एकूण 82 परिणाम
जून 12, 2019
कणकवली - क्षुल्लक कारणातून मित्रानेच धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा निर्घृण खून केल्याचा प्रकार घडला. यात अफजल सुलतान शेख (वय २७, रा. शेखवाडी) याचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्याचा मित्र संशयित मुजफ्फर आदमशहा पटेल (वय ३२) याला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना हरकुळ बुद्रुक येथे सोमवारी...
एप्रिल 20, 2019
पाचोरा : येथील 20 वर्षीय विवाहितेला रिक्षात बसवून अज्ञात ठिकाणी नेऊन तिचेवर दोघांनी बलात्कार केल्याची घटना शुक्रवार ता. 19 रोजी सायंकाळी उशिरा घडली याप्रकरणी पीडित विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे हे दोघे संशयित नराधम पाचोरा येथीलच आहेत याप्रकरणी सूत्रांकडून माहिती अशी...
एप्रिल 16, 2019
उमरगा : तालुक्यातील जकेकूर परिसरातील औद्योगिक वसाहतीमधील सागर अॅग्रोटेक कंपनीत प्लायवुड तयार करण्यासाठी लागणाऱ्या बगॅसच्या साठ्याला मंगळवारी (ता. 16) पहाटे तीनच्या सुमारास  भीषण आग लागल्याने प्राथमिक अंदाजानुसार पाच कोटी रुपयांचे नुकसान झाले. आगीचा प्रकार वीज पडून झाल्याने अंदाजे 16 हजार टन बगॅसचे...
एप्रिल 04, 2019
कणकवली - बहिणीच्या विवाहाचे निमंत्रण नातेवाईकांना देऊन कणकवलीकडे परतत असताना भरधाव डंपरने धडक दिल्याने हुंबरठ येथील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अमितकुमार चंद्रकांत चव्हाण (वय ३०, मूळ रा. हुंबरठ, सध्या रा. आशिये) असे त्याचे नाव आहे. अपघात बुधवारी दुपारी चारच्या सुमारास फोंडाघाट हवेलीनगर येथे झाला...
मार्च 31, 2019
कुपवाड - येथील अष्टविनायक कॉलनीतील मध्यवस्तीतील चाळीत मध्यरात्री सराईत चोरट्यांनी धुमाकूळ घातला. चाकूचा धाक दाखवून आठ ठिकाणी घरफोड्या केल्या. त्यांतील दोन ठिकाणांहून रोकड, मोबाइल असा २० हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळविला. याप्रकरणी कुपवाड पोलिसांनी थरारक पाठलाग करून तिघांना अटक केली. रोहित सुदाम...
फेब्रुवारी 21, 2019
मंचर (पुणे) : जाधववाडी-रांजणी (ता. आंबेगाव) येथे बोअरवेल मध्ये अडकलेल्या रवी पंडीत भिल या चिमुकल्याची तब्बल साडे सोळा तासानंतर सुटका करण्यात एन.डी.आर.एफ.च्या जवानांना यश आले. मंचर उपजिल्हा रुग्णालयात रवीला आणल्यानंतर त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. नवीन कपडे घातल्यानंतर व डॉक्टरांनी चॉकलेट...
फेब्रुवारी 20, 2019
भावी राजकीय नेतृत्वाला संसदीय लोकशाहीच्या प्रक्रियेसाठी तयार करणे, ही खरे म्हणजे पक्षांची जबाबदारी आहे. नोकरशहांनी हे लक्षात घेतले पाहिजे, की लोकप्रतिनिधी सर्वसामान्यांचा आवाज आहेत. रा जकीय नेतृत्व आणि नोकरशाही यांच्यातील संघर्षाचा वाद नवीन नाही. या दोन्हींमधल्या नाजूक नातेसंबंधांचा प्रश्‍न...
फेब्रुवारी 13, 2019
खोपोली : खोपोली शहरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना बुधवारी सकाळी समोर आल्याने सर्वांचा थरकापच उडाला. शिळफाटा पटेलनगर येथे पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या कुटुंबातील चार वर्षांची चिमुरडी मंगळवार (ता.12) सकाळी 10 वाजल्यापासून गायब झाल्याने खळबळ उडाली. काल पासून परिसरातील नागरिकांना बरोबर घेऊन शोध...
जानेवारी 08, 2019
नवी दिल्ली- सवर्णांना याआधी आरक्षण देण्याचा प्रयत्न कोणत्याच सरकारने केला नसल्याचे केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांनी लोकसभेत म्हटले आहे. 50 टक्के राज्यांचीही मंजुरी सवर्ण आरक्षणासाठी हवी अशी मागणी होती. मात्र या कायद्यासाठी राज्यांच्या मंजुरीची आवश्यकता नाही असेही जेटली यांनी म्हटले आहे. लोकसभेत...
जानेवारी 01, 2019
नवी मुंबई : तारखेसाठी सीबीडी न्यायालयात आलेल्या नरेंद्र पटेल या बिल्डरवर न्यायालयाच्या स्वच्छतागृहात सोमवारी दुपारी दोन अनोळखी व्यक्तींनी चाकू हल्ला चढवला. त्यात ते जखमी झाले आहेत. त्यांना अपोलो रुग्णालयात दाखल केले आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण...
डिसेंबर 31, 2018
महाड  :  शिवसेनेचे रायगड जिल्‍हा परीषदेतील माजी विरोधी पक्षनेते सुरेश कालगुडे यांच्‍या अपघाती मृत्‍यूप्रकरणी  कंटेनरचालक शिवपती पटेल याच्‍याविरोधात खुनाचा गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. महाड एमआयडीसी पोलीसांनी त्‍याला अटक केली आहे. सुरेश कालगुडे यांचा जेसीबी झुआरी अॅग्रो केमिकल्‍स...
डिसेंबर 31, 2018
सरते 2018 हे वर्ष आर्थिक आघाडीवर अस्थिर वर्ष ठरले. 2019 मध्ये मात्र काही सकारात्मक घटना घडतील. फेडरल रिझर्व्ह दोनदा व्याजदर वाढवेल, ज्यामुळे बाजारात तरलता राहील. चीन आणि अमेरिका व्यापारयुद्धाचा भारताला फायदा होऊ शकतो. शेअर बाजार सध्याच्या पातळीवरून 10 टक्‍क्‍यांपर्यंत वर जाऊ शकतो. एकूणच भारतासाठी...
नोव्हेंबर 24, 2018
रिझर्व्ह बॅंकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत काही बाबतीत सरकारने माघार घेतली, तर काही बाबतीत रिझर्व्ह बॅंकेने. ही तडजोड होती की संघर्षविराम हे काळच ठरवेल. परंतु, देशाची अर्थव्यवस्था नव्या उंचीवर नेण्यासाठी या दोघांचे संबंध सलोख्याचे असणे गरजेचे आहे, हे निश्‍चित. केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंक...
नोव्हेंबर 06, 2018
बिबवेवाडी(पुणे) : दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी एकाला कोयत्याचा धाक दाखवून पावणेपाच लाख रुपयांची कॅश लुबाडून नेली. मार्केटयार्ड परिसरात मंगळवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास ही घटना घडली. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. गंगाधाम चौकातील कोंढवा रस्त्यावर पटेल पेट्रोल पंप आहे....
ऑक्टोबर 30, 2018
सरकारी दबाव आणि रिझर्व्ह बॅंकेची स्वायत्तता यातील ताण पूर्वापार चालत असला तरी अलीकडे तो वाढतो आहे. तात्कालिक सोईच्या पलीकडे जाऊन या प्रश्‍नाचा विचार व्हायला हवा. यासंदर्भात रिझर्व्ह बॅंकेचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांच्या इशाऱ्याची गांभीर्याने दखल घ्यायला हवी. दे शातील घटनात्मक संस्थांच्या...
ऑक्टोबर 12, 2018
नवापूर : नवापूरला भरदुपारी अडीच कोटींचा दरोडा टाकल्याची घटना घडली. अहमदाबादच्या कंपनीत रोकड नेत असताना सहा जणांनी शस्त्राचा धाक दाखवून लुटले. ही घटना दुपारची मात्र फिर्याद देण्यासाठी सायंकाळी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.  दरोड्याची माहिती मिळताच रात्री बारा वाजता जिल्हा पोलिस अधीक्षक...
सप्टेंबर 09, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील जून 2008 मध्ये मंजूर झालेल्या व सद्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीतच सुरू असलेल्या ग्रामीण रुग्णालयांच्या पर्यायी जागेचा मार्ग गुरुवारी (ता.6) तब्बल दहा वर्षांनी मोकळा झाला. अप्पर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे व...
सप्टेंबर 09, 2018
नागपूर  : देशातील 75 हजार कोट्यधीश लोकांनी मालमत्ता विकून दुसऱ्या देशात कायमचे स्थलांतरण केले आहे. या लोकांनी जाताना विदेशी चलन (डॉलर) घेतले. यामुळे डॉलरची मागणी वाढली. रुपयाच्या अवमूल्यनासाठी हे प्रमुख कारण असल्याचे भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. तसेच ईडी, सीबीआय,...
सप्टेंबर 07, 2018
एरंडोल : भालगाव येथुन एरंडोलकडे भरधाव वेगाने येणारी रिक्षा चालकाचा ताबा सुटुन उलटल्यामुळे झालेल्या अपघातात रिक्षा चालकासह अन्य एका प्रवाशाचा मृत्यु झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली. हा अपघात आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील नवीन धारागीर व दादाश्री पेट्रोल पंपा...
सप्टेंबर 04, 2018
अमरावती - अचलपूर येथे मंगळवारी (ता. ४) पहाटे एका सहायक फाैजदारावर लोखंडी रॉड व सळाखीने हल्ला चढवून त्यांचा खून करण्यात आला. या घटनेने हादरलेल्या पोलिसांनी तीन हल्लेखोरांना ताब्यात घेतले. शांतीलाल पटेल (वय ५२) असे मृताचे नाव आहे. सोमवारी (ता. ३) रात्रकालीन कर्तव्यावर असताना ते पहाटे ३...