एकूण 2299 परिणाम
जुलै 20, 2019
धारणी (जि. अमरावती) : मेळघाटातील जंगलात 23 जूनला ब्रह्मपुरीवरून (जि. चंद्रपूर) आणलेली ई-वन वाघीण आता धारणी मुख्यालयापासून अवघ्या 15 किमी अंतरावरील रभांग गावशिवारात दाखल झाली आहे. या माहितीने परिसरात एकच खळबळ उडाली असून रभांग, घोदरा, टिटंबा, सावऱ्या व कवडाझिरी गावातील नागरिक भयभीत झाले आहेत. एका...
जुलै 19, 2019
भंडारा : जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात नामांकित असलेल्या दि भंडारा अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या अध्यक्षांसह सात सदस्यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री परिणय फुके यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये अधिकृत प्रवेश घेतला. या अनपेक्षित प्रवेशनाट्यामुळे जिल्ह्याचे राजकारण व सहकार क्षेत्राला...
जुलै 18, 2019
अहमदाबाद : गुजरातमधील युवा नेते अल्पेश ठाकोर यांनी अखेर आज (गुरुवार) भाजपमध्ये प्रवेश केला. गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष जितू वाघानी यांच्या उपस्थितीत अल्पेश ठाकोर आणि धवल सिंह झाला यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.  काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर अल्पेश ठाकोर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या...
जुलै 18, 2019
नाशिक : सातपूर परिसरातील ध्रुवनगर येथे नव्याने उभे राहत असलेल्या सम्राट ग्रुपच्या अपना घर गृहप्रकल्पाच्या ठिकाणी पाण्याची टाकी कोसळून झालेल्या दूर्घटनेत चौघांचा मृत्यु झाला होता. याप्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतलेले बांधकाम व्यावसायिक सुजॉय गुप्ता यांना दिलासा मिळाला आहे....
जुलै 18, 2019
स्लमडॉग मिलेनियर चित्रपटातील देव पटेल आणि स्टनिंग अभिनेत्री राधिका आपटे आता ‘द वेडिंग गेस्ट’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच देव आणि राधिका स्क्रिन शेअर करतील. या चित्रपटात एका ब्रिटीश मुस्लीम मुलाचा म्हणजेच देव पटेलचा पाकिस्तान ते भारत असा प्रवास दाखवण्यात...
जुलै 18, 2019
बंगळूर : एकीकडे सर्वोच्च न्यायालयाने राजीनामा दिलेल्या बंडखोर आमदारांना सभागृहात गैरहजर राहण्याची मुभा दिलेली असतानाच, आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. व्हीप जारी करणे, हा विधिमंडळ पक्षाचा हक्क असल्याचे स्पष्ट करून राजीनामा दिलेल्या आमदारांसह सर्वच...
जुलै 17, 2019
मुंबई : येणारी बकरी ईद सर्वांनी सलोख्याने साजरी करावी. मुंबई महापालिका प्रशासनाने देवनार पशुवधगृहात आवश्यक सोयी-सुविधा पुरवाव्यात. तसेच पोलिस, वाहतूक आदी विभागांनीही आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी करून सर्व समाजाच्या एकत्रीत सहभागातून हा सण दरवर्षीप्रमाणे शांततेत साजरा होईल असे नियोजन करावे, अशा...
जुलै 17, 2019
मुंबई : डोंगरी येथील इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईतील धोकादायक इमारतींबाबत आढावा बैठक घेतली. मुंबईतील ज्या इमारती मोडकळीस आल्या आहेत त्यांचे क्लस्टर करून तसेच पुर्नविकासातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी सर्वंकष कायदा करण्याबाबत निर्देश मुख्यमंत्र्यांनी  ...
जुलै 17, 2019
गेल्या वर्षीच्या मार्चमध्ये कुलभूषण जाधव या भारतीय कथित गुप्तहेराला पाकिस्तानने अटक केली आणि तब्बल तीन आठवडे ही बातमी गोपनीय ठेवली. 3 मार्च 2016 च्या अटकेनंतर 26 मार्च 2016 रोजी पहिल्यांदा पाकिस्तानी माध्यमात या अटकेला वाचा फुटली, ती पाकिस्तानी चौकशी अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या एका व्हिडिओमुळे....
जुलै 16, 2019
मुंबई - उघड्या नाल्यात पडलेला दीड वर्षाचा दिव्यांश सिंग याचा शोध पाचव्या दिवशीही लागलेला नाही. त्यामुळे त्याच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीवरून दिंडोशी पोलिसांनी संबंधित महापालिका अधिकाऱ्यांच्या विरोधात कामातील हलगर्जीपणा आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सोमवारी दाखल केला. मुसळधार पावसात उघड्या...
जुलै 15, 2019
कणकवली - "संदेश पारकर यांना भाजपकडून कणकवली विधानसभेचे तिकीट मिळालं तर शिवसेना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील आणि त्यांना विधानसभेचं नेतृत्व करण्याची संधी मिळवून देईल,' अशी ग्वाही खासदार विनायक राऊत यांनी आज येथे दिली.  भाजपचे युवा नेते संदेश पारकर यांचा 51 वा वाढदिवस कार्यक्रम येथील भगवती...
जुलै 14, 2019
यवतमाळ : नोकरीचे आमिष दाखवून तरुणीची देहविक्रय व्यवसायासाठी उत्तर प्रदेशातील बनारस येथे विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. प्रकाश दिलीप काळे (वय 26, रा. ब्राम्हणी), राजू पटेल (वय 34, रा. रामपूर, बनारस) अशी...
जुलै 14, 2019
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघ विश्वकरंडकातून बाहेर पडला असला तरी भारतीय खेळाडूंची क्रेझ प्रेक्षकांमधून कमी झालेली नाही. भारताचा अव्वल गोलंदाज जसप्रीत बुमराच्या स्टाईलमध्ये एका आजीबाईंचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. This made my day https://t.co/ZPLq0gSVzk — Jasprit Bumrah (@...
जुलै 12, 2019
मुंबई -  मराठा शैक्षणिक आरक्षणानुसार वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना गुरुवारी (ता. 11) मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला. वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षण याच शैक्षणिक वर्षापासून लागू करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला. त्यामुळे यंदापासूनच वैद्यकीय...
जुलै 10, 2019
औरंगाबाद : सरकारकडून नथुरामी वृत्तीची पिढी घडविण्याचा कट असल्याचा आरोप एनएसयूआयकडून करण्यात आला आहे. देशाच्या एकात्मतेला बाधा पोचविणारी संघटना म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांनी बंदी घालण्याचे निर्देश दिलेल्या आरएसएस या संघटनेचा स्वातंत्र्यचळवळीतील योगदान अशा स्वरूपात अभ्यासक्रम...
जुलै 10, 2019
राजकारणात प्रतिस्पर्ध्यावर मात केली जाते, ती रणनीतीच्या जोरावर! काँग्रेसची सुस्तावलेली यंत्रणा भाजपच्या व्यूहरचनेवर मात करू शकत नाही, हे गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये सातत्याने दिसून आले आहे. भाजपच्या यशामागील आणि रणनीतीमागील प्रमुख चेहरा म्हणजे अमित शहा! काँग्रेसकडे अशा आक्रमक नेत्यांची वानवा...
जुलै 10, 2019
कसोटी क्रिकेटमधील "विक्रमादित्य' सुनील गावसकर ऊर्फ "सनी'च्या वन-डे कारकिर्दीवर दृष्टिक्षेप टाकल्यास दोन महत्त्वाचे आकडे दृष्टीस पडतात. हे दोन्ही आकडे वर्ल्ड कपशी संबंधित आहेत. कारकिर्दीतील तिसऱ्या वन-डेमध्ये "सनी' 36 धावांवर नाबाद राहिला, तर त्याने पहिलीवहिली शतकी खेळी केलेला सामना त्याचा शेवटून...
जुलै 09, 2019
वर्ल्ड कप 2019 : नवी दिल्ली : इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वकरंडक स्पर्धेदरम्यान बर्मिंगहॅम स्टेडियममध्ये बांगलादेश संघाच्या विरुद्द सामना सुरु असताना एका आजीबाईंची चांगलीच चर्चा झाली होती. 87 वर्षाच्या चारुलता पटेल यांचा स्टेडियममधील उत्साह पाहून अनेकजण हैराण झाले होते. त्यांचे फोटो...
जुलै 09, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबई मतदारसंघातून पराभूत झालेल्या कॉंग्रेसच्या उमेदवार ऊर्मिला मातोंडकर यांच्या `लेटर बॉम्ब'मुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.  मुंबई कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांचे विश्वासू सहकारी संदेश कोंडविलकर आणि भूषण पाटील यांच्याविरुद्ध ऊर्मिला मातोंडकरांनी तत्कालीन मुंबई...
जुलै 07, 2019
जळगाव - शहरात सर्वत्र ‘अमृत योजनें’तर्गत जलवाहिनीसाठी रस्ते खोदण्यात आले आहेत. परंतु पावसाळ्यापूर्वी या खड्ड्यांचे पॅचवर्क काम मक्तेदाराने केले नसल्याने शहरातील सर्वच रस्त्यांवर खड्डे व चिखलाचे साम्राज्य आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण अधिक वाढल्याने शहरात सर्वत्र ओरड होत आहे. ‘अमृत योजने’च्या...