एकूण 148 परिणाम
जून 17, 2019
शिर्डी - "देशासाठी कॉंग्रेसने घेतलेले चांगले निर्णय लोकांपर्यंत पोचविण्यात कार्यकर्ते अपयशी ठरले. भाजपच्या खोट्या प्रचाराचा मुकाबला करता आला नाही, असे मत कॉंग्रेसचे महासचिव हार्दिक पटेल यांनी येथे व्यक्त केले. युवक कॉंग्रेसतर्फे राहाता येथे आयोजित युवा मंथन शिबिराच्या समारोपप्रसंगी...
मे 24, 2019
लोकसभा निकाल 2019 नवी दिल्ली : महागठबंधनपासून राफेलच्या कथित वादग्रस्त करारापर्यंत सर्व मार्ग चोखाळूनही विरोधकांना नरेंद्र मोदी यांचा विजयरथ रोखता आलेला नाही. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपप्रणित एनडीएचे उमेदवार तब्बल्‌ 348 उमेदवार विजयी झाले आहेत. तर कॉंग्रेसप्रणित यूपीएच्या उमेदवारांना केवळ...
मे 24, 2019
जळगाव : खानदेशातील तीन जागांवर अंतर्गत गटबाजीने जोर धरल्यानंतरही चारही मतदारसंघात भाजपने "शत-प्रतिशत' कामगिरी करत निर्भेळ यश मिळविले. धुळे मतदारसंघातून संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे सव्वा दोन लाखांच्या मताधिक्‍याने विजयी झाले. सुरवातीच्या फेऱ्यांमध्ये मागे पडलेल्या डॉ. हीना गावीत यांनी...
मे 23, 2019
अकोला : भारतीय जनता पक्ष व शिवसेना महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान खासदार संजय श्‍यामराव धोत्रे यांनी अकोला लोकसभा मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे विजयाचा चौकार लगाविला. त्यांनी निकटचे प्रतिस्पर्धी वंचित बहुजन आघाडीचे ऍड. प्रकाश आंबेडकर यांचा तब्बल दोन लाख मतांनी पराभव केला. आंबेडकर यांना सलग चौथ्यांना...
एप्रिल 19, 2019
शिराळा - स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून जिल्हाध्यक्ष विकासराव देशमुख यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांचेकडे केली असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष राम पाटील यांनी दिली. विकासराव देशमुख यांनी युतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना काल गुरुवारी...
एप्रिल 18, 2019
कोल्हापूर -  खासदार राजू शेट्टी यांनी एक नोट, एक वोट संकल्पना राबवली आहे. मात्र, त्यांचा स्वाभिमानी पक्षाचा कार्यकर्ता आणि एका गावचा उपसरंपच असणाऱ्या व्यक्तिच्या घरात एका डब्यात 75 लाख रुपये सापडले. हा पैशाचा डबा कोण देतं, येवढे पैसे आले कोठून? असा सवाल राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी येथे केला. तसेच ...
एप्रिल 18, 2019
कोल्हापूर - देशात आकाशातील सॅटेलाईट पाडण्याचे तंत्रज्ञान हे २०१० मध्येच विकसित झाले. त्याची चाचणी फक्त आता घेत असताना भारताचाच सॅटेलाईट पाडला; पण हे तंत्रज्ञान जर्मनीनंतर भारतात आल्याचे सांगणारे पालकमंत्री चंद्रकांत पाटील महान तज्ज्ञ आहेत. त्यांच्या गुणवत्तेबद्दल फारच आदर वाटतो, असा उपरोधिक टोला...
एप्रिल 18, 2019
अकलूज - देशाला २१ व्या शतकात नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी लोकांना केंद्रात मजबूत सरकार हवे आहे. लोकांचा विश्‍वास हीच माझी कमाई आहे, तर महाआघाडीच्या नेत्यांवरील लोकांचा विश्‍वास उडाला आहे. त्यामुळे देशातील जनता पुन्हा मोदी सरकारच्या हाती सत्ता देण्यासाठी स्वतःच प्रयत्नशील झाल्याचे चित्र दिसत आहे,...
एप्रिल 17, 2019
सांगली - पुलवामा घटनेनंतर संपूर्ण देश शोकमग्न असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचा गैरफायदा घेतला. याच काळात छत्तीसगड सरकारच्या परवानगीशिवाय आदिवासी व दलितांची एक लाख ७० हजार हेक्‍टर जमीन खाणमालकांना विकून कोट्यवधी रुपयांचा सौदा केला, असा आरोप नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी...
एप्रिल 15, 2019
जामनगर : भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याच्या पत्नीने भाजपमध्ये प्रवेश करून महिना नाही होत तोच त्याचे वडील आणि बहिणीने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पाटीदार समाजाचा नेता आणि नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या हार्दिक पटेलच्या उपस्थितीत जडेजाच्या वडील आणि बहिणीने काँग्रेसमध्ये प्रवेश केला...
एप्रिल 14, 2019
गुजरात राज्‍यात लोकसभा निवडणूकीच्‍या पहिल्‍या टप्‍प्‍याच्‍या निवडणूकीची प्रक्रीया सुरू होण्या अगोदरच ओबीसी समाजाचे नेते अल्‍पेश ठाकूर यांनी कॉग्रेस पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्‍याने काँग्रेस पक्षाला धडकी भरली आहे,त्‍यात अल्‍पेश यांची नेमकी भूमिका स्‍पष्ट न झाल्‍याने भाजपवर देखील त्‍याचा...
एप्रिल 12, 2019
कागल - संविधान बदलण्‍याचा प्रयत्‍न करून विस्‍तवाशी खेळू नका, अन्‍यथा सरकार उलथवून टाकू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मोदी सरकारला दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित नाही. फसव्या घोषणा आणि मोठी वक्तव्ये करून सामान्यांच्या अपेक्षा...
एप्रिल 08, 2019
लोकसभेच्या धुळे मतदारसंघात जातीय समीकरणांचे अवलोकन केले, तर मराठा- पाटील समाजाचे सर्वाधिक प्राबल्य दिसते. यंदाच्या निवडणुकीत भाजप व कॉंग्रेसने याच समाजाचे तुल्यबळ उमेदवार दिल्याने मतविभाजन अटळ मानले जाते. याच समीकरणांचा धोका दोन्ही उमेदवारांसमोर असेल. त्यातून ते विजयासाठी कसा मार्ग काढतात,...
एप्रिल 05, 2019
मतदारसंघात पुन्हा त्याच उमेदवारांमध्ये सामना रंगणार आहे. तरीही जातीची समीकरणे, विकासाच्या मुद्द्यांना बगल देत केंद्राच्या कारभारावरील आरोप-प्रत्यारोप अशा मुद्द्यांवर दिला जाणारा भर हे सर्व मतदारांना किती भावते, यावर विजयाचे गणित ठरणार आहे. एखादी व्यक्ती नशीब घेऊनच जन्माला येते, असे म्हणतात. ही बाब...
एप्रिल 03, 2019
कोल्हापूर - मोदी सरकारच्या काळात साखर कारखानदार हवालदिल झाला आहे. अन्य उद्योगांना कोट्यवधीचे पॅकेज मिळाले; पण साखर उद्योगाला बारा रुपयाचेही पॅकेज मिळाले नाही.,’ अशी टीका खासदार धनंजय महाडिक यांनी येथे केली. श्री. महाडिक म्हणाले, ‘‘संसदेत आपण प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला. गेल्या लोकसभा...
मार्च 24, 2019
चंद्रपूर- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची आज (रविवार) नववी यादी जाहीर केली. यामध्ये काँग्रेसने महाराष्ट्रात आणखी चार उमेदवारांची घोषणा केली असून हिंगोलीतून सुभाष वानखेडे, चंद्रपूरमधून सुरेश धानोरकर, रामटेकमधून किशोर गजभिये तर अकोल्यातून हिदायत पटेल या उमेदवारांच्या...
मार्च 15, 2019
सांगली - स्वाभिमानी शेतकरी संघटना काँग्रेस आघाडी सोबत जाणार असून दोन जागा देण्याची काँग्रेसची तयारी आहे, अशी माहिती खासदार राजू शेट्टी यांनी दिली.  श्री. शेट्टी म्हणाले, काँग्रेसचे केंद्रीय नेते अहमद पटेल यांच्याशी थोड्यावेळापूर्वी माझी चर्चा झाली. हातकणंगले सोबत सांगली किंवा वर्धा...
मार्च 14, 2019
धरणगाव :  शिवसेनेचे उपनेते व राज्यमंत्री गुलाबराव पाटील तसेच शिवसेनेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सलीम पटेल यांच्यावर भाजप कार्यकर्ते खोटे आरोप करीत असल्यामुळे लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे कार्यकर्ते भाजप उमेदवारांचा प्रचार करणार नाही, असा ठराव शिवसेनेच्या बैठकीत करण्यात आला.  धरणगाव येथे...
मार्च 14, 2019
धरणगाव - शिवसेनेचे उपनेते व राज्यमंत्री गुलाबराव पाटील तसेच शिवसेनेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सलीम पटेल यांच्यावर भाजप कार्यकर्ते खोटे आरोप करीत असल्यामुळे लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे कार्यकर्ते भाजप उमेदवारांचा प्रचार करणार नाहीत, असा ठराव शिवसेनेच्या बैठकीत करण्यात आला.  धरणगाव येथे...
मार्च 14, 2019
गोंदिया - पहिल्या टप्प्यात मतदान होणाऱ्या भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात अद्याप एकाही पक्षाने आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून खासदार प्रफुल्ल पटेल यांनी नकार दिल्यास दोघांची नावे चर्चेत आहेत. दुसरीकडे पोटनिवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी भाजपकडून तगड्या...