एकूण 9 परिणाम
ऑगस्ट 21, 2019
सध्या राज्यातील विविध बाजारपेठांत स्वीट कॉर्न (मधुमका) व साध्या मक्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. नुकतीच पावसाने अनेक शहरांमधून विश्रांती घेतली असली, तरी या काळात ग्राहकांकडून स्वीट कॉर्नला मागणी असते. नागपूरची बाजारपेठ महाराष्ट्रासोबत मध्य प्रदेशासाठीही सोयीची आहे. येथील कळमणा आणि महात्मा फुले...
डिसेंबर 17, 2018
देशातील कापूस उत्पादनात यंदा १२ टक्के घट होण्याची शक्यता आहे. गेल्या नऊ वर्षांतील हे सर्वात कमी उत्पादन ठरेल. महाराष्ट्र व गुजरात या प्रमुख कापूस उत्पादक राज्यांत दुष्काळाचा फटका बसल्याने उत्पादनावर विपरित परिणाम झाला आहे. उत्पादन घटीमुळे कापूस निर्यातीवर परिणाम होईल तसेच कापसाच्या दरात सुधारणा...
सप्टेंबर 10, 2018
नंदुरबार शहरापासून सुमारे १२  कि.मी. अंतरावर लहान शहादे हे साडेतीन हजार लोकसंख्येचे गाव आहे. प्रामुख्याने शेती व्यवसायावर अवलंबून असलेल्या गावामध्ये कापूस, पपई, मिरची अशी पिके घेतली जातात. येथील रवींद्र लोहार यांनी अवजारे निर्मिती आणि ट्रॉली निर्मिती व्यवसायामध्ये चांगला जम बसवला आहे. रवींद यांना...
मार्च 13, 2018
नंदुरबार जिल्हा गुजरात राज्याच्या सीमेलगत आहे. लाल मिरचीची वैशिष्ट्यपूर्ण शेती ही नंदुरबारची ओळख आहे. जिल्ह्याच्या सीमेपलीकडे गुजरात राज्य लागते. सीमेजवळ अनेक प्रयोगशील शेतकरी पाहण्यास मिळतात. त्यातीलच योगेश पटेल हे एक. त्यांचे पिंपळोद हे गाव गुजरातेत असले तरी नंदुरबार शहरापासून केवळ...
फेब्रुवारी 23, 2018
नवी दिल्ली - हरभऱ्याचे यंदा उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. दरातील मंदी हटविण्यासाठी सरकार लवकरच महाराष्ट्र राज्यात हरभरा खेरदी सुरू करणार आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी दिली.  राज्यमंत्री शेखावत म्हणाले, की मागील वर्षी देशांतर्गत हरभरा...
डिसेंबर 06, 2017
मुंबई - महाराष्ट्रासह देशभरातील सोयाबीन, मूग, उडीद उत्पादकांच्या शेतमालाच्या दरात चांगली सुधारणा झाली आहे. केंद्र सरकारने ५ ऑगस्ट ते १७ नोव्हेंबर दरम्यान घेतलेल्या निर्णयांनंतर ही वाढ झाली असून, या निर्णयांमुळे महाराष्ट्रातील सोयाबीनला २७५० ते २९९०, तर उडदाला ३५०१ ते ५६०० इतका दर मिळण्यास सुरवात...
डिसेंबर 04, 2017
कापसावर जीएसटीअंतर्गत लागू केलेल्या रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम (आरसीएम)च्या विरोधात १५ डिसेंबर रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्याचा निर्णय कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया(सीएआय)ने घेतला आहे. जीएसटी परिषदेच्या २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत कापसावरील `आरसीएम`च्या मुद्यावर तोडगा निघाला नाही तर २२ डिसेंबरपासून...
ऑगस्ट 13, 2017
केंद्र सरकारचा पाम, सोया आणि सूर्यफुलासाठी निर्णय; सोयाबीनसह तेलबियांच्या दरात सुधारणा होण्याची अपेक्षा नवी दिल्ली/मुंबई - तब्बल १० वर्षांनंतर केंद्र सरकारने खाद्यतेलावरील आयात शुल्कात वाढ केली आहे. पामतेल, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलातील कच्चे आणि रिफाइंड प्रकारात ही वाढ केली असून, यात कच्च्या तेलात...
जुलै 20, 2017
पुणे - ‘शेतकऱ्यांच्या गळ्याला आयातवाढीचा फास’ या ॲग्रोवनमध्ये बुधवारी (ता. १९) प्रसिद्ध झालेल्या बातमीवर राज्यभरातून विविध स्तरांतून प्रतिक्रिया प्राप्त होत आहेत. यामध्ये शेतकऱ्यांपासून ते शेतकरी नेते, कृषी अभ्यासक, राजकीय नेते यांचा समावेश आहे. देशात भरघोस उत्पादन होत असताना आयातीची गरजच काय, असा...