरबीआय'ची स्वायत्तता अबाधित  नवी दिल्ली: रोकड सुलभता, राखीव निधी आणि स्वायत्तेवरून केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेतील वाद विकोपाला गेलेला असला तरी सरकारने तत्कालीन गव्हर्नर ऊर्जित पटेल यांचा राजीनामा मागितला नव्हता, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज स्पष्ट...
डिसेंबर 11, 2018
नवी दिल्ली: केंद्र सरकार उर्जित पटेलांच्या जागी नेमल्या जाणाऱ्या नव्या गव्हर्नरची घोषणा लवरकच करेल अशी माहिती अर्थसचिव ए एन झा यांनी दिली आहे. उर्जित पटेलांनी तटकाफडकी राजीनाम्यामुळे सध्या आरबीआयचे गव्हर्नरपद रिक्त आहे. 1990 नंतर आपला कार्यकाळ पूर्ण करण्याआधीच पायउतार होणार उर्जित पटेल...
नोव्हेंबर 13, 2018
नवी दिल्ली: स्वायत्ततेच्या मुद्यावरून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि केंद्र सरकारमध्ये निर्माण झालेला तणाव निवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्यात आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली असल्याचे बोलले जात आहे. या भेटीत केंद्र...
नोव्हेंबर 01, 2018
नवी दिल्ली - रिझर्व्ह बॅंक आणि सरकारदरम्यान धुमसणारा वाद आणि गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या राजीनाम्याची कुजबूज यामुळे होणाऱ्या संभाव्य नाचक्कीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने मवाळ भूमिका घेतली असून ‘रिझर्व्ह बॅंकेची स्वायत्तता महत्त्वाची आहे’, असा सूर सरकारकडून आळवण्यात आला आहे. सोबतच...
ऑक्टोबर 31, 2018
मुंबई: केंद्र सरकार आणि रिझव्‍‌र्ह बँक यांच्या दरम्यान वाद वाढत चालला असून रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल हे राजीनामा देण्याची शकयता असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. रिझव्‍‌र्ह बँकेच्या स्वायत्ततेच्या प्रश्नावरून केंद्र आणि रिझव्‍‌र्ह बँकेदरम्यान वाद निर्माण झाला आहे.  केंद्रीय...
जून 13, 2018
नवी दिल्ली - सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या नियमनासाठी रिझर्व्ह बॅंकेला (आरबीआय) आणखी अधिकार हवे असल्याचे प्रतिपादन रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी केले.  संसदीय समितीने आज ऊर्जित पटेल यांना बॅंकांमधील थकीत कर्जे, बॅंकांतील गैरव्यवहार, चलन तुटवडा अशा आदी...
जुलै 17, 2017
अमेरिकेत जेनेट येलेन यांनी सूचित केले, की आता काही दिवस व्याजदर वाढणार नाहीत आणि लगेच आपल्या बाजाराला आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्‍स’ने ३२ हजार अंशांचे शिखर पार केले आणि आमचा ‘निफ्टी’देखील हुतूतू करीत ९९०० अंशांना स्पर्श करून आला. बाजारातील तेजीची अनेक कारणे समोर येतात....