एकूण 126 परिणाम
जून 12, 2019
मुंबई - मुंबई महापालिकेच्या रिक्त प्रभागांच्या पोटनिवडणुका जाहीर करण्याला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती उठवली आहे. त्यामुळे आता निवडणुकीतील दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांना आपोआप नगरसेवकपद मिळण्याचा मार्ग बंद झाला आहे. चार प्रभागांत पोटनिवडणूक घेण्यासाठी आवश्‍यक कार्यवाही करण्याचा...
एप्रिल 12, 2019
जळगाव - माजी नगरसेवक संतोष पाटील यांच्यावर गोळीबार प्रकरणात प्रमुख संशयित असलेल्या हटकर गॅंगच्या एका सदस्याला वरणगाव येथून अटक करण्यात आले आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेल्या पाच पैकी राहुल सुरेश हटकर याला बोदवड- जळगाव रस्त्यावर पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना महिला पोलिस अधिकाऱ्याने झडप...
एप्रिल 08, 2019
जळगाव : भाजपने महापालिकेत सत्तेचा वाटा द्यावा, या शिवसेनेच्या मागणीला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सकारात्मकता दाखविली. महापालिकेत सत्तेची माहिती असलेल्या शिवसेनेला पुन्हा सत्ता मिळण्याची आशा बळावली अन्‌ शिवसेनेचे नेते माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्यासह सर्व नगरसेवक प्रचारासाठी मैदानात उतरले...
मार्च 22, 2019
मुंबई - स्वतःच्याच प्रभागात बेकायदा फलक लावल्याच्या प्रकरणात अंधेरीतील भाजपचे नगरसेवक मुरारी पटेल यांनी  मुंबई महापालिकेला २४ लाखांची नुकसानभरपाई दोन महिन्यांत द्यावी, असा आदेश गुरुवारी उच्च न्यायालयाने दिला. बेकायदा फलकबाजीबद्दल नगरसेवकालाच दंड होण्याची ही पहिलीच घटना आहे.  याबाबतची...
मार्च 14, 2019
धरणगाव :  शिवसेनेचे उपनेते व राज्यमंत्री गुलाबराव पाटील तसेच शिवसेनेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सलीम पटेल यांच्यावर भाजप कार्यकर्ते खोटे आरोप करीत असल्यामुळे लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे कार्यकर्ते भाजप उमेदवारांचा प्रचार करणार नाही, असा ठराव शिवसेनेच्या बैठकीत करण्यात आला.  धरणगाव येथे...
मार्च 03, 2019
जळगाव ः बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्र जिंकायचा असल्याने शिवसेना व भाजपने युती केली. त्यासाठी आम्हाला गिरीश महाजन द्या, असे विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन म्हणाले, की आता आमची शिवसेनेशी युती झाली आहे. त्यामुळे मला शिवसेनेच्या प्रचाराला जावेच...
फेब्रुवारी 25, 2019
कोल्हापूर - कामगार विरोधी कायदे करून कामगारांच्या जगण्याचे हक्क भाजप सरकारने हिरावले, अशा केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार, राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारला येत्या निवडणुकीत घरी पाठवू. त्यासाठी देशातील इंटक कामगार शक्ती पणाला लावतील. शाहू मिल जागेवर राजर्षी शाहू महाराजांचे स्मारकच होईल, असे दोन...
फेब्रुवारी 19, 2019
जळगाव : दहशतवाद्यांकडून भारतीय सैन्य दलावर हल्ले होत आहेत. पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याचा स्वराज्य निर्माण सेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढून निषेध करण्यात आला. यावेळी राष्ट्रविरोधी कृत्य करणाऱ्यांसाठी कठोर कायदा अमलात आणण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.  पुलवामा येथे अतिरेक्...
फेब्रुवारी 04, 2019
कुपवाड -  कुपवाड औद्योगिक वसाहतीतील सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा सीईटीपी प्रकल्प तत्काळ कार्यान्वित करा, या मागणीसाठी उद्योजकांनी आज धरणे आंदोलन केले. औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शनेही केली. यावर मार्ग काढला जाईल, असे आश्‍वासन अधीक्षक अभियंता राजेंद्र गावडे यांनी दिले. ...
जानेवारी 29, 2019
कऱ्हाड - स्थानिक मुद्द्यांशिवाय विधानसभा डोळ्यांसमोर ठेवून लढलेल्या मलकापूर पालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासह बहुमतांवर शिक्कामोर्तब करत काँग्रेस विजयी झाले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना ‘टार्गेट’ करून भाजपने खेळलेल्या विधानसभेच्या रंगीत तालमीत काँग्रेसने बाजी मारली.  मलकापूर...
जानेवारी 17, 2019
निपाणी : भाषावार प्रांतरचना झाल्यापासून कर्नाटक सीमाभागातील मराठी बांधवांना कर्नाटकात डांबून ठेवले आहे. त्याच्या विरोधात मराठी बांधव गेल्या 66 वर्षापासून सनदशीरमार्गाने लढा देत आहेत. तरीही कर्नाटक शासन त्यांच्यावर विविध प्रकारे अन्याय करत आहे. तो दूर करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र सीमाभागातील मराठी...
जानेवारी 08, 2019
जळगाव - माजी नगरसेवक संतोष (आप्पा) पाटील यांच्यावर झालेल्या गोळीबारप्रकरणी अटकेत असलेल्या अरमान पिंजारी व जिगर बोंडारे यांच्यासह आता जिगरचा साथीदार समीर शेख सलीमलाही पोलिसांनी अटक केली. या एकूणच प्रकरणात आता संतोष पाटील यांची पाच लाखांत ‘सुपारी’ दिल्याची माहिती समोर येत आहे, तर ‘दुचाकी मी चालवत...
जानेवारी 04, 2019
सोलापूर : भाजपची सत्ता असलेल्या सोलापूर महापालिकेच्या सभेत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अभिनंदनाचा एकमताने ठराव झाला. निमित्त होते छत्तीसगड, राजस्थान व मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने मिळवलेल्या यशानिमित्त दाखल झालेल्या प्रस्तावाचे. काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, नगरसेवक विनोद भोसले, तौफीक...
डिसेंबर 05, 2018
नवी मुंबई - खैरणे येथील रिक्षा स्टॅंडवर रिक्षा लावण्याच्या वादातून महिनाभरापूर्वी घडलेल्या हाणामारीप्रकरणी कोपरखैरणे पोलिसांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक मुनावर पटेल यांच्यासह आठ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे; मात्र या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.  सकाळचे...
नोव्हेंबर 17, 2018
बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 ला पुण्यात झाला. त्यांनी महाराष्ट्रात शिवसेना या पक्षाची स्थापना केली. पुढे त्यानी व्यंगचित्रकार, राजकारणी म्हणून लोकांच्या मनावर ठसा उमटवला. सामना या मराठी दैनिकाचेही ते संस्थापक, तसेच प्रमुख संपादक होते. त्यांनी आपल्या...
ऑक्टोबर 26, 2018
सोलापूर : सोलापूरचे दोन मंत्री आणि बेवडा खासदार... नाईलाजाने हा शब्दप्रयोग करावा लागत आहे, असे सांगत आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपच्या लोकप्रतिनिधींवर शाब्दीक हल्ला चढविला. निमित्त होते प्रभाग सोळामध्ये आयोजिलेल्या विविध विकासकामांच्या भूमीपूजन कार्यक्रमाचे.  खासदार बनसोडे यांनी चपळगावात केलेले...
ऑक्टोबर 19, 2018
सटाणा - सत्प्रवृत्तीने असत्यावर, दुष्ट प्रवृत्तीवर व सद्गुणांनी दुर्गुणांवर मिळविलेला विजय म्हणजेच विजयादशमी आहे. या दिवशी होणारे रावणाचे दहन प्रतीकात्मक असले तरी समाजातील अनिष्ठ रूढी, परंपरांबरोबरच सामाजिक अशांतता पसरविणाऱ्या देशविघातक कृत्य करणाऱ्या अपप्रवृत्तींचे दहन करून सर्वधर्मीयांमध्ये...
ऑक्टोबर 14, 2018
खारघर : सिडकोने प्रकल्पग्रस्तांना दिलेली अनेक आश्वासने प्रलंबित आहेत. या सर्व प्रलंबित प्रश्नासाठी प्रकल्पग्रस्तांनी एकत्रित येवून संघर्षांची गरज असल्याचे मत निवृत्त न्यायमूर्ती चंद्रहास म्हात्रे यांनी खारघर येथे व्यक्त केली. भारतीय नागरिक मंचच्या वतीने शनिवार (ता.13) प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांची...
ऑक्टोबर 04, 2018
जळगाव : फैजपूरमध्ये 1936 या वर्षी कॉंग्रेसचे देशातील पहिले ग्रामीण अधिवेशन घेण्यात आले. यात देशातील शेतकरी आणि शेतमजुरांबाबत ठराव पक्के करण्यात आले. याच ऐतिहासिक भूमीतून कॉंग्रेस उद्या (ता. 4) पुन्हा देशातील शेतकरी व तरुणांसाठी संघर्षयात्रा सुरू  जनतेला केंद्रातील नरेंद्र मोदी व राज्यातील फडणवीस...
ऑक्टोबर 01, 2018
पौड रस्ता - गंगा नदीसह राम नदीच्या वाढत्या उपोषणाला आळा घालण्याच्या मागणीसाठी बावधनमधील राम नदीकाठावर असलेल्या विठ्ठल मंदिर येथे नागरिकांनी उपोषण केले. नदी जिवंत राहण्यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त पुढाकार घ्यावा, असे आवाहन या वेळी करण्यात आले. शैलेंद्र पटेल, शांता सबनीस, इंदु गुप्ता...