एकूण 5 परिणाम
डिसेंबर 10, 2017
गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्र सरकार मदत करत नसल्याचा आरोप करणारे नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊन तीन वर्षे उलटली तरी आपण आहोत तिथेच आहोत; असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. भाजपने भुईमूग व कापसाचा खरेदीदर वाढवला हा दावा सौराष्ट्रातल्या कोणत्याही शेतकऱ्याच्या बांधावर टिकताना दिसत नाही. शेतीचे हाल ऐकून...
सप्टेंबर 17, 2017
तूर, उडीद आणि मूग डाळीवरील निर्बंध काढले; शेतकऱ्यांना रास्त दर मिळण्यास होणार मदत नवी दिल्ली - देशात गेल्या खरिपात तुरीचे बंपर उत्पादन झाल्यानंतर सरकारी खरेदीचा बोजवारा उडाला आणि दर हमीभावाच्याही खाली गेले. त्यामुळे डाळी निर्यातीवरील निर्बंध उठविण्याची मागणी शेतकऱ्यांसह संघटनांनी केली होती. अखेर...
ऑगस्ट 23, 2017
वर्षाला तीन लाख टनांची मर्यादा; भाववाढीला चालना मिळण्याची शक्यता नवी दिल्ली - केंद्र सरकारने सोमवारी (ता. २१) उडीद आणि मुगाच्या आयातीवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मार्च २०१८ पर्यंत उडीद आणि मुगाची आयात तीन लाख टनांपर्यंतच मर्यादित करण्यात आली. परिणामी शेतकऱ्यांना रास्त दर...
ऑगस्ट 13, 2017
केंद्र सरकारचा पाम, सोया आणि सूर्यफुलासाठी निर्णय; सोयाबीनसह तेलबियांच्या दरात सुधारणा होण्याची अपेक्षा नवी दिल्ली/मुंबई - तब्बल १० वर्षांनंतर केंद्र सरकारने खाद्यतेलावरील आयात शुल्कात वाढ केली आहे. पामतेल, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलातील कच्चे आणि रिफाइंड प्रकारात ही वाढ केली असून, यात कच्च्या तेलात...
जुलै 20, 2017
पुणे - ‘शेतकऱ्यांच्या गळ्याला आयातवाढीचा फास’ या ॲग्रोवनमध्ये बुधवारी (ता. १९) प्रसिद्ध झालेल्या बातमीवर राज्यभरातून विविध स्तरांतून प्रतिक्रिया प्राप्त होत आहेत. यामध्ये शेतकऱ्यांपासून ते शेतकरी नेते, कृषी अभ्यासक, राजकीय नेते यांचा समावेश आहे. देशात भरघोस उत्पादन होत असताना आयातीची गरजच काय, असा...