एकूण 4 परिणाम
सप्टेंबर 10, 2018
नंदुरबार शहरापासून सुमारे १२  कि.मी. अंतरावर लहान शहादे हे साडेतीन हजार लोकसंख्येचे गाव आहे. प्रामुख्याने शेती व्यवसायावर अवलंबून असलेल्या गावामध्ये कापूस, पपई, मिरची अशी पिके घेतली जातात. येथील रवींद्र लोहार यांनी अवजारे निर्मिती आणि ट्रॉली निर्मिती व्यवसायामध्ये चांगला जम बसवला आहे. रवींद यांना...
एप्रिल 17, 2018
पालघर जिल्ह्यात अतिशय दुर्गम आदिवासी भागात असलेल्या कोरतड येथे विलास पाडवी यांनी केळीची शेती यशस्वी केली आहे. त्या माध्यमातून पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना भागात नव्या पिकांच्या लागवडीसाठी प्रेरणा दिली. सुधारीत तंत्र, कृषी विज्ञान केंद्राचे मार्गदर्शन घेत त्यांनी शेतीचा विकास साधला आहे. स्थानिक देशी...
डिसेंबर 10, 2017
गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्र सरकार मदत करत नसल्याचा आरोप करणारे नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊन तीन वर्षे उलटली तरी आपण आहोत तिथेच आहोत; असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. भाजपने भुईमूग व कापसाचा खरेदीदर वाढवला हा दावा सौराष्ट्रातल्या कोणत्याही शेतकऱ्याच्या बांधावर टिकताना दिसत नाही. शेतीचे हाल ऐकून...
फेब्रुवारी 12, 2017
बाजारात फिरताना शेतकरी कोण, व्यापारी कोण, दलाल कोण हे सहज लक्षात येतं. शेतकऱ्याचा चेहरा, देह, कपडेच सांगतात की, तो शेतकरी आहे. शेतीवर राबणाऱ्यांच्या कित्येक पिढ्या कष्टात गेल्या, पण परिस्थिती तीच. दिवसभर तीव्र उन, रात्री थंडी, संरक्षणासाठी कसली तरी पटकूरं, टपऱ्यांवरचा तो भंगार चहा, ते भजे,...