एकूण 5 परिणाम
एप्रिल 30, 2019
परभणी जिल्ह्यातील कारेगाव येथील समर्थ सोपानराव कारेगावकर यांनी फळबाग केंद्रित शेतीचा विकास केला आहे. केशर आंबा, मोसंबी, जांभूळ, पेरू, आवळा आदींची विविधता जोपासली आहे. नैसर्गिक पद्धतीने पिकविलेल्या रसाळ आंबा फळांची बॅाक्स पॅकिंग करून थेट ग्राहकांना विक्री होत आहे. कारेगाव (ता. जि. परभणी) येथे...
फेब्रुवारी 22, 2018
नवी दिल्ली - केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ‘दीडपट हमीभावा’चा पूर्ण लाभ शेतकऱ्यांना दिला जाईल. याकरिता केंद्र सरकार राज्य सरकारबरोबर काम करत आहे. पूर्वीच्या त्रुटी दूर करून परिपूर्ण व्यवस्था विकसित केली जाईल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे दिली. पुसा येथील राष्ट्रीय कृषी विज्ञान भवनात...
डिसेंबर 10, 2017
गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्र सरकार मदत करत नसल्याचा आरोप करणारे नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊन तीन वर्षे उलटली तरी आपण आहोत तिथेच आहोत; असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. भाजपने भुईमूग व कापसाचा खरेदीदर वाढवला हा दावा सौराष्ट्रातल्या कोणत्याही शेतकऱ्याच्या बांधावर टिकताना दिसत नाही. शेतीचे हाल ऐकून...
मार्च 13, 2017
सततच्या दुष्काळामुळे खानदेशातील शेतकरी हैराण झाला आहे, हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे कमी पाण्यात येणार्‍या आणि शाश्वत उत्पन्न देणार्‍या पिकांचा शोध शेतकरी घेत आहेत. नंदूरबार जिल्ह्यातील शिंदे गावातील किशोर पटेल यांनी ३० गुंठ्यात 'अॅपल बेर'ची लागवड केली आहे. यंदा त्यांना किमान साडेतीन...
नोव्हेंबर 14, 2016
बार्शी बाजार समितीतील कांदा अनुदान लाटण्याचे प्रकरण सर्वच बाजार समित्यांची चौकशी करण्याची मागणी सोलापुरातील शेतकरी संघटना झाल्या आक्रमक सोलापूर - शेतकऱ्यांच्या नावावर बनावट कागदपत्रे तयार करून कांदा अनुदान येण्याच्या आतच ते परस्पर लाटण्याच्या प्रकारानंतर बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवासह...