एकूण 5 परिणाम
डिसेंबर 17, 2018
देशातील कापूस उत्पादनात यंदा १२ टक्के घट होण्याची शक्यता आहे. गेल्या नऊ वर्षांतील हे सर्वात कमी उत्पादन ठरेल. महाराष्ट्र व गुजरात या प्रमुख कापूस उत्पादक राज्यांत दुष्काळाचा फटका बसल्याने उत्पादनावर विपरित परिणाम झाला आहे. उत्पादन घटीमुळे कापूस निर्यातीवर परिणाम होईल तसेच कापसाच्या दरात सुधारणा...
सप्टेंबर 10, 2018
नंदुरबार शहरापासून सुमारे १२  कि.मी. अंतरावर लहान शहादे हे साडेतीन हजार लोकसंख्येचे गाव आहे. प्रामुख्याने शेती व्यवसायावर अवलंबून असलेल्या गावामध्ये कापूस, पपई, मिरची अशी पिके घेतली जातात. येथील रवींद्र लोहार यांनी अवजारे निर्मिती आणि ट्रॉली निर्मिती व्यवसायामध्ये चांगला जम बसवला आहे. रवींद यांना...
डिसेंबर 04, 2017
कापसावर जीएसटीअंतर्गत लागू केलेल्या रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम (आरसीएम)च्या विरोधात १५ डिसेंबर रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्याचा निर्णय कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया(सीएआय)ने घेतला आहे. जीएसटी परिषदेच्या २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत कापसावरील `आरसीएम`च्या मुद्यावर तोडगा निघाला नाही तर २२ डिसेंबरपासून...
सप्टेंबर 18, 2017
जगातील सगळ्यात मोठा कापूस निर्यातदार देश असलेल्या अमेरिकेला हार्वे आणि इरमा चक्रीवादळाचा तडाखा बसल्यामुळे तिथे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे जगातील आघाडीच्या आयातदार देशांनी कापूस खरेदीसाठी भारताकडे मोर्चा वळवला आहे. भारतात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्यामुळे दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. ...
जुलै 20, 2017
पुणे - ‘शेतकऱ्यांच्या गळ्याला आयातवाढीचा फास’ या ॲग्रोवनमध्ये बुधवारी (ता. १९) प्रसिद्ध झालेल्या बातमीवर राज्यभरातून विविध स्तरांतून प्रतिक्रिया प्राप्त होत आहेत. यामध्ये शेतकऱ्यांपासून ते शेतकरी नेते, कृषी अभ्यासक, राजकीय नेते यांचा समावेश आहे. देशात भरघोस उत्पादन होत असताना आयातीची गरजच काय, असा...